Submitted by जाई. on 15 September, 2021 - 15:53
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
फोन घेऊन आई येतेय. फोनवर दुसऱ्या बाजूला बाबा असणार हे नक्की. मी त्या दोघांना अजून कस टाळू त्या पेचात. फुलपाखरं पोटात उसेन बोल्टच्या वेगाने दौडतायेत, हात पाय थरथरतायेत.पण आई ठाण मांडून बसल्याने पर्यायही नाहीये.
आता फायरफॉक्सच्या गोल फिरण्याऱ्या वेटोळ्यात ब्रह्मांड फिरताना दिसू लागलंय. दोन सेकंदात काय ते कळणार आहेच. पण आईच्या स्निग्ध स्पर्शाने डोळे उघडले गेलेत.स्क्रीनवर Pass असा मेसेज आणि आईचा हसरा चेहरा दिसतोय.ती हसरी स्पंदन दूर लंडनमध्ये असलेल्या बाबापर्यतही पोचलेली दिसतायेत. मी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झालेय.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान. पण हे चीटिंग आहे!
छान.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण हे चीटिंग आहे!
छान.
छान.
पण पाण्याचा आवाज का येत होता?
छान
छान
फुलपाखरं पोटात उसेन बोल्टच्या वेगाने दौडताये>> हे विशेषण विशेष आवडलं
पाण्याच काय तरी जोडल असतस तर अजून बहार आली असती
छान.
छान.
तुम्ही खरोखर upsc पास केलंत
तुम्ही खरोखर upsc पास केलंत तर खूप खूप शुभेच्छा .... बाकी छान लिहिलंय.
जाई, छान जमलीय
जाई, छान जमलीय
छान !
छान !
छान
छान
धन्यवाद सर्वाना . पहिलाच
धन्यवाद सर्वाना . पहिलाच प्रयत्न होता . सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
मस्त जमलीये कथा..!
मस्त जमलीये कथा..!
छान..
छान..
छान जमलीय
छान जमलीय
छान, आवडली.
छान, आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)