मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी'.
चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
घ्या चा बिस्किटं
घ्या चा बिस्किटं
चहा आणि पॅटिस!
चहा आणि पॅटिस!
लंघनकाळातीळ चहा.
लंघनकाळातील चहा.
आवडता विषय
आवडता विषय
हा घ्या झब्बू... होममेड अवॉकॅडो टोस्ट आणि चहा!
आहाहा! सगळे फोटो मस्त!
आहाहा! सगळे फोटो मस्त!
(No subject)
पॅटीस यमी!!!
पॅटीस यमी!!!
फोकट के चाया और फोकट के
फोकट के चाया और फोकट के क्रीम रोला खाते!
बिस्कीट नाहिये यात पण ही
बिस्कीट नाहिये यात पण ही सुद्धा क्लासिक जोडी आहे!
वाह पातळ पोह्यांचा चिवडा.
वाह पातळ पोह्यांचा चिवडा. चालेल की. आणि गोरा गोरा दुधाचा चहाही मस्त दिसतोय. मी उठते आता आल्याचा चहा करुन फोटो टाकते.
हॉटेलातला काळा ढुस्स चहा आहे
हॉटेलातला काळा ढुस्स चहा आहे पण थीमला धरून आहे म्हणून फोटो टाकला
त्रिकुट!!! .
त्रिकुट!!!
फॅट फ्री दुधाचा , सावळा चहा गोड मानुन घेणे.
.
(No subject)
चहा अणि पकोडे - अजून एक सुपरहिट कॉम्बो
(No subject)
चहा आणि केक टोस्ट घरी केलेला
अर्र्र धागा उघडला अन चहा
अर्र्र धागा उघडला अन चहा सांडला की कळफलकावर
(No subject)
मागे दुसर्या धाग्यावर टाकलेला फोटो..
नवीन फोटो टाकणे अवघड आहे.. खाजगी जागा फुल्ल झाली येतेय. कोणाकडे काही आयड्या अश्यावेळी काय करायचे?
छान आहे घर. हा फोटो पाहीलेला
छान आहे घर. हा फोटो पाहीलेला आहे मागे.
हो, फोटो अपलोड करायची खाजगी
हो सामो, फोटो अपलोड करायची खाजगी जागा फुल्ल झाली. म्हणून मग मागचाच फोटो टाकला. नाहीतर ताजा ताजा काढून टाकला असता. कारण आताही मी सेम त्याच जागी, त्यात डेस्कवर, तोच लॅपटॉप घेत, त्याच कपात, फक्त कॉफीच्या जागी चहा घेऊन आणि ऋन्मेषच्या जागी अभिषेकमधून लॉगिन करून बसलो आहे. दर रात्रीचा दिनक्रम आहे हा आपला
चहा आणि घरी बनवलेले पाव
चहा आणि घरी बनवलेले पाव
सहीच चहा आहेत सगळे.
सहीच चहा आहेत सगळे.
पाव मस्त दिसताएय स्वस्ति
क्रिमरोल एकदम मस्त,मला पकोडे पण पाहिजेत.
कोकणातली पहाट आणि चहा
कोकणातली पहाट आणि चहा बिस्किट्स..
(No subject)
मॉर्निंग कप्पा जो...
मॉर्निंग कप्पा जो...
(No subject)
आईची Girls gang party.
आईची Girls gang party.
कॉफी आणि बरचं काही....
सॉलिड विषय निवडलाय संयोजकांनी
सॉलिड विषय निवडलाय संयोजकांनी...सगळे फोटो मस्त..
भारी फोटो आहे स्वस्ति.. एक कप
भारी फोटो आहे स्वस्ति.. एक कप ऊचलून पार्टीत सामील व्हावेसे वाटले
कोकणातल्या चहा बिस्कीटचाही आवडला.. चहा घेऊन असे बाल्कनीच्या कट्ट्यावर वा टेरेसवर जाणे फार आवडते..
सॉलिड!!! मस्त कॉफी स्वस्ति.
सॉलिड!!! मस्त कॉफी स्वस्ति. मला हवी.
(No subject)
स्वस्ति , फोटो मस्त आलाय
स्वस्ति , फोटो मस्त आलाय
Pages