Submitted by मनिम्याऊ on 17 September, 2021 - 11:56
शिक्षकदिना निमित्त बनविलेले भेटकार्ड..
माघ्यम : पेन्सिलीची सालटं
Happy
Teacher's
Day
.
हे एका टिचर साठी बनवलेले. आणखी एक आहे.
स्पर्धा संपली म्हणून दुसरे बनवलेले कार्ड येथे देते आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई ग्ग!!! काय गोड भेट कार्ड
आई ग्ग!!! काय गोड भेट कार्ड आहे. शुज कशाचे बनवलेत?
शुज कशाचे बनवलेत?
शुज कशाचे बनवलेत?
>>
चमकीच्या टिकलीचे
किती गोड
किती गोड
किती छान केले आहे !! टीचर पण
किती छान केले आहे !! टीचर पण एकदम गोड आणि हसऱ्या आहेत .
>>>>>चमकीच्या टिकलीचे
>>>>>चमकीच्या टिकलीचे
भारी युक्ती आहे.
सुंदर .. मुलगी तुमच्या सारखीच
सुंदर .. मुलगी तुमच्या सारखीच कलाकार आहे.
कसलं क्यूट कार्ड बनवलंय! गुड
कसलं क्यूट कार्ड बनवलंय! गुड जॉब !
लेक कलाकारच आहे . एक्दम गोड .
लेक कलाकारच आहे . एक्दम गोड .
किती गोड कार्ड. आणि लेक पण
किती गोड कार्ड. आणि लेक पण गोडे
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
खूप छान बनवलंय.
खूप छान बनवलंय.
किती सुंदर बनवलेय.मुलगी खूप
किती सुंदर बनवलेय.मुलगी खूप गोड आहे.
सुंदर बनवलेय.
सुंदर बनवलेय.
खूपच सुंदर कार्ड.
खूपच सुंदर कार्ड.
खूपच सुंदर आणि क्रिएटीव्ह
खूपच सुंदर आणि क्रिएटीव्ह आहेत.
लेकही फार गोड आहे
सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलंय.
सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलंय.
आज मुलाला हाच धागा दाखवला आणि भेटकार्ड स्पर्धेत भाग घ्यायला लावला.
सुंदर ..! कल्पना छान आहे..!
सुंदर ..!
कल्पना छान आहे..!
सुरेख
सुरेख
है शाब्बास मृ , बघितलं तुझ्या
है शाब्बास मृ , बघितलं तुझ्या लेकाचं कार्ड
छान च .
छान च .
मस्तच आयडिया आहे. भारी केलं
मस्तच आयडिया आहे. भारी केलं आहे भेटकार्ड.
लेकपण गोड आहे.
(तिचे दोन मोठ्ठाले बो पण छान आहेत. खरंतर आधी तेच भरले डोळ्यात आणि कौतुक वाटलं तुमचंही. मला फार आवडतात असे दाट आणि नीट आवरून बांधलेले केस.)
खूपच सुंदर भेटकार्ड!!!
खूपच सुंदर भेटकार्ड.! कल्पना देखिल छान!!
छान..
छान..
क्यूट . शाबास विजयालक्ष्मी..
क्यूट . शाबास विजयालक्ष्मी..
छान कलात्मक भेटकार्ड. पेन्सिल
छान कलात्मक भेटकार्ड. पेन्सिल साल साहित्य अफलातून.
वा, मस्त क्रिएटिव्ह आहे.
वा, मस्त क्रिएटिव्ह आहे.
खूप छान, गोड आहे लेक, शाब्बास
खूप छान, गोड आहे लेक, शाब्बास पिल्लू.
वॉव... किती सुंदर केले आहे हे
वॉव... किती सुंदर केले आहे हे कार्ड ! टीचर नक्कीच खूश झाली असणार.
@मनिम्याऊ, लेक अगदी गोडांबा आहे तुझी !
छान
छान
भारी क्यूट कार्ड आहेत.
भारी क्यूट कार्ड आहेत. शाब्बासकी.
Pages