Submitted by मी अश्विनी on 17 September, 2021 - 23:21
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.
सो गलेबल दीज यंग बॉईज आर!
मसल्स बनवा, दाढी कोरा. गॉगल लावा, टॅटू काढा - सच अ वेस्ट!
लो-वेस्ट जीन्स किंवा डीप-नेक टॉप बस्स!..... 'डॅडीकी कमाई सन्नीने ऊडाई' लिहिलेली स्कॉर्पिओ किंवा सुटाबुटातल्या कॉर्पोरेटवाल्याची स्कोडा थांबणारच - सो प्रेडिक्टेबल!
आणि कशासाठी? माझ्याशी घटकाभर फ्लर्ट करण्यासाठी - लोल!
डोंट गेट मी राँग! - मला काही त्यांना भुलवून लुटण्याची लालसा नाही! माझ्या हँडसम नवर्याकडे मर्सीडीझ-एस-क्लास आहे.
.........पण एकटीनं लाँग-ड्राईव आणि आवडती गाणी लावायचं स्वातंत्र्य? - नाऊ दॅट ईज समथिंग वर्थ किलिंग फॉर!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डेडली ! सहीच
डेडली ! सहीच
बया... !! खतरनाक!
बया... !! खतरनाक!
भारी!
भारी!
बापरे. . खतरनाक. .
बापरे. . खतरनाक. .
शेवटच्या ओळीने जबरदस्त twist दिलाय..
डेडली... आवडली.
डेडली... आवडली.
जबरा! आवडलीच
जबरा! आवडलीच
जबरदस्त
जबरदस्त
भारीच!
भारीच!
खतरनाक...
खतरनाक...
जबरी
जबरी
ह्म्म्म!!! उलट्या काळजाची
ह्म्म्म!!! उलट्या काळजाची दिसते
प्रतिसादांसाठी थँक यू.
प्रतिसादांसाठी थँक यू.
जबरदस्त!
जबरदस्त!
उफ्फ! खत्तरनाक ट्विस्ट जमलेय
उफ्फ! खत्तरनाक ट्विस्ट
जमलेय
अय्या..सगळ्यांना कळलीए
अय्या..सगळ्यांना कळलीए
मला का नाही कळली मग??
खतरनाक ट्विस्ट आहे
खतरनाक ट्विस्ट आहे
जबरी !
जबरी !
रामगोपालवर्माला द्या ही.. तो पिक्चर वा वेबसिरीज बनवेल यावर
मृणाल
मृणाल
ती ज्या गाडीत आहे ती गाडी तिची स्वतःची नसून बॅकसीटवरच्या 'डेड' तरूणाची आहे.
ती श्रीमंत घरची आहे, तिला गाडीची गरज नाही. तिच्या नवर्याकडे मर्सिडीझ आहे.
पण तिला तिच्या नवर्याच्या घरी एकट्याने लाँग ड्राईववर जाण्याचे आणि गाडीत स्वतःची आवडती गाणी लावण्याचे स्वातंत्र्य नाही. थोडक्यात नवर्याकडे तिची अवस्था a pretty bird in a golden cage अशी आहे.
म्हणून हे ड्रायविंगचे स्वातंत्र्य काहीही करून मिळवण्यासाठी ती हॉट कपडे घालून लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने 'बापाच्या जीवावर गाड्या ऊडवणार्या तरूणांना' किंवा 'कॉर्पोरेट मध्ये काम करणार्या मिडलएज लोकांना' भुलवून, त्यांना मारून त्यांच्या गाड्या चालवते. पुरूषांचे हे दोन ग्रूप पुढाकार घेत अनोळखी स्त्रियांशी फ्लर्टिंग करण्यात अग्रेसर असतात.
तिची ही एक्स्ट्रीम सायकोपॅथिक टेंडंसी फक्त ड्रायविंगचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच आहे असे नाही पण एकंदर ती नवर्याच्या घरी आयुष्यातल्या छोट्या मोठ्या आनंदाना पारखी आहे. अशा अब्युजिव परिस्थितीमुळे तिची मानसिकता सायकोपॅथिक झाली आहे ज्यातून ती असे कृत्य करते.
ओह..जबरदस्त लिहिलीए..भारी
ओह..जबरदस्त लिहिलीए..भारी कलाटणी.
धन्यवाद मी अश्विनी!
१०० शब्दांची कथा समजवायला २००
१०० शब्दांची कथा समजवायला २०० शब्द खर्ची पाडावे लागले.
हिच या फॉर्मेटची ताकद आहे. जिचा या कथेत योग्य वापर झाला आहे
झकास!
झकास!