Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बिगबॉसने आपेक्षेप्रमाणे
बिगबॉसने आपेक्षेप्रमाणे खुर्ची आणि पॉपकॉर्न घेऊन ‘संचालक का बदला संचालकसे’ खेळ पाहिला Biggrin
#बिगबॉसखेलगए>>>>+11111...मजा आ गया....
तृप्ती देसाई, गायत्री दातार
तृप्ती देसाई, गायत्री दातार अनपेक्षितपणे बरं खेळत आहेत. मिनल आणि जय यांच्या लौकिकाला साजेसा खेळ म्हणावा तितका नाही बघायला मिळाला.
आविष्कार, स्नेहा अगदीच फुस्स निघाले. दादूसच्या आधी हे दोघे बाहेर निघाले तरी चालेल असं झालय.
फक्त दिसण्यावरून जय मिरा जोडी नाही जमु शकत. मीराच्या कपाळावर स्पष्ट लिहिलेले दिसते " मेरा तो क्लास हि अलग हे. "
हा सिझन खूप बेलन्सड वाटतोय. लंबक एकाच बाजूला झुकलेला नाही आहे.
मजा आली काल. विकास आणि विशाल
मजा आली काल. विकास आणि विशाल ने मिळालेल्या संधीचा मस्त फायदा घेतला. ते दोघे आपली इमेज कुठेही निगेटिव नाही झाली पाहिजे, असे एकमेकात बोलताना विचार करतात. ते स्मार्ट आहे.
गायत्री मला गेले दोन दिवस बरीच चांगली प्लेयर वाटली चक्क. म्हणजे कॅप्टनशिप चे राउंड्स रद्द होत होते , सगळ्यांनाच कळत होते की आता दुसर्या ग्रुप चा संचालक असल्यावर ते टास्क रद्दच करायला बघणार पण तरी तिने जय सारखे ओवररिअॅक्ट केले नाही.
उलट तो अक्षय महामूर्ख आहे. काहीच कारण नसताना शिव्या देऊन काय उपयोग? त्याचा तसाही कुठेच फायदा होणार नव्हता. फुकटच निगेटिव कशाला व्हायचं! एरवी तो कुठेच काही बोलातानाही दिसत नाही.
सुरेखाताई अगदीच निगेटिव आणि तृप्ती आणि दादुस प्लेजन्ट वाटत आहेत. तृप्तीने ग्रुप च्या विरोधात स्टँड सुद्धा घेतला, की मी केला तर सगळ्यांसाठी स्वयपाक करणार. सोनाली काल चांगले बोलली टास्क मधे पण ती अनप्रेडिक्टेबल आहे फार.
Bigg boss ott म्हणजे नेमके
Bigg boss ott म्हणजे नेमके काय असते?
उत्कर्ष शिंदे शिव्या खाणार..
उत्कर्ष शिंदे शिव्या खाणार.. you were the most partial संचालक. असं मांजरेकर चढ्या आवाजात बोलतानाचा प्रोमो आला
टीम ए ला विनाकारण टार्गेट
टीम ए ला विनाकारण टार्गेट करताहेत लोकं. तोतला विशाल लोकांना आवडतो ते समजू शकतो पण तो लबाड कोल्हा विकास लोकांना कसा काय आवडू शकतो?
जय ला मागच्या आणि याही
जय ला मागच्या आणि याही आठवड्यात फार काही कानपिचक्या मिळाल्या नाहीत वाटते? ( प्रोमोत तरी नाही दिसल्या)
जय आहे म्हणून लोकं बघतात. जय
जय आहे म्हणून लोकं बघतात. जय नसता तर अर्धी पब्लिक उठून गेली असती.
तरीबी जया काय जिंकत नसते
तरीबी जया काय जिंकत नसते
तोच जिंकलाय ट्रॉफी.
तोच जिंकलाय ट्रॉफी.
काय झापलं आज टीम ए ला!
काय झापलं आज टीम ए ला!
अन ती मीरा म्हणत होती की मागच्या वेळी टीम ए ला बोलले, आज टीम बी ची वाजवणार बिबॉ.
मला तर वाटत, बिबॉ इथले मेसेज वाचून तिथं बोलतात!
मीरा वर उगाच चढतोय मांजा...
मीरा वर उगाच चढतोय मांजा... उत्कर्स, कुडची आणि गायत्री ला झापला पाहिजेच होता..
मला तर वाटत, बिबॉ इथले मेसेज
मला तर वाटत, बिबॉ इथले मेसेज वाचून तिथं बोलतात!
>>११११
कालचा एपिसोड बघायलाच हवा
कालचा एपिसोड बघायलाच हवा एकंदरीत, अस वाटायला लागलं.
तोच जिंकलाय ट्रॉफी
तोच जिंकलाय ट्रॉफी
<<
तो जिंकलाय कारण तिथे तो मायनॉरीटी गृप मधे होता, ‘तीन कि यारी सबपे भारी’ हा शिवम-निखल-जय तिघांचा कानमंत्र इथे विशल मिनल विकास च्या बबातीत लागु होतोय (सध्या तरी).
पॉझिटिव अॅप्रोच नाही ठेवला तर इथे त्याचा केविन होऊ शकतो (जिंकायचे पोटेन्शिअल असून )
जयला comprehendच होत नव्हतं
जयला comprehendच होत नव्हतं ममां काय म्हणाला ते.
गायत्रीला उपहास लगेच कळल्यासारखं वाटलं तरी.
ममांनी आज स्पष्टच सांगितलं की टीम बी ला बाहेर सीपंथी आहे
पहिल्या सिझनला समझने वाले को इशारा असायचा नुसता.
आज पत्तेच उघडले डायरेक्ट.
चांगलं झापलं टीम A लाआज.
चांगलं झापलं टीम A ला आज. उत्कर्षला सुनावलं हे तर सगळ्यात चांगलं. स्नेहालाही बोलले पण अगदी थोडं, ती दाखवते तेवढी साधी भोळी नक्कीच नाही. सगळी personal दुष्मनी काढते असं वाटतं.
आता स्नेहा, दादूस , तृप्ती देसाई आणि सुरेखा यांचा वेगळा C (त्यांच्याच भाषेत clear mindset असणाऱ्या) लोकांचा वेगळा ग्रुप तयार होईल असं दिसतंय.
सगळ्यात डोक्यात जाते सध्या ती गायत्री, शिवीचा विषय काढणार नाही हे सांगून पण पुन्हा काढलाच, बिलकूल spotsman spirit नाही, तोंडावर जराही मवाळ, साधे, हसरे भाव नाहीत. स्नेहा जेव्हा म्हणाली की my opinion is not counted in that group तेव्हा लगेच तिच्याकडे खुन्नस ने पाहिलं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जेव्हा मीनल ला बेस्ट player घोषित केलं, तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कर्ट्सी म्हणून टीम a च्या लोकांनीही, पण गायत्री तेव्हाही तशीच.... मख्ख चेहेरा करून बसलेली. जलकुकडी वाटते मला ती खूप. no sportsman spirit at all !
ममांनी आज स्पष्टच सांगितलं की
ममांनी आज स्पष्टच सांगितलं की टीम बी ला बाहेर सीपंथी आहे
पहिल्या सिझनला समझने वाले को इशारा असायचा नुसता.
आज पत्तेच उघडले डायरेक्ट.>>>exactly..... असं डायरेक्ट सांगायला नको होतं... कमी लोकांच्या ग्रुपला sympathy मिळते and all...
काहीतरी गडबड झाली post मध्ये.
काहीतरी गडबड झाली post मध्ये. माझ्याआधी मोक्षू यांची पोस्ट होती, आता माझी post त्यांच्या पोस्ट च्या वरती दिसते, timing वेगळं वेगळं असूनही, असं का झालं असेल? Does anyone have any idea ?
सॉरी मोक्षू, तुमची post चुकून खाली गेली आहे, dont know the reason !
सॉरी मोक्षू, तुमची post चुकून
सॉरी मोक्षू, तुमची post चुकून खाली गेली आहे, dont know the reason !>>> अरे असं काय... it's absolutely ok... बिग बॉस चा धागा आहे म्हणून मी काही लगेच भांडायला नाही येणार तुमच्याशी
धन्यवाद शनिवारबद्दल लिहिलं
धन्यवाद शनिवारबद्दल लिहिलं त्या सर्वांना.
मीनल बेस्ट प्लेअर का, वा भारी. मीठ issue नाही झाला का.
टीम बी ला सपोर्ट आहे हे सांगायला नको होतं.
गायत्री चांगली खेळत असेल तर तिने स्वभावात बदल करावा, आधीच उतरली आहे पब्लिकच्या मनातून, नुसतं चांगलं खेळून काही होणार नाही, सॉफ्टनेस आणावा स्वभावात तिने, positiveness आणावा.
Btw त्या गायत्रीला काय
Btw त्या गायत्रीला काय कमालीचा attitude आहे...मांजरेकरांना पण जुमानत नव्हती... असं वाटत होतं तिला आत्ताच्या आत्ता सोमिवरच्या सगळ्या पोस्ट्स वाचून दाखवाव्यात.... कित्ती fan following जमवली आहे ते कळेल तरी....
शिवानी, सई होणार तिची, bb ने
शिवानी, सई होणार तिची, bb ने फायनलमध्ये नेलं तरी तिघांत नाही यायची. सुधारावे तिने, चांगली खेळत असेल तर प्लस point आहे तिच्याकडे.
व्हिलन लागतात पण खेळात जे
व्हिलन लागतात पण खेळात जे विनरला हिरो बनवतात त्यामुळे गायत्री अशीच वागली तरी मेकर्सना चालेल
हो नक्कीच डीजे, पण ते स्वतः
हो नक्कीच डीजे, पण ते स्वतः चं नुकसान करतात, दुसऱ्याचा फायदा.
बिग बॉस चा धागा आहे म्हणून मी
बिग बॉस चा धागा आहे म्हणून मी काही लगेच भांडायला नाही येणार तुमच्याशी > धन्यवाद.
तुम्ही भांडणार नाही हे माहीत आहे हो, मी फक्त clear केलं
गायत्री काय फुगून बसली होती
गायत्री काय फुगून बसली होती पूर्णवेळ, साधी स्माईल पण महेशवर उपकार केल्यासारखी. खेळ त्याच्या जागी पण चार लोक टाळ्या वाजवतात तर निदान औपचारिकता म्हणून तरी दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं. हिला फक्त स्वतःचं कौतुक आवडतं का. अजिबात मनाचा मोठेपणा नाही.
यावेळी मीराचा ड्रेस चांगला होता. स्नेहा तसाच पॅटर्न ड्रेस पण यावेळी फिका रंग. मीनल आणि सोनालीचे ड्रेस दिसलेच नाहीत. गायत्री पूर्ण काकूबाई वाटत होती, अजिबात आवडला नाही तिचा ड्रेस आणि कानातले. तृप्तीची साडी चांगली होती. जय नेहमी उघडा असतो त्याबद्दल बोलले नाहीत आज ममा. अक्षयचा कुर्ता आडव्या रेघांचा काहीतरी विचित्र होता. अविष्कार विग लावतो हे आज कळले.
गायत्री कशी ही वागली तरी
गायत्री कशी ही वागली तरी पब्लिक ला त्रास होतोय बोलली तरी कशी आगावू पने बोलतेय. गप्प बसली तरी कशी शिष्टा सारखी बसलेय. हसली तरी आगावू नाहीतर बावळट नाहीं हसली तरी कोण समजते कोण स्वताला? आणि महेश सर तिला म्हणतात" तू कशाला न हसता बसते पब्लिक ची मतं बदलतात म्हणे आज अशी असतात तर पुढच्या वीक ला तशी तरी तू हस म्हणे." रियली? कलर्स मराठी बिग बॉस टीम ला मेसेज मध्ये सांगून आले आहे गायत्रीला ताबडतोब बाहेर काढा. पब्लिक ची मतं बदलत नाहीत. पाहिलं इम्प्रेशन हे शेवट च इम्प्रेशन असतं. फुकट कशाला तिला गेम मध्ये ठेवता पब्लिक च्या शिव्या खायला? शिवलिला ला कस बर नाही म्हणून बाहेर काढलं तसचं हिला पण काही तरी पर्सनल रिझन देउन बाहेर काढा. कशाला फुकट ठेवताय तिला शो मध्ये.बघुयात ऐकतात का
मस्त झापल टिम ए ला ममाने.
मस्त झापल टिम ए ला ममाने. गायत्रीच तोण्ड बघण्यासारख झाल.
चांगली खेळत असेल तर प्लस point आहे तिच्याकडे. >>>>>>>>> अगदी अगदी ती कॅप्टन्सी आणि टॉर्चर टास्क छान खेळली. फक्त तिच टॉर्चर टास्कनन्तरच भाषण भयानक होत.
दादूस लबाड आहेत. टीम बी ची चुगली टिम ए कडे करतात.
उद्या ' एकच फाईट हवा टाईट' टास्कमध्ये सुरेखाताई विकासवर हल्ला करणार आहेत. सरप्रायझिन्ग आहे हे. मला वाटल, सोनालीला टार्गेट करतील त्या.
उद्या वाईल्ड कार्ड स्पर्धक येईल का?
कशाला तिला गेम मध्ये ठेवता
कशाला तिला गेम मध्ये ठेवता पब्लिक च्या शिव्या खायला? शिवलिला ला कस बर नाही म्हणून बाहेर काढलं तसचं हिला पण काही तरी पर्सनल रिझन देउन बाहेर काढा. कशाला फुकट ठेवताय तिला शो मध्ये.बघुयात ऐकतात का
<<<
फुकट कशाला , चांगलं मानधन मिळत असेल कि
जोक्स अपार्ट पण मेजर काहीतरी नियम मोडल्याशिवाय किंवा काहीतरी काँट्रोव्हर्शियल केल्या शिवाय का बाहेर काढतील तिला कन्टेन्ट देतेय तोपर्यन्त ?
इमेजची चिंता करणारे लोक बिबॉ मधे येत नाहीत, तिलाही फारशी चिन्ता नसावी.
ट्रोलिंग होऊ शकते याची कल्पना सगळ्यांनाच असते, हा काही पहिला सिझन नाही, गायत्रीला तर आहेच आयडिआ !
व्हुट वरती तिचा एक व्हिडिओ आला होता ज्यामधे जय सांगत होता कि मराठी रिअॅलिटी आणि हिन्दी मधे फक्त भाषेचा फरक आहे पण गायत्री म्हणाली कि मराठी पब्लिक खूप वेगळं अहे, हिन्दी सेलिब्रिटीजना वेगळी आणि मराठी सेलेब्जना वेगळी ट्रिटमेन्ट देतात मराठी लोक.
मराठी अॅक्टर्सने काही जरी केले तर लगेच ऑफेंड होते पब्लिक , बिबॉ सिझन १ ला बरेच काँटेस्टन्ट्स खूप ट्रोल झाली होते, ती स्वतः निगेटिव कन्टेन्ट इग्नोअर करते किंवा कॉमेंट्स लिमिटेड करते ट्रोल केलं तर असं ती तिच्या गृपला सांगत होती.
Pages