मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.
वाहन/गाडी
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
अमरनाथ यात्रा मार्गावर असताना
अमरनाथ यात्रा मार्गावर असताना दिसलेले हेलिकॉप्टर
![Heli.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Heli.jpg)
सगळे नवीन फोटो मस्त.
सगळे नवीन फोटो मस्त.
ही सायकल रिक्षा दोन वर्षांपूर्वी सेंट्रल लंडन च्या पिकॅडली सर्कस ह्या पॉश भागात दिसली होती. तिथे सायकल रिक्षा आणि गोरा ड्राइवर बघून मी चाटच पडले होते. तिथे म्हणे काही राखून ठेवल्या आहेत इतिहासाची साक्ष म्हणून आणि अर्थातच त्या खूप महाग ही आहेत.
गुहागर २०१९
गुहागर २०१९
![Konkan 2019 (18).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u64353/Konkan%202019%20%2818%29.jpg)
जपानी हातरिक्षा
जपानी हातरिक्षा
![00027.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/00027.jpg)
बडे मियाँ छोटे मियाँ
बडे मियाँ छोटे मियाँ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या वाहनाला काय म्हणावे?
ह्या वाहनाला काय म्हणावे?
![T 2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/T%202.jpg)
मंदार, लडाखला घेउन गेला होतास
मंदार, लडाखला घेउन गेला होतास तीच ना ही
हर्पेन - हो, फोटो लेह मधलाच
हर्पेन - हो, फोटो लेह मधलाच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !https://www.maayboli
मस्तच !
ही मंदारची रिक्षा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लेह लडाख भटकंती - यामाहा आर एक्स १०० वरुन
https://www.maayboli.com/node/67233
(No subject)
(No subject)
नाएग्रा फॉल्सला जायची ट्रेन.
नाएग्रा फॉल्सला जायची ट्रेन.
![DSC03050.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8461/DSC03050.JPG)
अंडरवॉटर साइट सीइंग साठी
अंडरवॉटर साइट सीइंग साठी वापरली जाणारी पाणबुडी बोट - माउई , हवाई
माझ्या श्रीदत्तची पहिली गाडी
माझ्या श्रीदत्तची पहिली गाडी ☺️
यात बसून घरभर फिरायला त्याला आवडते तर त्याच्या गाडीचा चालक व्हायला पप्पा ला आवडते
(No subject)
हे चालेल का?
![rps20150917_163922.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28034/rps20150917_163922.jpg)
@जयु किती गोड.
@जयु किती गोड.
(No subject)
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
हे जुन्या मायबोली गणेशोत्सवमधलेच चित्र आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
मैत्रेयी, निळा रंग छान आलाय
मैत्रेयी, निळा रंग छान आलाय वरच्या फोटोत.
केया, विमान व झाड मस्त आलंय एकत्र.
केया मस्त क्लिक
केया मस्त क्लिक
पैली सायकल पैले प्रेम
पैली सायकल पैले प्रेम
ऋन्मेष, पहिला
ऋन्मेष, पहिला गाड्याचगाड्यांचा व मुलांचा फोटो छान. मुलं आनंदी दिसतात फोटोतपण. छान. गुड जॉब.
धन्यवाद, माझा गूड जॉब फक्त
धन्यवाद, माझा गूड जॉब फक्त फोटो काढायचा होता. त्यांनीच ते केलेले आणि मी त्याचा कौतुकाने फोटो काढायला आलो म्हणून आनंदात होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथल्या टर्टलबॅक झू मधली छोटी
इथल्या टर्टलबॅक झू मधली छोटी ट्रेन.
स्वाती मस्त.
स्वाती मस्त.
(No subject)
singapore cable car
singapore cable car
Pages