गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
नतद्रक्ष बरोब्बर !
नतद्रक्ष बरोब्बर !
संधीप्रकाश ? ? री
सॉरी, डिलीट केलं!
हे व्यक्ती विशेषण आहे का ?
दुसरे द्या
हाकानाका
झाडूवाला/ हलक्या प्रतीचे काम
झाडूवाला/ हलक्या प्रतीचे काम करणारा
? ह ? ?
मेहतर द्या कोणीपण
मेहतर
द्या कोणीपण
दुर्दैवी ? त ? ?
दुर्दैवी
? त ? ?
हतभागी
हतभागी
हतभागी बरोबर
हतभागी
बरोबर
व्यभिचारी स्त्री ? ? ली
व्यभिचारी स्त्री
? ? ली
रखेली
रखेली
नाही
नाही
व्यवहारातला शब्द नाहीय.
व्यवहारातला शब्द नाहीय.
पुंश्चली
द्या कोणीतरी पुढचे
अगदी म्हणजे विनयशील किंवा
अगदी म्हणजे विनयशील किंवा मॉडरेट असा/अशी. काही ठळक असा स्वभावविशेष नसलेला. शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे. शेवटची दोन अक्षरे मिळून विशेषण बनते.
*म*
नेमस्त
नेमस्त
त्याउलट ??ल
त्याउलट
??ल
जहाल?
जहाल?
बरोबर धन्स भरत.
बरोबर धन्स भरत.
बरोबर
बरोबर
गोष्टीवेल्हाळ ???व?
.
गोष्टीवेल्हाळ ???व?
गोष्टीवेल्हाळ
???व?
बोलघेवडा
बोलघेवडा
कृश ?ड??त
कृश
?ड??त
किडकिडीत
किडकिडीत
किडकिडीत
किडकिडीत
हट्टी ??ल
हट्टी
??ल
अडेल
अडेल
नाही, मला दुसरा शब्द अपेक्षित
नाही, मला दुसरा शब्द अपेक्षित आहे
नाही, मला दुसरा शब्द अपेक्षित
.
शिड शिडीत
.
हटेल?
हटेल?
(खरेतर हा शब्द मी प्रमाणभाषेत एकदाही ऐकला/वाचला नाही. पण आमच्याकडे (कोल्हापुराकडे) बोलण्यात हा सर्रास वापरला जातो.
- उदा. त्यो नमुना जल्माचा हाटील हाय. )
Pages