Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थॅंक यु सुलू.
थॅंक यु सुलू.
परवाच जयचे कौतुक केलेले म मां नी त्याच्यावर पाणी.
विकास 'टास्कमध्ये डोके फुटले
विकास 'टास्कमध्ये डोके फुटले तरी चालेल' म्हणाला त्याचा ईश्यू केला जयने.>> हो ना..त्याच्या आधी पहिली फेरी संपली..त्यात a टीम आक्रमक व्हायला सुरुवात झाली.. जय त्याना चेकाळत होता की cylinder फुटले तरी चालतील तुम्ही घ्या..मग त्यावर विकास म्हणाला हो आता सगळच होऊ दया..डोकी फुटली तरी चालतील..त्यावर जय ने ज्या मर्कटलीला सुरु केल्या.. किती किंचाळतो तो..जरा चावी दिली की... शेवटची फेरी तर wwf किंवा गल्ली गुंड वाटली..त्यात तो जय रेफेरी गुंड बाजुने किंचाळत प्रोत्साहन काय देत होता..
सारंगे इतक्या लवकर जातील अस
सारंगे इतक्या लवकर जातील अस वाटत नाही,रेशमला जस फिनँलेच्या एक आठवडा आधी काढल तस कदाचित करतील.
कारण तिथे माईंड गेम कोण खेळत असेल तर सारंगेच खेळत आहे.
जयने वोट्ससाठी तिला आपल्या ग्रुपमध्ये आणण्याचा पर्यत्न केला पण तिनेच त्याचा मामा केला.
पहिले टीम ए मध्ये ठिणगी टाकली,मग सरळ मीराच्या विरोधात गेली,हे करत असताना उत्कर्षबरोबर छान ट्युनिंग ठेवल,आणि घरात सगळ्यांबरोबर कस चांगल आहे हे दाखवून दिल.
वेळ आल्यावर पहिल्या नंबरवर जाऊन जीवाचा आटापिटा करून स्वत:ला नॉमिनेशन पासून वाचवल.ःकाल तर मँडम घरात जेक्षकाही चालल आहे,त्याच्याशी काही संबंधच नाही ,अशा थाटात होत्या,कोणीही नॉमिनेट होऊ देत,काही फरक नाही पडत असा भाव होता.
जयसोबत हसणखिदळण चालूच आहे
कदाचित मीरा गायत्रीमध्येपण भांडण लावून देईल बिबॉस तिच्या मुळे.
अशा प्लेअरला बिबॉस लवकर काढेल अस वाटत तरी नाही,त्यातून मँडम गँरँटी पिरियड वर आल्या असतील तर माहित नाही.पण ती शक्यता आता कमी वाटत आहे.
UP +1
UP +1
आज फिल्म प्रमोशन साठी पाहुणे
आज फिल्म प्रमोशन साठी पाहुणे येणार आहेत.
काल टीम बी च प्लानिंग आणि
काल टीम बी च प्लानिंग आणि एक्झ्युकेशन भारी.
उत्क्याला लॉक केलं तेव्हा जयचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
वोटींग ट्रेंडनुसार सोनाली,
वोटींग ट्रेंडनुसार सोनाली, दादुस, उत्क्या, मीरा, स्नेहा, गा दा असे नंबर आहेत. अर्थात सोनालीला सर्व बी टीम फॅन्सचे मिळणारच म्हणा.
मी सोना, मीरा दोघींना थोडे वोटस देऊन आले. फार वेळ जातो, म्हणून ९९ देत बसत नाही.
गा दा ने टास्क चांगला केला असेल यावेळी, तर स्नेहाला काढावं. असंही गा दा बरी हिच्यापुढे अस म्हणायला लागते सध्या. परत स्नेहाकाकू वोटिंग मध्ये आल्या नाही आल्या तर, घालवा तिला.
यु ट्यूबवर समजलं की जयला
यु ट्यूबवर समजलं की जयला स्पेशल पॉवर दिलीय, कोणालातरी save करू शकतो. झालं आता तो स्नेहाकाकूंना वाचवेल. बिग बॉसलाच तिला काढायचे नाहीये त्यामुळे नवीन नवीन कारणे शोधतायेत.
यु ट्यूबवर समजलं की जयला
यु ट्यूबवर समजलं की जयला स्पेशल पॉवर दिलीय, कोणालातरी save करू शकतो. झालं आता तो स्नेहाकाकूंना वाचवेल. बिग बॉसलाच तिला काढायचे नाहीये त्यामुळे नवीन नवीन कारणे शोधतायेत.
आहाहा काय भारी एपिसोड होता !!
आहाहा काय भारी एपिसोड होता !!
इंडिया पाकिस्तान मॅच मधे पाकिस्तानला लोळवल्या सारखा आनंद झाला
टिम ए जय शिवाय शून्य , बी वाल्यांची स्ट्रॅटेजी, विकासचे वन लायनर्स, विशालची ताकद, मीनलचा स्मार्टनेस आणि विशालचे तात्याला सॅल्युट काय एन्टरटेनिंग होता !
जयची नुसती चडफड होत होती त्याला टास्क मधे भाग घेता येत नाही म्हणून
मूर्ख ए वाल्यांनी फक्तं या तिघांनाच टार्गेट केलं, करायचं कि एकमेकांना टार्गेट , घ्यायचे कि एकामेकांचे सिलिंडर्स हिसकावून !
Btw , हिन्दी बिबि कोण बघतं ? आज गायत्रीला आलेला ड्रेस हिन्दी बिबिच्या एका टास्क मधला होता
गन्नेका ज्युस वाला जंगल टिमचा टास्क होता, त्यात विशाल कोटियनच्या टायगर टिमचा हा युनिफॉर्म होता !
खरंच लई भारी होता कालचा
खरंच लई भारी होता कालचा एपिसोड.
दादूस पण काही कमी नाही, गायत्री ला पार ढकलून, पाडून बाटली मिळवू पाहत होते, विविमी च्या टीम ला पण जबरदस्ती करू पाहत होते.
गायत्री न दादूस आज आवडून गेले , त्यांना वाचवणारे आज कोणी नव्हते सो फ्रंट फूट वर येऊन खेळले ते आवडलं
उत्कर्ष मात्र चला भिडू घुसू म्हणत होता मात्र प्रत्यक्षात कृती मात्र नाही, तिथे पण मीरा गायत्री पुढे, पण मीरा ला लवकरच ते कळले न ती मागे हटली
टीम बी के तो क्या छा गये. सोनाली चे dialogues, चाव चाव न ---- पुढचं काय कळलं नाही पण मज्जा आली, जय चा तर असा संताप झाला होता की टास्क नंतर पण तो तिला च बोल लावत होता, नंतर ते पाटलाची मुलगी आहे ते पण
विशाल चे सॅल्युट, विकास चे स्टेटमेंट सेकंड पार्ट बद्द्ल
खूप खप छान झाला कालचा एपिसोड.
चारही फेऱ्यांत टीम बी ने
चारही फेऱ्यांत टीम बी ने आपल्याला पुरेसे oxygen cylinders मिळवले. वर जास्तही मिळवले.
इथे आणि सोमि वर वाचून कळतंय
इथे आणि सोमि वर वाचून कळतंय की कालचा एपिसोड भारी झालाय...बघते आता...विशालने केस कापले ते नाही आवडलं मला...ट्रॉफी घेताना आधीचा विशाल पहायचा होता मला...ती स्नेहा ब्रश करतांना काय घाणेरडी हसत आणि बोलत होती..य्य्यक्क वाटलं अगदी... बाकी weekend ला अगदी बाहेरची सगळीच माहिती सांगून ममां पत्रकार परिषदेची मजा घालवत आहेत
विकास ' डोकी फुटतील' असं
विकास ' डोकी फुटतील' असं म्हणाला का? नीट कळले नाही काय झाले ते. सगळेच इतके ओरडत होते. दादुस पण ओरडले त्याच्यावर. तसे म्हणाला असेल तर चूकीचे आहे.
चाव चाव न>>> चाव चाव चाव चाव पखालीचं पाणी प्याव म्हणाली. आम्ही लहानपणी एकमेकांचे कान पकडून म्हणायचो - चावम्यांव चाव म्यांव पखालीचं पाणी प्याव.
मूर्ख ए वाल्यांनी फक्तं या
मूर्ख ए वाल्यांनी फक्तं या तिघांनाच टार्गेट केलं, करायचं कि एकमेकांना टार्गेट , घ्यायचे कि एकामेकांचे सिलिंडर्स हिसकावून ! >> हो ना. त्या तिघांना नॉमिनेट करू या भ्रमात स्वतः च नॉमिनेट झाले.
विशाल, मीनल वाद विसरून एकमेकांच्या मदतीने खेळले ते छान वाटले.
जय - विकास भांडणाचा सीन
जय - विकास भांडणाचा सीन बघताना असं वाटलं की जय उगीच कुठेतरी राग व्यक्त करायचा म्हणुन "डोकी फुटतील" हा एक शब्द घेउन भडकला
पहिल्या फेरीत झटापट , ओढाओढी करायची का नाही हे ठरत नव्हत मीरा, उत्क्या चं, मग जय ने बाहेर येउन त्यांना उचकवलं की जाउन ओढा बाटल्या. तेव्हा आत जाउन दादुस आधी हसत हसत बाटल्या ओढायचा प्रयत्न करयाला लागले तेव्हा विकास ने त्यांना एकदा वॉर्निंग दिली की असं करु नका मग पुढच्या राउड मधे हेच राडे सुरु होतील. नंतर ते बरेच आक्रमक झाले होते जे विकास म्हणाला की मारामारी करु नका पण हे कॅमेरा मागुन असल्याने दिसले नाही. गादा ने पण मी नुसती उभी आहे उभी आहे करत बाटली खेचायचा प्रयत्न केला. तेव्हढ्यात बझर वाजला आणि दादुस बाद झाले.
दादुस बाहेर येताना म्हणाले की झटापट होणारच हा गेम आहे..विशाल ने पण दुजोरा दिला की बाटली मिळवताना झटापट होणारच....त्यावर विकास ची माझ्या मते उपहासात्मत कमेंट होती की ..हो झटापट होणार, बाटल्या फुटणार , डोकी फुटणार....आधीच चिडलेल्या जय ने वड्याचं तेल वांग्यावर काढुन उगीच विकास वर आरडाओरडा केला...आणि त्याचं बघुन दादुस ने काही कारण नसताना बाद झाल्याच्या रागात विकासवर परत आवाज चढवला... ...
जय स्वतः काय दुध का धुला आहे का ? तो कसले कसले शब्द नेहेमी वापरत असतो ते पण कारण नसताना... याचा पाय मोडीन, त्याला आडवा घालीन असं तो आधी पण गप्पा मारताना बोलला आहे...डोकी फुटतील या शब्दावर भडकायचा चान्स मिळाला म्हणुन साहेब पेटले...
सोना ने पण मस्त वाद घातला काल... त्याबद्दल तिला १० वोट देउन आले... मीरा ला सहानुभुती म्हणुन २ वोट दिले
विशाल चे सॅल्युट भारी....
काल भांडताना स्नेहा जय ला आवरायचं म्हणुन मागे ढकलत होती तर तो तिच्या अंगावर ओरडला, " ए गप्प बस" म्हणुन
जय ला पॉवर मिळाली तर तो उत्क्या ला वाचवेल असे वाटते मला....
अरे काय धमाल आली खरंच.
अरे काय धमाल आली खरंच. पहिल्यांदाच सगळे टीम बी एकदम एकजुटीने आणि स्ट्रॅटेजी ठरवून खेळले. सोनाली खेळात नसली तरी उचकवायचे काम मस्त करत होती. विशाल तो छा गया! काय ती परेड
आधी उत्क्या अन टीम चे प्लानिंग सुरु होते सरळ सरळ कोणाल वाचवायचे कोणाला नॉमिनेट करायचे वगैरे, असे चालत नाही ना?
एनीवे नंतर चेहरे पहाण्यासारखे झाले एकेकाचे. पहिल्याच फेरीत त्यांना लक्षात आले काय होणार. उत्कर्ष इतका हलकट, मीरा-गायत्रीला सांगत होता आता आपण घुसायचं वगैरे पण स्वतः मागे रहात होता! त्याचा टाइम आला तेव्हा विशाल ने स्वतः सिलिंडर गोळा न करता बझर वाजल्या वाजल्या त्याला लॉक केलं ते इतकं भारी वाटलं!
जय ची तडफड झाली होती खरी पण संचालनात त्याने अनफेअर डिसिजन नाही दिले. अर्थात त्याला ऑप्शन नव्हता फारसा.
आता पुढच्या आठवड्यात सुडाची भाषा बोलत होता.
थॅंक्यू स्मिता. मला नीट कळलं
थॅंक्यू स्मिता. मला नीट कळलं नव्हतं.
विशाल काय तात्याला जाऊन
विशाल काय तात्याला जाऊन सॅल्यूट मारत होता>>> अगदी अगदी. एन्टरटेनर होता टास्कचा.>>+१
विशालने आता खेळ वैयक्तिकरित्याही खेळायला सुरूवात केली आहे. त्याने सोनालीच्या किचन भांडणात अजिबात रस दाखवला नाही. मिनलशी वाद आहेत पण टीममधे सपोर्ट करतो. शिवाय कार्यात मनोरंजन करतोय.
जयला जी पॉवर मिळाली आहे,ती
जयला जी पॉवर मिळाली आहे,ती पुढच्या आठवड्यात एक्झिक्युट होईल ना,कारण वोटिंग लाईन्स कालपासून सूरु आहेत,आजचा भाग टेलिकास्ट होऊन संपेपर्यंत 24 तास होऊन जातील.
पण मग जे नॉमिनेट आहेत त्यांच्यापैकी ज्याला जय सेव्ह करेल,तो या आठवड्यात जाणार नाही कशावरून?
आणि अगदी करायचच असेल तर वाद नकोत म्हणून.अचानक जयला आठवेल की दादूस त्याच्या वडिलांसारखे आहेत आणि त्यांनाच वाचवेल.
म्हणजे पुढच्या आठवड्यात दादूस असतील तर बिबॉसच्या डोक्यालाही ताप नको.
काल विशाल जे काही तात्यासमोर
काल विशाल जे काही तात्यासमोर करत होता ते खूपच फेक वाटत होतं. काल सोनालीसोबत बोलताना परत त्याची सायको साईड प्रेक्षकांसमोर आली.
बिग बॉसवाले माझ्या कमेंट
बिग बॉसवाले माझ्या कमेंट वाचतात हे पूर्वी सिद्ध झालं होतंच आता त्यांनी माझी प्रोफाईल बघितली हे पण सिद्ध झालं. माझ्या निकनेमचा एलियन घरी आणलाय.
कसली पॉवर? ट्विटरवर तर काहीच
कसली पॉवर? ट्विटरवर तर काहीच प्रोमो नाहीये. खरे असेल तर, मला वाटतय उत्क्याला वोटस कमी असतील म्हणुन त्याला वाचव असे सरळ सांगतील त्याला.
दादुसचा ट्विटरवर विडिओ पाहिला क? काय तर म्हणे मी यांचा अभ्यास केलाय. हे सगळे त्याला दुजोरा पण देत होते
कालचा टास्क चांगला झाला कारण बिग बोसने कुठलीही अॅम्बिग्विटि ठेवली नव्हती. कुणी कुणाला मदत करायची आणि करायची नाही ह्या क्लिअर सुचना दिल्या होत्या. नाही तर संचालकांना फुल स्कोप होता र्आदा करायला.
So predictable.
So predictable.
टेम्प्टेशन रूम - मीराने उत्कर्षच्या फायद्यासाठी नुकसान सोसलं
पुढच्या आठवड्यात ती नॉमिनेट आणि उत्कर्ष सेफ.
आणि उत्कर्षला हे स्ट्रॉंग प्लेयर म्हणतात. याचं आठवड्यात जायला हवा.
गायत्री आता या तिघांना , विशेषत: मीराला नकोशी झालीय.
दादूसला जीपमधून खाली उतरवले. काल पहिलं आउट होऊ दिलं. तरी चौकडीला अजूनही आपलं समजताहेत.
आणि बेटा बेटा करत मागे मागे
आणि बेटा बेटा करत मागे मागे फिरतात.
मग जय च्या पॉवर चे काय झाले
मग जय च्या पॉवर चे काय झाले?मीराला का टेम्प्टेशन रुम मिळाली?
कितीही खैरात द्या ए गृपला,
कितीही खैरात द्या ए गृपला, काही करा.. आपले फेवरेट ट्रायो विशाल मीनल विकास टॉप ५ मधे फिक्स आहेत.. चौथा व्हिलन जय सुद्धा फिक्स आहे , करा संघर्ष इतर सगळ्यांनी उरलेल्या एका स्पॉट साठी
याही वेळी खैरात देऊन टॉप ६ ठेवतील हे पण माहित आहे , विशाल विकास मीनल, जय मीरा उत्क्या .. झाले टॉप ६ !
कितीही खैरात द्या ए गृपला,
कितीही खैरात द्या ए गृपला, काही करा.. आपले फेवरेट ट्रायो विशाल मीनल विकास टॉप ५ मधे फिक्स आहेत.. >>> येस्स पहीले तीन हे असावेत, धमाल येईल. जय चौथा, मीरा पाचवी असं आवडेल मला. उत्क्या नको पाचात.
ती स्नेहा गेली तर जय अजून जरा नीट उठून दिसेल, स्नेहामुळे त्याचं नुकसान होतंय असं मला वाटतं. एकंदरीत त्याने आता फ्लर्टींग वगैरे करता आणि निगेटीव्ह न वागता, जरा पॉझिटीव्ह व्हावं.
ममानी रॅकिन्ग सागुन सगळ्याच
ममानी रॅकिन्ग सागुन सगळ्याच खर स्वरुप उघड पाडल, गादा १०ला आहे म्हटल्यावर लगेच ग्रुप ए ने डिस ओन करायला सुरवात केली
मीरा nominate झाल्यावर खुश
मीरा nominate झाल्यावर खुश झाली म्हणजे तिला confidence आहे का की नेक्स्ट वीक मध्ये तिच्यामुळे सोनाली evict होईल?
Pages