Submitted by मंजूताई on 18 September, 2021 - 06:14
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."
ओमने कचकन ब्रेक दाबला. घाबरलेल्या अन्विता व गौरांगच्या भोवती खेडूतांचा गराडा होता. आता ग बया माह्या सोनीला हिनं चिरडलया... सोन्याव्यानी पोरं... सखू डोळ्या पदर लावून जोरजोराने रडत होती ... काय झालं काही कळत नव्हतं. .. गौरांगकडे पहात हातवारे करत म्हातारी करवादली तू कावून हाकली नाहीरं गाडी ... सटवीपायी माही सोनी गेली ... तिनेही डोळ्या पदर लावला..... हाणा तिला म्हणत उचललेला हात ओमने पकडला.... ओमला पाहून गौरांग अवनी आनंदले....कारच्या खालून क्वाक क्वाक आवाज करत सोनी बाहेर आली.... ..
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त..
मस्त..
भारीच
भारीच
छान!
छान!
(No subject)
हाहाहा
हाहाहा
फक्त माझा खुप साऱ्या नावांनी
फक्त माझा खुप साऱ्या नावांनी गोंधळ झाला, ओम, अन्वीता, गौरांग, अवनी आणि मेन हिरॉइन सोनी
(No subject)
भारी:D
भारी
छान
छान
(No subject)
भारी.. एकदम टेंशन रीलीज झाले
भारी.. एकदम टेंशन रीलीज झाले
भारीच, हाहाहा.
भारीच, हाहाहा.