Submitted by रीया on 18 November, 2021 - 00:23
मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.
हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुंबलेले धागे काढायचा टाईम
तुंबलेले धागे काढायचा टाईम झाला..>>>>>>>>>
नहीSSSSSS... कोई इन धागोंसे बचाओ.....
>> AWS यांनी त्यांच्या
>> AWS यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे मायबोलीच्या सर्वरवर काही बंधने घातली होती (जी आपोआप घातली जातात)
>> उगाचच कोड उपसला असता. त्यांनी तिकडे जामर लावला होता.
वास्तविक AWS ने console वर तसा लाल/पिवळा इशारा दाखवायला हवा होता किंवा सातत्याने ईमेल्स मधून सांगायला हवे होते की वेबसाईट ३० टक्के कार्यक्षमतेनेच सुरू आहे व या या पूर्तता करणे जरुरीचे आहे वगैरे. सर्वांचे व माबो टीमचे बराच वेळ श्रम वाचले असते. कोड/कॉन्फिग बदल सुद्धा अशा वेळी केले जातात समस्या न कळल्याने.
मला वाटते माबो टेक्निकल टीम ने AWS ला तिकीट raise करून हा खरमरीत फीडबॅक देणे आवश्यक आहे.
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे ,सेंड टु हा ऑप्शन नाही येत>>>सांगा कुणीतरी प्लिज
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे ,सेंड टु हा ऑप्शन नाही येत
>>>
मलाही नाही येत. म्हणून मी ब्राऊसर ओपन करतो फोटो टाकतेवेळी.
इमेजेस साठीचे मंत्रविधी केले
इमेजेस साठीचे मंत्रविधी केले तर जमेल.
सुपर फास्ट झालीये आता माबो.
सुपर फास्ट झालीये आता माबो. किती छान वाटतंय.
थँक्स टीम.
हुश्श जमलं बाबा एकदाचं
हुश्श जमलं बाबा एकदाचं
हुश्श जमलं बाबा एकदाचं >>>>>
हुश्श जमलं बाबा एकदाचं >>>>> कसं?
मला अँप वापरायला लागल्यापासुन ( फक्त अँड्रॉइड फोनवर वापरते) एकही इमेज इन्सर्ट करता आली नाही. अपलोड फोटो नन्तर इन्सर्ट ऑप्शन नाहीच.
ब्राऊझर वरुन लाॅग इन करा आणि
ब्राऊझर वरुन लाॅग इन करा आणि फोटो टाकायचे
मायबोली app किंवा ब्राउजर
मायबोली app किंवा ब्राउजर कसेही फोटो देता येतात. नोटमध्ये लेख तयार करत असाल तर फारच सोपे.
ॲपवरून कसा करावा सेंड टु हा
ॲपवरून कसा करावा सेंड टु हा ऑप्शन नाही येत
पिहू आणि इतर, ही चर्चा इथे
पिहू आणि इतर, ही चर्चा इथे कशाला? इमेज कशी टाकावी याचा वेगळा बाफ आहे, तिकडे करा. इथे वेमा किंवा इतर कोणाला महत्वाचे अपडेट्स द्यायचे असतील तर राहू देत.
Pages