Submitted by आस्वाद on 14 September, 2021 - 22:11
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
त्याला आठवतच नव्हतं तो इथे कसा आला. अंधाऱ्या, थंड जागी आल्याचं त्याला जाणवलं आवाजाने झोप उडाली तेव्हा. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला बाटली दिसली. त्याने रिकामीच बाटली तोंडाला लावून पहिली. आपल्याला भूक लागलीय की तहान, त्याला कळेना. बाहेरच्या आवाजाने त्याचा थरकाप उडाला. तोंडातून आवाज निघेना.
दरवाजा उघडल्यावर हळूहळू आवाज आणि उजेड येऊ लागला. क्षणांत दोन हात त्याच्याकडे आले.
"अलेले, माज्या शोन्याला पावशाची भीती वाटली का? आता मम्मा आली बलं."
आणि मम्माच्या कडेवर गेल्यावर बाळाने इतका वेळ थांबावलेलं भोकाड पसरलं...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
Aww! मस्त!
Aww!
मस्त!
भारी! क्युट आहे हे.
भारी! क्युट आहे हे.
मस्तच..
मस्तच..
धन्यवाद मानव, स्वाती, मामी
धन्यवाद मानव, स्वाती, मामी आणि वीरू!!
मस्त आहे
मस्त आहे
छान
छान
छान आहे.
छान आहे.
गोडच कथा
गोडच कथा
मस्त!
मस्त!
मस्तच!
मस्तच!
फारच क्यूट
फारच क्यूट
धन्यवाद कविन, अमितव, सामो,
धन्यवाद कविन, अमितव, सामो, धनुडी, मंजूताई, स्वाती२ आणि मैत्रेयी! मनापासून आभार
मस्त
मस्त
फार मस्त लिहीले आहे.
.
हाहा मस्त आहे हे ..
हाहा मस्त आहे हे .. नॉस्टेल्जिक झालो.. बालपणीचे पाळण्यातील दिवस आठवले
हा हा… छान आहे.
हा हा… छान आहे.
(No subject)
छान कथा.
छान कथा.
ऋन्मेष, तुम्हाला तुमचे पाळण्यातले दिवस पण आठवतात??सॉलिड स्मरणशक्ती आहे तुमची.
गोड कथा
गोड कथा
मस्त!
मस्त!
फारच गोड कथा आहे आस्वाद.
फारच गोड कथा आहे आस्वाद.
ऋन्मेष, तुम्हाला तुमचे
ऋन्मेष, तुम्हाला तुमचे पाळण्यातले दिवस पण आठवतात??सॉलिड स्मरणशक्ती आहे तुमची.>>>>>
मृ