Submitted by सामो on 11 September, 2021 - 15:00
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
रिग्रेशन थेरपीमध्ये मी माझ्या सबकॉन्शसमध्ये डोकावले आहे. माझ्यासारखे दिसणारे हे कोणते भिन्न व्यक्तीमत्व! जंगने याला 'शॅडो पर्सनॅलिटी' म्हटले आहे.
किती खल, मॅनिप्युलेटिव्ह, व्हल्नरेबल, कॉम्प्लेक्स, आकर्षक आहे ही स्त्री. जे मी मला स्वत:ला नाकारले, त्या गुणावगुणांनी माझी सावली बनत गेलेली हीच ती.
आताच मला हे रुमीचे शब्द का आठवतायत - Beyond right and wrong there is a field. I will meet you there.
टाईम टु एम्ब्रेस हर! हीच वेळ आहे. जा स्वीकार तिला. अभी नही तो फिर कभी नही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
धन्स देवकी.
धन्स देवकी.
खूप आवडलं हे सामो.
खूप आवडलं हे सामो.
मामी धन्यवाद.
मामी धन्यवाद.
छान.
छान.
_/\_ मानव.
_/\_ मानव.
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
मृ धन्यवाद.
मृ धन्यवाद.
छान
छान
ब्लॅककॅट थँक्स.
ब्लॅककॅट थँक्स.
वख्त से परे अगर हम मिले कहीं.
वख्त से परे अगर हम मिले कहीं...
मस्त!!
वा! interesting take! आवडली.
वा! interesting take! आवडली.
आवडली.
आवडली.
छान आहे
छान आहे
सी, स्वाती आणि कविन धन्स.
सी, स्वाती , प्राचि आणि कविन धन्स.
आवडली!
आवडली!
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.