हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं
मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे
मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल
आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते
नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल
पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात
ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्तर भारतीय असून दक्षिण भारतात चोरी का करतो कारण UP मध्ये सरळ encounter करतात
तेव्हा बिचार्या पोलिसची दया येते
जेव्हा बऱ्याच चोऱ्या होऊन पण केस इन्वेस्टीगेशन ची परवानगी मिळत नाही पण आमदारांच्या घरी चोरी झाली तेव्हा लगेच परवानगी मिळते तेव्हा वाईट वाटते
पण जेव्हा आमदार पोलिसाना खडसावतो तेव्हा त्याला समजावण्यात येते कि गप बस नाहीतर तुझीच केस ओपन करू तेव्हा हसू येते
काही वर्ष आधी पोलीस लाईन म्हणून पोलीस पट आला होता पण त्यात रडगाणे खुद्द होते ,इथे मात्र action दृश्य खूप चांगली आहे
शेवटची बस मधली फाईट तर खास .
जर तुम्ही बाटला होऊस बघतलं असेल तर तेव्हा जॉन अब्राहाम आझम गढला जाऊन अतिरेक्याला उचलायला जातात तसाच एक सीन इथे आहे पण ह्यात लाठीचार्जे करायला पण परवानगी लागते बिचार्यांना तरी पण युक्त्या लढवून बाहेर पडतात
ज्या पद्धतीने अकख्या भारतभर फिरून आरोपी लोकांना शोधले ते भारी ,आणि त्यांच्या डिपार्टमेंट चे लोक म्हणतात तुम्ही पिकनिक करून आले हे जास्त भारी
ह्यात थोडा पानिपत च्या युद्धाचा पण संदर्भ आहे तो खटकतो
नोंद सादर चित्रपट https://en.wikipedia.org/wiki/Operation_Bawaria वर आधारित आहे
काय परिक्षण लिहिलय का ही कळलं
काय परिक्षण लिहिलंय का ही कळलं नाही.
पण सिनेमा मस्त आहे, थ्रीलींग.
जुना झालाय आता..नवीन होता तेव्हाच तेलुगुमधे पाहिला होता.
माफ करा, पण तुमच तुम्हाला तरी
माफ करा, पण तुमच तुम्हाला तरी कळतंय का की तुम्ही नक्की काय लिहिलंय?
पूर्ण रसभंग झाला. अगदी परीक्षणासाठी आवश्यक जुजबी आवश्यक माहिती सुद्धा न देता, फक्त लिहायचे म्हणून लिहिता का हस्तर साहेब?
माफ करा
माफ करा
थोडे घाई घाई मध्ये लिहिले
परत सगळे लिहू कि फक्त काही वान्क्ये ?