मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.
वाहन/गाडी
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
रस्ता तयार
रस्ता तयार
ही गाडी कशी वाटतेय?
ही गाडी कशी वाटतेय?
मी टाकलेला यू.पी.टॅक्सीचा
मी टाकलेला यू.पी.टॅक्सीचा फोटो गायबला
ही अजुन एक ऐतिहासिक!
ही अजुन एक ऐतिहासिक!
नाएग्रा फॉल्सला जायची ट्रेन.
नाएग्रा फॉल्सला जायची ट्रेन. (Submitted by अमितव on 14 September, 2021 - 18:57)
ही funicular train प्रकारची ट्रेन आहे का ज्यात खाली येणाऱ्या ट्रेनचा वापर counter weight सारखा करून दुसऱ्या ट्रेनला वर नेले जाते?? मुंबई जवळच्या विरारमधील ‘जीवदानी’च्या डोंगरावर जाण्यासाठी याच प्रकारची ट्रेन बनवत असल्याचे बातम्यांमध्ये पाहिले होते.
---------------------------
Submitted by हर्पेन on 16 September, 2021 - 10:11
आपण हा जो २ सायकलस्वरांचा फोटो टाकला आहे त्यात दिसणाऱ्या road sign चा अर्थ काय? (पुढे जाण्याची दिशा दर्शवणारा छोटा लाल बाण आणि मागच्या दिशेने मोठा काळा बाण) आपल्या भारतात तरी असे sign कुठेही बघितले नाही म्हणून उत्सुकता आहे!
सायकलींचा देश, (ओडेन्स)
सायकलींचा देश, (ओडेन्स) डेन्मार्क
मस्त फोटो सगळेच.
मस्त फोटो सगळेच.
(No subject)
ही कशी आहे?
ही कशी आहे?
मस्त फोटो सगळेच. Btw, ही कशी
मस्त फोटो सगळेच. Btw, ही कशी वाटतेय ? ही मी स्वतः बनवलेली आहे.
मस्त गाडी मनिमोहर
मस्त गाडी मनिमोहर
आपण हा जो २ सायकलस्वरांचा
आपण हा जो २ सायकलस्वरांचा फोटो टाकला आहे त्यात दिसणाऱ्या road sign चा अर्थ काय? >>>>
विक्षीप्त मुलगा - हा फोटो मॉरिशस मधला आहे. अर्थ मलाही आठवत नव्हता / खात्री नव्हती.
गुगल बाबा की जय हो
https://en.wikipedia.org/wiki/File:Mauritius_Road_Signs_-_Regulatory_Sig...
फ्रुट ट्रेन मस्त.
फ्रुट ट्रेन मस्त.
फ्रुट ट्रेन छान आहे.
फ्रुट ट्रेन छान आहे.
गाडी आणि चालक
आइ ग्ग!!! काय स्वीट आहेत बाळं
आइ ग्ग!!! काय स्वीट आहेत बाळं.
माझी भाची आणि मुलगी...
माझी भाची आणि मुलगी...
काय गं बाई जिवणी केलीये त्या
काय गं बाई चंबु केलाय त्या लहान पिल्लानी सो क्युट!!!
फ्रुट ट्रेन साठी थॅंक्यु
फ्रुट ट्रेन साठी थॅंक्यु अमुपरी मृ आणि मामै
बाळं फार म्हणजे फार गोड दिसतायत
उपवन तलावाचा काठ, येऊरच्या
उपवन तलावाचा काठ, येऊरच्या टेकड्या आणि छानशी सायकल..
(No subject)
आईच्या जवळच्या नाना नानी पार्कमधल्या छोट्या गाडीचा फोटो. छोटी भाची बसली आहे त्यात. हाही जुना फोटो. माझ्या लेकराला जाम आवडायचं यात, मी डबल तिकीट घ्यायचे दोन राऊंड व्हायच्या. तेव्हा फोटो काढला नाही, मोबाईल नव्हता माझ्याकडे.
मस्तच फोटो ...
मस्तच फोटो सगळेच ...
जबरदस्त फोटो आहेत एकेक.
जबरदस्त फोटो आहेत एकेक.
प्रकाशचित्र झब्बू म्हणजे मेजवानी असते, नजरसुख.
Pages