डेलियाची फुले

Submitted by SPNAIK on 6 October, 2021 - 21:51

डेलियाचा फुलांची काही प्रकाशचित्रे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर फोटो. हे फोटो कसे काढले , कुठला कॅमेरा, काय काळजी घ्यावी लागली याची थोडी तांत्रिक माहिती पण द्या ना !

फारच सुंदर प्रकाशचित्रं आहेत. रंग बेहद सुंदर.
असा नुसता फोटो छान आहेच, पण बागेत / कुंडीत असलेल्या (पूर्ण देठ पानांसहित ) फुलांचा फोटो पहायला अजुनही छान वाटलं असतं.

Back to top