मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी'.
चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
जुई, श्रवु खल्लास फोटो.
जुई, श्रवु खल्लास फोटो.
भन्नाट फोटो एकेक.
भन्नाट फोटो एकेक.
सगळे प्रची तोंपासू
सगळे प्रची तोंपासू
सही फोटो आहेत एकेक!
सही फोटो आहेत एकेक!
चाय टाईम
चाय टाईम
चहा, चपाती आणि पुस्तक.
चहा, चपाती आणि पुस्तक.
(No subject)
सगळे फोटो मस्त.
सगळे फोटो मस्त.
अंजू मस्त टोस्ट, फोटो ही सुंदर.
बिस्कीट संपले नुकतेच!
बिस्कीट संपले नुकतेच!
तेंव्हा आता फक्त कॉफी! या लवकर!
नाही तर ती देखिल संपायची!
(No subject)
नाश्ता विथ माबो अंताक्षरी
.
चहा चपाती माझा रोजचा नाश्ता
चहा चपाती माझा रोजचा नाश्ता असायचा. आवडीचा होता.
पण आता खाल्ले तर ॲसिडीटी होते.
ह्म्म्म!! मला अमूल बटर-चपाती
ह्म्म्म!! मला अमूल बटर-चपाती गरम चहाबरोबर फार आवडते.
हेमाताई बहिणाबाईनी काढलेला
हेमाताई बहिणाबाईनी काढलेला आहे.
मी किंवा नवरा कॉफी चहा बरोबर काही खात नाही.
क्वचितच खातो कधीतरी कॉफी
क्वचितच खातो कधीतरी कॉफी चहाबरोबर अस कंसात लिहायचं होतं, वेळ संपली.
उदयपुर लेक व्ह्यू आणि चहा
उदयपुर लेक व्ह्यू आणि चहा
मस्त फोटो..
मस्त फोटो..
मस्तच.
मस्तच.
आमचे हे मला सोडून bun maska
आमचे हे मला सोडून bun maska enjoy करत आहे पुण्यात.
मला फोटो पाठवला
मी इकडे post केला
संध्याकाळचं भरून आलेलं आभाळ,
संध्याकाळचं भरून आलेलं आभाळ, कब्बन पार्क, दूरवर दिसणारा विधान सौधा आणि ... अर्थात चहा!
पार्वती फार छान
पार्वती फार छान
बनमस्का अन् चहा एकदम रब ने
बनमस्का अन् चहा एकदम रब ने बना दी जोडी! वरून आणि मग पॅटिस, अवोकाडो टोस्ट, क्रीम रोल, चिवडा वगैरे वगैरे तोंपासु अगदी! किती छान फोटोज आहेत सर्वांचे. देवीका केक टोस्ट म्हणजे केकचा स्लाइस टोस्टरमध्ये टाकायचा? जळत नाही ना साखरेमुळे? किंवा खारं बटर लावून हलके हलके तव्यावर? करून पाहावा लागेल.
आठवणी
आठवणी
ब्रुन मस्का पाव आणि चहा. गुड
ब्रुन मस्का पाव आणि चहा. गुड लक कैफे अहाहा
किल्ली बेस्ट!!!
किल्ली बेस्ट!!!
पुण्यात होती तेव्हा
पुण्यात होती तेव्हा महिन्यातून एकदा गूड लक ला बन मस्का पाव खायला जाणं व्हायचं..आता उरल्या फक्त आठवणी
Pages