Submitted by रीया on 18 November, 2021 - 00:23
मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.
हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे कुठे लिहिणार? म्हणून या
हे कुठे लिहिणार? म्हणून या धाग्यात लिहिले.
हे कुठे लिहिणार? म्हणून या
डबल खरड काढली.
Srd यांच्याशी सहमत. मी तिजोरा
Srd यांच्याशी सहमत. मी तिजोरा देतो (दुजोरा त्यांनीच दिलाय ). हे पहा मला काय सापडलं - लिंक अजिबात चालत नाही. एखाद्याकडे माबो अॅप असूनही त्यावरून ती लिंक उघडत नाही. क्लिक केल्यास माबो गृहपान (होम पेज) उघडतं.
इथं आलं की 'फोमो' येतो. सगळे
इथं आलं की 'फोमो' येतो. सगळे अॅडमिनला काही सल्ला देत आहेत. मी आपली मास्तर सांगतात ते मुकाट्याने ऐकते नि ४८ तास वाचनमात्र राहिले. आता अजून १ आठवडा वाचनमात्र चालले. अर्थात जाण्यापूर्वी "मनाचिया फोमोवरी मनाची फुंकर" म्हणून दैवी उपाय धाग्यावर उपाय सुचवून आले.
मी तर अॅप वापरतही नाही ,
मी तर अॅप वापरतही नाही , ब्राऊजर वापरते, तरी 504 Gateway not found दिवसभर दिसत होते. लहानपणी टिव्हीवर काही नसलं की सतरंजी पांघरलेली दिसायची , त्याची आठवण आली. पांढरे फडके टाकून ठेवल्यासारखे दिसले.
वामा मोड ऑन असलेल्यांची
वामा मोड ऑन असलेल्यांची स्वगते मलाच ऐकू येताहेत कि इतरांना ही?
Annabelle Rathod सारखी अवस्था झाली आहे.
शांमा, वामा की वेमा?
शांमा, वामा की वेमा?
वामा = वाचनमात्र
वामा = वाचनमात्र
ओह! स्वगते ऐकू येत असतील तर
ओह! स्वगते ऐकू येत असतील तर वामा पेक्षा वेमा मोड असू शकतो
आधी एखादं काम करता करता ते
आधी एखादं काम करता करता ते ऑटो पायलट मोड मध्ये असलं की मायबोलीवर चक्कर मारून येता यायचं.
आता मायबोलीवर एक क्लिक करायची, एखादं काम उरकायचं आणि मायबोलीवर परत येऊन दुसरी क्लिक करायची.
मज्जानु लाइफ.
करेक्शन
करेक्शन
लिंक स्मार्टफोनला मेसेज म्हणून पाठवली तर ब्राउजर ( क्रोम आणि एज ) फोनमध्ये असलेल्या मायबोली app चं पहिलं पेज उघडतात. फायरफॉक्स हा प्लेस्टोरचं मायबोली app चं download पेज दाखवतो।
ती शेअर लिंक मी विंडोज फोनला मेसेज करून पाठवली तर त्याने बिचाऱ्याने बरोबर धागा उघडून दिला.
बाकी माझ्या फोनात ( moto e5plus)मायबोली app फार स्लो वगैरे चालत नाही. दोन तीन दिवस ट्राई केलं.
मी android,google play store वरचं
File Manager app ( by File Manager Plus)
(( https://play.google.com/store/apps/details?id=com.alphainventor.filemanager))
वापरतो व त्यातून नवीनच आणलेलं Storage Analysis
मधून cache clear वापरून फोन स्वच्छ ठेवतो.
काल सकाळपासून आत्ता मायबोली
काल सकाळपासून आत्ता मायबोली उघडता आली आहे. सतत उघडायला अति प्रचंड वेळ आणि मग टाईम आऊट ची एरर.
काय ते करा बुवा लवकर.
आता मायबोलीचा वेग function at
आता मायबोलीचा वेग function at() { [native code] }यंत वाढला आहे. function at() { [native code] }इशय वेगवान झाली आहे.
माबो अचानक Super fast !
माबो अचानक Super fast !
वेबसाईट शांती करा.
.
धन्यवाद वेमा. पडद्यामागे किती
धन्यवाद वेमा. पडद्यामागे किती किचकट गोष्टी सांभाळाव्या लागल्या, तुम्हालाच माहीत!
कोण रे बोलला मायबोली स्लो
कोण रे बोलला मायबोली स्लो चालते?
----------------------
वेमांनी सुपर गिअर टर्बो लावला.
(No subject)
वेमा, काय प्रॉब्लेम होता आणि
वेमा, काय प्रॉब्लेम होता आणि कसा सोडवला हे जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद.
मायबोलीचे सेवादाते AWS यांनी
मायबोलीचे सेवादाते AWS यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे मायबोलीच्या सर्वरवर काही बंधने घातली होती (जी आपोआप घातली जातात) ज्यामुळे फक्त ३०% संगणकीय शक्ती आपल्याला उपलब्ध होती. त्यांच्या धोरणाची सखोल माहिती मला नव्हती. योग्य त्या प्रकारचा सर्वर आणि त्या अनुशंगाने सेटींग मधे बदल केले.
https://www.cloudhealthtech.com/blog/amazon-burstable-instances-explained
<<धन्यवाद वेमा. पडद्यामागे
<<धन्यवाद वेमा. पडद्यामागे किती किचकट गोष्टी सांभाळाव्या लागल्या, तुम्हालाच माहीत!>>
सहमत..
धन्यवाद वेमा.
वाह! बरं झालं गाडी पुन्हा
वाह! बरं झालं गाडी पुन्हा हायवेवर आली. AWS च्या बंधनामुळे पायवाटेने चालली होती.
>>AWS यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे मायबोलीच्या सर्वरवर काही बंधने घातली होती (जी आपोआप घातली जातात)
Thanks for sharing this info with us. असं काही असतं हे आम्हालाही कळलं
धन्यवाद वेमा.
धन्यवाद वेमा.
मायबोली वेमा आणि अमेझॉन वेब
मायबोली वेमा आणि अमेझॉन वेब सर्विसेस चे हार्दिक आभार.
उगाचच कोड उपसला असता.
उगाचच कोड उपसला असता.
त्यांनी तिकडे जामर लावला होता.
धन्यवाद! आता पूर्वीसारखी चालत
धन्यवाद! आता पूर्वीसारखी चालत आहे.
अत्यंत स्तुत्य प्रयत्न!
अत्यंत स्तुत्य प्रयत्न!
( अॅण्ड्राईड मधे अ + त व्यवस्थित येतय)
चला लोकहो, तुंबलेले धागे
चला लोकहो, तुंबलेले धागे काढायचा टाईम झाला..
धन्यवाद मास्तर !
धागे काढायचा टाईम झाला >>>>
धागे काढायचा टाईम झाला >>>> सॉरी, सुरूवात केली आहे.
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे
मोबाईल वरून फोटो कसे टाकावे ,सेंड टु हा ऑप्शन नाही येत >>> सांगा कुणीतरी
Pages