गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
कलागती
कलागती
बरोब्बर
बरोब्बर. तुम्ही द्या अन्जु
मी खूप गॅप ने येते त्यामुळे
मी खूप गॅप ने येते त्यामुळे हा शब्द झाला असेल तर कोणीतरी दुसरा द्या.
इनोसंट
- - - - डा.
भोळाभाबडा?
भोळाभाबडा?
भोळाभाबडा?
भोळाभाबडा?
सामो, बरोबर असावे असे गृहित
सामो, बरोबर असावे असे गृहित धरून द्या तुम्ही पुढचे!
आठवत नाहीये कॄष्णा
आठवत नाहीये कॄष्णा. तुम्हीच द्या.
निरुपयोगी पुस्तकी ज्ञान
निरुपयोगी भरपूर पुस्तकी ज्ञान असलेला. ५ अक्षरी!
- - - - -
आपल्याला काही डॉक्टरांसारखे अवघड शब्द अवगत नाहीत त्यामुळे प्रचलीतच शब्द दिलाय!
पढतमूर्ख
पढतमूर्ख
कसले झटपट ओळखले!
कसले झटपट ओळखले!
मी दिलेलं कोडं, उत्तर बरोबर
मी दिलेलं कोडं, उत्तर बरोबर आहे सामो. सॉरी जरा उशीर झाला इथे यायला.
थांबा मी देते. आठवावं लागेल
थांबा मी देते. आठवावं लागेल पण.
----------------------
कंजुष
@@@
या शब्दाचे, पहीले अक्षर एका हिंदु देवतेच्या नावाचे पहीले अक्षर आहे.
कृपणा
कृपणा
होय कृपण बरोब्बर.
होय कृपण बरोब्बर.
Pages