हस्तकला स्पर्धा- छोटा गट - भेटकार्ड बनवणे - मनिम्याऊ - विजयालक्ष्मी

Submitted by मनिम्याऊ on 17 September, 2021 - 11:56

शिक्षकदिना निमित्त बनविलेले भेटकार्ड..
माघ्यम : पेन्सिलीची सालटं
Happy
IMG_20210917_205736.JPG
Teacher's
IMG_20210917_205701.JPG
Day
IMG_20210917_205638.JPG
.
हे एका टिचर साठी बनवलेले. आणखी एक आहे.
स्पर्धा संपली म्हणून दुसरे बनवलेले कार्ड येथे देते आहे.
IMG_20210905_184415.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
टीचर कार्ड चा ड्रेस, शूज फार आवडले. मस्त कल्पक.

सगळ्यांचेच आभार. मुलीला प्रतिक्रिया वाचून दाखवल्या. खूष झाली एकदम. टिचरला पण आवडले कार्ड. online class मधे सगळ्यांना दाखवले टिचर नी. Happy

किती सुरेख कार्ड आहे. आणि लेक कित्ती गोड आहे. तिचे केस अगदी चित्रात काढतो तसे( दोन शेंड्या ,मध्ये भांग ) आहेत. Happy खुप क्युट .

गोडुलीचे खूप खूप अभिनंदन. शिक्षक दिन मस्त साजरा केला .तुझ्या टिचर खूप खुश नक्कीच झाल्या असतील.

Pages