हस्तर परीक्षण action चित्रपट ,मारधाडीत पैसे वसूल
तसे इथे साधारण दाक्षिणात्य चित्रपटांचे परीक्षण लिहिले जात नाही पण नुकताच बेबी आणि बेल बॉटम चा हँगओव्हर आहे
दोन्ही मध्ये बरेच चित्रपट फक्त उत्कंठा वाढवण्यासाठी खेचले आहे व फाईट सीन कमी आहे तसेच मुख्य अधिकारी किंवा त्याचे सेनीअर ढोबळ चुका करताना दाखवले आहे
हा चित्रपट दोन्ही कमी भरून काढतो
इस्तंबूल ,लंडन लाहोर सगळीकड़े हिरो जातो
तसेच आजकाल चित्रपटांमध्ये हॅकर हे पात्र येते आणि डोईजड ठरते पण इथे नायक बुद्धीच्या जोरावर त्यांना पण भारी पडतो
२-३ ढोबळ चुका किंवा योगायोग आहेत पण दूरलक्ष करता येते
नेते मंडळींची मुले सैन्यात जात नाही असे आपण नेहमी ऐकतो पण इथे मुख्यमंत्रयांचा मुलगा सैन्यात असतो
दिसायला ३० चा असला तरी १८ सारखे प्रेमात पडतो पण
बाकी action दृश्य चांगली आहेत
भरपूर प्रमाणात खिळवून ठेवतो
शेवट बघताना बेबी आणि बेल बोटम दोन्हीची आठवण येते ,पण हा वरचढ वाटलं
दोन्ही नायिका मात्र खूपच सुंदर आहेत
का बघू नये
गाणे नेहमी सारखे विनाकारण घुसडून ठेवलेली आहेत
विनोद निर्मित खूपच बालिश आहे
चित्रपटाचे नाव काय आहे?
चित्रपटाचे नाव काय आहे?
+१.
+१.
मला हस्तर हे चित्रपटाचे नाव असावे असे वाटले.
पण त्या नावाने गुगल केले तर तुंबाड दाखवतात.
ही जेनेरिक सिनेमाची कथा
ही जेनेरिक सिनेमाची कथा वाट्ते. अक्षय कुमार असेल असे वाट्ते. हस्तर बाबू पिच्चर का नाम खा गये क्या? बोले तो बिर्यानी लातुं नाम तो बी बता देना.
दाक्षिणात्य चित्रपट म्हणताहेत
दाक्षिणात्य चित्रपट म्हणताहेत.
नाव लिहिता येत नसेल किंवा त्याने फरक पडत नसेल
(No subject)
(No subject)
"मारधाडीत पैसे वसूल" हाच नाव
"मारधाडीत पैसे वसूल" हाच नाव असावा बहुतेक
तसे इथे साधारण दाक्षिणात्य
तसे इथे साधारण दाक्षिणात्य चित्रपटांचे परीक्षण लिहिले जात नाही >>> हे अॅक्चुअली फार दुर्दैवी आहे. दक्षिण मुंबईकर या नात्याने ही जबाबदारी मलाच ऊचलावी लागणार असे वाटतेय.
action असेल सिनेम्याचं नाव
action असेल सिनेम्याचं नाव
राउडी बाहुबली / उधमसिंग नं. 1
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=q_3TWLY7h2k
सस्मित यांना फुल मार्क्स.
सस्मित यांना फुल मार्क्स.
मी Action bollywood / bollywood movie असंही सर्च करून पाहिलं होतं, पण सगळ्या ऍक्शन मूव्हीज ची लिस्ट येत होती.