काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
पाण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकु येतोय..
बाथरुममधला नळ तर परवाच बदलला. आणि बाथरुमचं दार आपोआप कसं उघडलं?
घरात कोणी शिरलंय? कसं शक्य आहे? दाराची कडी, बोल्ट्स नीट लावूनच झोपलोय.
तेवढ्यात खिडकीचा पडदा सरकल्याचा आवाज ! आपोआप! मला घाम फ़ुटतो.
खीडकीत दोन डोळे. जणु निखारेच! त्यांचा अंधुक प्रकाश चेहर्यावर, चेहरा कसला क..क... क.. कवटी आहे ती!
भ भ भ भूत!!.. खरच असतं???? डोळे माझ्यावरच रोखलेत. बोबडी वळली.
तावदानातून ते सरळ आत आलं आणि मानगूट धरुन मला अगदी चेंडु सारखं भिरकावून दिलं. मी समोरच्या भिंतीवर आपटलो मग फ़रशीवर. ते परत माझा गळा धरतंय..
"म.. म.. मारु नकोस मला!" कसे बसे शब्द बाहेर पडले.
त्याच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडला. मानगूट धरुन त्यानं परत चेंडु सारखं उचललं.
त्याच्या कापर्या आवाजाने माझी सगळी हाडं थरथरली.
“आज सोडतोय. पण खबरदार परत अमानवीय धाग्यावर चेष्टा केलीस तर!”
आणि ते अंतर्धान पावलं.
सही आहे!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
लय भारी. एक नंबर...
लय भारी. एक नंबर...
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सहीये
वाचायला मजा आली.
भारी लिहिलयं मानवजी..!
भारी लिहिलयं मानवजी..!
Bhari लिहिले.
Bhari लिहिले.
निघु गेलं...... निघून कराल का?
धन्यवाद. देवकी बदल केला आहे.
धन्यवाद.
देवकी बदल केला आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
हाहाहा मजेशीर आहे.
हाहाहा मजेशीर आहे.
हेहे, मस्त कथा आहे
हेहे, मस्त कथा आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण मानव, शशक म्हणजे शत-शब्द-कथा ना? मग मोजुन १०० शब्द हवेत. तुमचे १८६ झालेत.
हो. आधी बराच प्रयत्न केला
हो. आधी बराच प्रयत्न केला १०० मध्ये बसवायचा. पण जमले नाही. मग नाद सोडून दिला. शीर्षकात आधी शशक ऐवजी मुशक (मुक्त शब्द कथा) लिहायचा विचार होता, पण म्हटलं जाऊ दे.
आता अजून कमी केले शब्द, <१५०
भाजीवाल्याकडे भोपळा घेतला तर
५०+ शब्दाने शशक च मूषक झालं....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मजेदार झालयं शशक...
मजेशीर
मजेशीर![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
गणपतीत मूषक चालतोय की..
मस्त आहे मूषक...
आणि गणपतीत मूषक चालतोय की..
असं कसं असं कसं मुशक चालणार??
असं कसं असं कसं मुशक चालणार??
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सही आहे.
सही आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असं कसं असं कसं मुशक चालणार?? Wink Lol![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नाहीच चालणार का ?
थोडा आगाऊपणा करत ही घ्या सुधारीत आवृत्ती
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
पाणी ? नळ परवाच बदललाय..मग ? आणि हे दार उघडलं कसं ? लॉक तर केलतं !
चोर ???
खिडकीकडे बघितलं. तिचा पडदा सरकला न् दरदरून घाम फुटला. अंधारातून माझ्यावर रोखलेले दोन डोळे... जणू निखारेच ! त्यांच्या अंधूक उजेडात तो चेहरा साकारला. चेहरा ? कवटीय ती कवटी !
भू.. भूत ? खरंच असतं ?? भितीनं बोबडी वळली.
झप्पकन् ते आत आलं. मानगुटीला धरुन त्यानं मला भिरकावलं. भिंतीवर आदळलो... विव्हळलो.
ते पुन्हा जवळ येतंय...
"नाही.. नको..."
"खबरदार ! अमानवीयवर चेष्टा केलीस तर ? परत येईन !"
पुन्हा जमिनीवर आदळून ते चालतं झालं.
१००
हाडं खिळखिळी झालेली. प्रचंड वेदना होत होत्या. इतक्यात काहितरी आठवलं आणि त्याही अवस्थेत धडपडून उठत फोन हाती घेतला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बोकलतांना सावध करायला हवं !
(हे १००, संयोजकांनी दिलेले २२ शब्द सोडून.)
हाडळीचा आशिक मस्तच, बोकलतांना
हाडळीचा आशिक मस्तच, बोकलतांना सावध करायचा ट्विस्ट आवडला
छान
छान
मजेशीर शेवटचा कलाटणी
मजेशीर
शेवटची कलाटणी
मस्त.
मस्त.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आशिकांचे बोकलत आगमन पण मस्त आहे.
मस्त
मस्त![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
आशिकांचे बोकलत आगमन पण मस्त
आशिकांचे बोकलत आगमन पण मस्त आहे. Proud>>>> सहीच आहे ही कलाटणी
Pages