२०२१ गणेशोत्सव स्पर्धा - मतदान आणि निकाल

Submitted by संयोजक on 29 September, 2021 - 23:40

पाककृती स्पर्धा १ - उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ (मतदान)
प्रथम पारितोषिक : उपवासाची दही पुरी- Sonalisl https://www.maayboli.com/node/80181
द्वितीय पारितोषिक : उमोमो किंवा उऊमो किंवा उड-mi_anu https://www.maayboli.com/node/80209

पाककृती स्पर्धा २ - पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ (मतदान )
प्रथम पारितोषिक : हिरवेगार समोसे - किल्ली https://www.maayboli.com/node/80202
द्वितीय पारितोषिक (विभागून) : तोटाकुरा (चवळीची पालेभाजी) -आन्ध्रा स्टाईल - मनिम्याऊ
द्वितीय पारितोषिक (विभागून) : पालक इडली - मंजूताई https://www.maayboli.com/node/80208
तृतीय पारितोषिक : केल कॅबेज वडी - आ_रती https://www.maayboli.com/node/80044
उत्तेजनार्थ : लसूणी केल (Garlic Kale)- Sonalisl https://www.maayboli.com/node/80018

लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण (मतदान )
प्रथम पारितोषिक : रुपाली विशे - पाटील https://www.maayboli.com/node/80091
द्वितीय पारितोषिक : ऋन्मेऽऽष https://www.maayboli.com/node/80086
तृतीय पारितोषिक : शर्मिला रणदिवे / SharmilaR https://www.maayboli.com/node/79952
उत्तेजनार्थ : सामो https://www.maayboli.com/node/80089

हस्तकला स्पर्धा : भेटकार्ड बनवणे - मोठा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक (विभागून) : अमा(२) https://www.maayboli.com/node/80153
प्रथम पारितोषिक (विभागून) : धनुडी-2 https://www.maayboli.com/node/80132
द्वितीय पारितोषिक : प्रथम पारितोषिक मिळवणार्‍या दोन स्पर्धकांनाच परत दुसरे पारितोषिक विभागून देण्यापेक्षा , दुसरे पारितोषिक कुणालाच दिले नाही
तृतीय पारितोषिक : अश्विनी११ https://www.maayboli.com/node/80109

हस्तकला स्पर्धा - भेटकार्ड बनवणे - छोटा गट (मतदान )
प्रथम पारितोषिक : मनिम्याऊ - विजयालक्ष्मी https://www.maayboli.com/node/80114
द्वितीय पारितोषिक : मृणाली- रेहान https://www.maayboli.com/node/80126
तृतीय पारितोषिक :रुपाली विशे- पाटील - रित्विक https://www.maayboli.com/node/80179

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बादलीयादी ला मतदान नव्हते होय?ते नुसते लिखाण होते.मी आपली बादली यादी चे मतदान धागा शोधत बसले होते Happy
यावेळी स्पर्धा तश्या सोप्या असूनही जास्त पाककृती का आल्या नसाव्यात बरे?लोकांना दिवस कमी पडले असं दिसतंय.

धन्यवाद संयोजक, लिंक्स एकत्र दिल्याबद्द्ल.

मला बकेट लिस्ट आणि मायबोली विषयाबद्द्ल लिहीण्यालाही वोटींग करायचं असं वाटलं होतं. मी शोधत होते काल.

पाककृतींव्यतिरिक्त आपल्याला इतरही काही येतं, अगदी इतरांना सांगण्याजोगं छान, याचे भान अनेकांना आले असावे.
(वर्षभर ह्या त्या पाककृतीच्या धाग्यांवरचे गोंधळ पाहिले तर शशक बरं असा विचार घडला असेल!)

मतदान केले!!

मी शशक साठीही वोटिंग शोधत होते परवा. वर लिहायचे राहिले. मला या लिंक्समुळे समजलं की स्पर्धा या पाच होत्या.

स्पर्धा की उपक्रम हे घोषणेच्या धाग्यातही लिहिले असते.
पण चला ते मिस झाले तरी एखादी स्पर्धा असेल तर शीर्षकातही लेखनस्पर्धा, हस्तकला स्पर्धा, पाककृती स्पर्धा असा स्पर्धा शब्दाचा स्पष्ट उल्लेख असतो.
पुढच्यावेळीसाठी हे लक्षात ठेवा Happy

सकाळी सकाळी आज माबोने सरप्राईज दिले . अनपेक्षित !त्यामुळे जरा जास्तच आनंद झाला. व्होटकर्त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
सगळ्या विजेत्या उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!

सकाळी सकाळी आज माबोने सरप्राईज दिले . अनपेक्षित !त्यामुळे जरा जास्तच आनंद झाला. व्होटकर्त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
सगळ्या विजेत्या उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!+११११
Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! कार्यक्रम छान झाला.दागिने धागा पण एकदम सुपरहिट ठरला.
दरवर्षी नव्या नव्या कल्पना शोधून काढणाऱ्या दर वर्षीच्या मंडळाचे कौतुक!!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! कार्यक्रम छान झाला.दागिने धागा पण एकदम सुपरहिट ठरला.
दरवर्षी नव्या नव्या कल्पना शोधून काढणाऱ्या दर वर्षीच्या मंडळाचे कौतुक!!>>> ++१११

विशेषतः सगळ्या छोट्या दोस्तांचे मनापासून कौतुक. छान छान प्रवेशिका होत्या सगळ्यांच्य्याच.

सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धक म्हणून गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबदल संयोजकांचे खूप आभार..!!

माझे कोविड लसीकरण ह्या माझ्या लेखासाठी तसेच भेटकार्ड बनविणे ( रित्विक) ह्या स्पर्धेसाठी मतदान केलेल्या सर्व मायबोलीकरांचे आणि वाचकांचे शतशः आभार ..!!

तुमचे हे प्रोत्साहन पुढचे लेखन करण्यासाठी मला खूप उत्साहवर्धक ठरेल .. त्यासाठी सर्वांना पुनश्च धन्यवाद..!!

Pages