Submitted by रीया on 18 November, 2021 - 00:23
मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.
हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रीया
रीया
अधीक तपास घेतल्यावर हा प्रश्न जास्त मोठा आहे आणि अनेक जणांनाच त्याचा त्रास होतो आहे असे लक्षात आले. त्यावर तात्पुरता उपाय शोधला आहे असे वाटते. तुम्हाला अजूनही अडचण जाणवत असेल तर इथेच कळवा. कायमचा उपाय शोधण्याचे काम सूरू आहे.
सेम मलाही तेच
सेम मलाही तेच
मी जिओ नेट, वायफाय सगळीकडे चेक केलं
बाकी सगळं नीट चालत आहे पण मायबोली पटकन ओपन होत नाही
मी अप्प वापरत नाही, थेट वेब ऍक्सेस करतो तरीही
आणि आपोआपच लॉग आउट होत आहे
हा प्रश्न कुठला आहे हे
हा प्रश्न कुठला आहे हे शोधण्यासाठी मला वारंवार सगळ्याना लॉग ऑऊट करावे लागले त्याबद्दल दिलगीर आहे.
आशुचॅम्प + १
आशुचॅम्प + १
मी वेबसाईट ऍक्सेस करते , नवीन लेखन किंवा प्रतिसाद उघडायला जवळपास 10 मिनिट लागतात. नुसतं गोल गोल फिरत राहत फायरफॉक्सच चक्र. नंतर अचानक लॉग आऊट आणि ५०१ ही एरर दाखवत.
दिलगिरी नको हो, काहीतरी अडचण
दिलगिरी नको हो, काहीतरी अडचण आहे एवढं कळलं बस आहे
नक्कीच तोडगा सापडेल लवकरच
हो
हो
मला मधेच site under
मला मधेच site under maintenance असाही मेसेज येतोय
सेम मलाही वरचे प्रॉब्लेम्स
सेम मलाही वरचे प्रॉब्लेम्स.वेब एक्सेस वरून.
ओके वेमा, आता सध्या बराच
ओके वेमा, आता सध्या बराच चांगला स्पीड आहे आधीपेक्षा
काम चालू असेल तर फेसबुकवर तसा
काम चालू असेल तर फेसबुकवर तसा अपडेट टाकू शकता म्हणजे जरा दमाने घेऊ ....नायतर आम्ही पण असले चिवट की लॉग आउट केलं तरी fall down seven times, rise eight times न्यायाने परत लॉग इन होतो...
नायतर आम्ही पण असले चिवट की
नायतर आम्ही पण असले चिवट की लॉग आउट केलं तरी fall down seven times, rise eight times न्यायाने परत लॉग इन होतो... >>>> लोल! माबो चेक करायची एवढी सवय आहे,काल अॅप स्लो चालत होते तर आधि वाटले नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मग वाटल घरच नेट गन्डल आहे पण आज साइट अन्डर मेन्टेनेन्सचा मेसेज आला मग स्वस्थ बसले.
अच्छा सगळ्यांनाच प्रॉब्लेम
अच्छा सगळ्यांनाच प्रॉब्लेम येत आहे तर. मला वाटलं मला एकट्याला बाहेरचा रस्ता दाखवला म्हणून लॉगिन होत नाही
माझ्या इथून तरी मुख्य पान
माझ्या इथून तरी मुख्य पान बरेच लवकर लोड होतेय (२-३ सेकंद) आणि
धागा ओपन व्हायला वेळ लागतोय (१०-१५ सेकंद)
टेक्निकल:
मला ही नेटवर्क स्पीड समस्या वाटत नाही. हा AWS Shared database hosting शी संबंधित समस्या असावी.
१. डेटाबेस स्लो झाला असावा (ज्या अर्थी धागा ओपन व्हायला जास्त वेळ लागतोय)
२. क्वेरीज बदलल्या गेल्या असतील व त्या जास्त वेळ घेत असाव्यात
function at() { [native code]
function at() { [native code] }ता जरा सुधारणा आहे स्पीडमध्ये.
काम चालू असेल तर फेसबुकवर तसा अपडेट टाकू शकता >> माबोचं फेसबुक अकाउंट आहे?
अजून एक निरीक्षण (माझ्या इथून
अजून एक निरीक्षण (माझ्या इथून)
काही धागे तुलनेने लवकर ओपन होत आहेत.
उदाहरणार्थ हाच धागा:
https://www.maayboli.com/node/80572
दोन सेकंदात ओपन होतोय.
पण अन्य धागे उदाहरणार्थ
https://www.maayboli.com/node/52042
किंवा
https://www.maayboli.com/node/80567
इत्यादी
१४-१५ सेकंद घेतात
ओह! ते वरचं function at() {
ओह! ते वरचं function at() { [native code] } पण मजेशीर आहे.
function at() { [native code]
function at() { [native code] }उल (इथे अतुल लिहायचं होतं), जबरी निरीक्षण आहे. मलाही त्या धाग्यांना १४-१५ सेकंद लागताहेत.
हो मलाही हा प्रॉब्लेम येत
हो मलाही हा प्रॉब्लेम येत होता. मी ऍप वापरते व डायरेक्ट वेब पण. दोन्ही खूप स्लो झालेले. आता बरेच बरे आहे पण तरीही स्लो आहे.
फाल तूचे बाफ डिलीट करून टाका
फाल तूचे बाफ डिलीट करून टाका न. स्लो चालतेय म्हटल्यावर मी बराच वेळ उघडलीच नाही. काम केले. आत्ता लंच टायमात बरोबर उघडली.
अॅप वापरत नाही.
अॅप वापरत नाही.
लॅपटॉप--क्रोम--वेबपेज उघडताना काल रात्री भाप्रवे ९:३०-१० दरम्यान आधी ५०४ एरर आली
मग पुन्हा प्रयत्न केल्यावर ही आली --
Error
The website encountered an unexpected error. Please try again later.
Error message
PDOException: SQLSTATE[HY000] [1040] Too many connections in lock_may_be_available() (line 167 of /data1/maayboli.com/httpdocs/includes/lock.inc).
फाल तूचे बाफ डिलीट करून टाका
फाल तूचे बाफ डिलीट करून टाका न>> अमा, अगदी मला याउलट वाटलेलं की मी इथले फालतू बाफ उघडणं हे अयोग्य आहे म्हणून टेक्नोलॉजी देवाने माझ्यासाठी ते धागे accessible ठेवलेले नाहीत. बाकी नेट, प्रवास, फोन या साऱ्या आघाड्यांवर तपासणी करूनही काल रात्री पर्यंत अॅप गजगतीने उघडत होते.
मायबोली स्लो असूनही लोकं काल
मायबोली स्लो असूनही लोकं काल ईथे दिवसभर पडीक होते वा शक्य तेवढे पुन्हा पुन्हा वेगवेगळे प्रयत्न चालू होते.
यावरून दोन गोष्टी कळतात,
१) मायबोली हिट आहे!
२) आपल्या जगण्याचा वेग फार वाढला आहे जे आपल्याला सर्वर जराही स्लो झालेला चालत नाही. अन्यथा एकेका़ळी ज्या स्पीडचे नेट वापरले आहे त्यामानाने फास्टच होती काल..
खूपच स्लो आहे. माझ्या पोस्ट
खूपच स्लो आहे. माझ्या पोस्ट वर अनेक वाईट कंमेंट करून त्रास देणारे मायबोली वरचे अनेक थोर मंडळी आज गरळ ओकायला पोस्ट वर आलेले दिसत नाहीत.
आज बरा स्पीड आहे, काल फार
आज बरा स्पीड आहे, काल फार स्लो होतं आणि एरर पण येत होती. मी डेस्कटॉपवरुन डायरेक्ट जॉइन करते.
दिलगिरी नको हो, काहीतरी अडचण आहे एवढं कळलं बस आहे >>> अगदी अगदी.
अतुल यांचे निरक्षण आणि कयास
अतुल यांचे निरक्षण आणि कयास बरोबर आहे.
काहीच पाने यायला वेळ लागतोय आणि त्यामुळे सर्वरवर ताण येतोय. त्यामुळे इतर जणांची पाने (ज्यात काही अडचण नाही अशिही पाने) दिसणे हळू होते. पण परत मधेच ताण कमी झाला की सगळे सुरळीत होते असे वाटते , पुन्हा नवीन पानांमुळे नवीन ताण येतोय.
तुम्हाला इतर पानांपेक्षा कुठले पान दिसायला खूपच जास्त वेळ लागतोय हे लिहिले तर मदत होईल. काही पाने माहिती आहेत पण त्यात नेमके काय वेगळे आहे त्यामुळे वेळ लागतोय हे समजत नाहिये आणि फक्त काही दिवसांपूर्वी याच पानांवर काहीच अडचण नव्हती.
<< काही दिवसांपूर्वी याच
<< काही दिवसांपूर्वी याच पानांवर काहीच अडचण नव्हती. >>
ड्रूपल cache साफ करून पुन्हा बनवा.
३-४ वेळेस करून पाहिले
३-४ वेळेस करून पाहिले
App नवीन आले तेव्हा मी वापरून
App नवीन आले तेव्हा मी वापरून पाहिले होते. पण नंतर वेबच ठेवले. कारण निरनिराळ्या फोन्समध्ये ( विंडोजधरून) बुकमार्क केलेले वापरायचो.
त्या वेळी खासगी जागेतले फोटो धाग्यात घेताना तो पर्याय ( select) येत नव्हता.
एक प्रश्न - साईटऐवजी app वापरण्यात काय फायदा असतो/आहे?
विश्वजालावरही प्रतिसाद
विश्वजालावरही प्रतिसाद लिहिल्यावर पूर्ण होऊन दिसायला वेळ लागतो आहे... काहीतरी गोंधळ आहे.
>>काहीच पाने यायला वेळ लागतोय
>>काहीच पाने यायला वेळ लागतोय आणि त्यामुळे सर्वरवर ताण येतोय.<<
अजुन केलं नसेल तर डेटाबेस रिऑर्गनाय्ज करा; इंडायसेस, डीबीस्टॅट्स रिबिल्ड करा. धिस अॅपियर्स टु बी ए डेटाबेस इशु...
Pages