पाककृती स्पर्धा १ - उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ (मतदान)
प्रथम पारितोषिक : उपवासाची दही पुरी- Sonalisl https://www.maayboli.com/node/80181
द्वितीय पारितोषिक : उमोमो किंवा उऊमो किंवा उड-mi_anu https://www.maayboli.com/node/80209
पाककृती स्पर्धा २ - पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ (मतदान )
प्रथम पारितोषिक : हिरवेगार समोसे - किल्ली https://www.maayboli.com/node/80202
द्वितीय पारितोषिक (विभागून) : तोटाकुरा (चवळीची पालेभाजी) -आन्ध्रा स्टाईल - मनिम्याऊ
द्वितीय पारितोषिक (विभागून) : पालक इडली - मंजूताई https://www.maayboli.com/node/80208
तृतीय पारितोषिक : केल कॅबेज वडी - आ_रती https://www.maayboli.com/node/80044
उत्तेजनार्थ : लसूणी केल (Garlic Kale)- Sonalisl https://www.maayboli.com/node/80018
लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण (मतदान )
प्रथम पारितोषिक : रुपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/80091
द्वितीय पारितोषिक : ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/80086
तृतीय पारितोषिक : शर्मिला रणदिवे / SharmilaR https://www.maayboli.com/node/79952
उत्तेजनार्थ : सामो https://www.maayboli.com/node/80089
हस्तकला स्पर्धा : भेटकार्ड बनवणे - मोठा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक (विभागून) : अमा(२) https://www.maayboli.com/node/80153
प्रथम पारितोषिक (विभागून) : धनुडी-2 https://www.maayboli.com/node/80132
द्वितीय पारितोषिक : प्रथम पारितोषिक मिळवणार्या दोन स्पर्धकांनाच परत दुसरे पारितोषिक विभागून देण्यापेक्षा , दुसरे पारितोषिक कुणालाच दिले नाही
तृतीय पारितोषिक : अश्विनी११ https://www.maayboli.com/node/80109
हस्तकला स्पर्धा - भेटकार्ड बनवणे - छोटा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक : मनिम्याऊ - विजयालक्ष्मी https://www.maayboli.com/node/80114
द्वितीय पारितोषिक : मृणाली- रेहान https://www.maayboli.com/node/80126
तृतीय पारितोषिक :रुपाली विशे- पाटील - रित्विक https://www.maayboli.com/node/80179
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
हे बरे केलेत
हे बरे केलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळीकडे मते देऊन झाली
बादलीयादी ला मतदान नव्हते होय
बादलीयादी ला मतदान नव्हते होय?ते नुसते लिखाण होते.मी आपली बादली यादी चे मतदान धागा शोधत बसले होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावेळी स्पर्धा तश्या सोप्या असूनही जास्त पाककृती का आल्या नसाव्यात बरे?लोकांना दिवस कमी पडले असं दिसतंय.
पहिल्या लॉकडाऊन मध्ये बरेच
पहिल्या लॉकडाऊन मध्ये बरेच पदार्थ करून करून पुन्हा स्पर्धेसाठी करायचा कंटाळा आला असावा की काय?
हो तेही असेल
हो तेही असेल
धन्यवाद संयोजक, लिंक्स एकत्र
धन्यवाद संयोजक, लिंक्स एकत्र दिल्याबद्द्ल.
मला बकेट लिस्ट आणि मायबोली विषयाबद्द्ल लिहीण्यालाही वोटींग करायचं असं वाटलं होतं. मी शोधत होते काल.
शशकंच्या ढिगाखाली बेपत्ता
शशकंच्या ढिगाखाली बेपत्ता झाल्या असाव्यात स्पर्धा
पाककृतींव्यतिरिक्त आपल्याला
पाककृतींव्यतिरिक्त आपल्याला इतरही काही येतं, अगदी इतरांना सांगण्याजोगं छान, याचे भान अनेकांना आले असावे.
(वर्षभर ह्या त्या पाककृतीच्या धाग्यांवरचे गोंधळ पाहिले तर शशक बरं असा विचार घडला असेल!)
मतदान केले!!
मतदान केले. उपक्रम जास्त होते
मतदान केले. उपक्रम जास्त होते त्यामुळे फार काही नव्हतं. बिटाचा हलवा कुठे गेला ?
>>>> अगदी इतरांना
>>>> अगदी इतरांना सांगण्याजोगं छान
छान प्रतिसाद.
शशक पण स्पर्धा नव्हती का?
शशक पण स्पर्धा नव्हती का?
मी शशक साठीही वोटिंग शोधत
मी शशक साठीही वोटिंग शोधत होते परवा. वर लिहायचे राहिले. मला या लिंक्समुळे समजलं की स्पर्धा या पाच होत्या.
स्पर्धा की उपक्रम हे
स्पर्धा की उपक्रम हे घोषणेच्या धाग्यातही लिहिले असते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण चला ते मिस झाले तरी एखादी स्पर्धा असेल तर शीर्षकातही लेखनस्पर्धा, हस्तकला स्पर्धा, पाककृती स्पर्धा असा स्पर्धा शब्दाचा स्पष्ट उल्लेख असतो.
पुढच्यावेळीसाठी हे लक्षात ठेवा
हो पुढच्यावेळी नक्की लक्षात
हो पुढच्यावेळी नक्की लक्षात ठेवेन, धन्यवाद ऋ .
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्वं विजेत्यांअभिनंदन!
सर्वं विजेत्यांचे अभिनंदन!
सर्वं विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
माझ्याकडून आणि विजयालक्ष्मी
माझ्याकडून आणि विजयालक्ष्मी कडून खूप खूप धन्यवाद .
इतर विजेत्यांचे अभिनंदन.
सकाळी सकाळी आज माबोने
सकाळी सकाळी आज माबोने सरप्राईज दिले . अनपेक्षित !त्यामुळे जरा जास्तच आनंद झाला. व्होटकर्त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
सगळ्या विजेत्या उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!
माबोचे आभार आणि सर्व
माबोचे आभार आणि सर्व विजेत्यान्चे हार्दिक अभिनन्दन.
सकाळी सकाळी आज माबोने
सकाळी सकाळी आज माबोने सरप्राईज दिले . अनपेक्षित !त्यामुळे जरा जास्तच आनंद झाला. व्होटकर्त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या विजेत्या उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!+११११
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! मायबोलीचे आभार!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेहान आणि माझ्याकडून
रेहान आणि माझ्याकडून सगळ्यांना धन्यवाद!
ईतर विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
सगळया विजेत्यांचे अभिनंदन
सगळया विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! कार्यक्रम छान झाला.दागिने धागा पण एकदम सुपरहिट ठरला.
दरवर्षी नव्या नव्या कल्पना शोधून काढणाऱ्या दर वर्षीच्या मंडळाचे कौतुक!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! कार्यक्रम छान झाला.दागिने धागा पण एकदम सुपरहिट ठरला.
दरवर्षी नव्या नव्या कल्पना शोधून काढणाऱ्या दर वर्षीच्या मंडळाचे कौतुक!!>>> ++१११
विशेषतः सगळ्या छोट्या दोस्तांचे मनापासून कौतुक. छान छान प्रवेशिका होत्या सगळ्यांच्य्याच.
सर्व पारितोषिक विजेत्यांचे
सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धक म्हणून गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबदल संयोजकांचे खूप आभार..!!
माझे कोविड लसीकरण ह्या माझ्या लेखासाठी तसेच भेटकार्ड बनविणे ( रित्विक) ह्या स्पर्धेसाठी मतदान केलेल्या सर्व मायबोलीकरांचे आणि वाचकांचे शतशः आभार ..!!
तुमचे हे प्रोत्साहन पुढचे लेखन करण्यासाठी मला खूप उत्साहवर्धक ठरेल .. त्यासाठी सर्वांना पुनश्च धन्यवाद..!!
भयंकर मजा आली. प्रत्येकला
भयंकर मजा आली. प्रत्येकला कला प्रदर्शन करता येण्यासारखं, सांगावसं असं काही होतं.
Pages