गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
दांभिक
दांभिक
बरोबर
बरोबर
अरे पुढचे द्या कोणीतरी
अरे पुढचे द्या कोणीतरी
एकटा, विवाहबंधनात न अडकलेला
एकटा, विवाहबंधनात न अडकलेला
पहीली २ अकरे अंगणाशी संबंधित
स @@@ग
सडाफटिंग
सडाफटिंग
बरोबर
बरोबर
पुन्हा एकदा... ढोंगी, लबाड
पुन्हा एकदा... ढोंगी, लबाड मनुष्य!
? ? डी
बेगडी
बेगडी
नाही
नाही
बेगडि वस्तु असते व्यक्ती नहि.
बेगडि वस्तु असते व्यक्ती नहि. वागण बेगडि असु षकत
पाखन्डी
पाखन्डी
पाखंडी बरोबर वाटतेय द्या
पाखंडी बरोबर वाटतेय द्या पुढचे!
हे पाहा
बेगडि वस्तु असते व्यक्ती नहि. >>>>
हे पाहा
"३ (ल.) खोटा; ढोंगी. 'बेगडाचा रंग राहे कोण काळ । -तुगा ८६२. 'आमच्या बेगडी सुधरकांच्या प्रथम व्याख्यानाचा भपका पाहून लोक दिपले होते.' -टि ४.१२२.
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%...
उतवळि ३ आक्शरि @@क
उताविळ
दुसरे अक्शर जोडक्षर. दिड अक्षर दुधाशी सम्बन्धित
३ आक्शरि
@@क
कुमार सर मला माहीत नव्हते.
कुमार सर मला माहीत नव्हते. थेन्क्स
उत्सुक
उताविळ >>
उत्सुक
उत्सुक
बिना बापाचा/ अनौरस पुत्र
? ? र ? ?
बेवारस
बेवार शी
अरे, निर्णय येउद्याना !
अरे, निर्णय येउद्याना !
ऊत्सुक बरोबर आहे
ऊत्सुक बरोबर आहे
कुमार सर तुम्ही द्या
कुमार सर तुम्ही द्या
रागावर ताबा मिळवलेला
रागावर ताबा मिळवलेला
आठ अक्षरी
??? य ?? ध ?
बेवारशी चुक आहे
बेवारशी चुक आहे
आक्कर्माशा?
आक्कर्माशा?
बरोबर सामो
बरोबर सामो
एका वेळेस एक चालू द्या.
एका वेळेस एक चालू द्या.
...............
रागावर ताबा मिळवलेला
आठ अक्षरी
??? य ?? ध ?
चित्तवृत्तिनिरोधक ...
चित्तवृत्तिनिरोधक ...
अस काहितरी आहे का?
नाही येत
नाही येत
चित्तवृत्तिनिरोधक नाही
चित्तवृत्तिनिरोधक नाही
अक्षरे पाहा
आता....? ? म ? य ?? ध ?
आता....?
? म ? य ?? ध ?
Pages