Submitted by rr38 on 4 September, 2021 - 04:44
क्रोशा स्टोल
8*78 inches
मर्सिराईज्ड कॉटन धागा, नीडल नंबर 2.25
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्रोशा स्टोल
8*78 inches
मर्सिराईज्ड कॉटन धागा, नीडल नंबर 2.25
सुंदर आहेत
सुंदर आहेत
छान आहेत .
छान आहेत .
सुंदर
सुंदर
मस्त आहेत ..
मस्त आहेत ..
सुंदर!
सुंदर!
किती सुंदर आहेत. वा!! दुसर्
किती सुंदर आहेत. वा!! दुसर्याचा रंग फार अनवट आहे.
छान विणलेत.
छान विणलेत.
धनवंती, अमुपरी, अवल, स्नेहा,
धनवंती, अमुपरी, अवल, स्नेहा, स्वाती,सामो, मृणाली : धन्यवाद. मुंबईच्या हवेत लोकरीच्या स्कार्फचा वापर करायची वेळ येत नाही म्हणून हे !
वा किती सुंदर ! पहिला एकदम
वा किती सुंदर ! पहिला एकदम vibrant कलर, त्यामुळे मला अति आवडला. मी मनातल्या मनात माझ्या काही ड्रेसेसवर घेऊन पाहिला
दुसराही छानच आहे, पण पहिल्याच्या प्रेमात
होय पहीला एकदम मोरपिशी आनि
होय पहीला एकदम मोरपिशी आणि व्हायब्रंट आहे. पण दोन्हीमध्ये टसल आहेच. कोणता निवडावा कळत नाहीये. दुसरा जरा म्यूट आहे पण earthy रंगांचा स्वतःचा चार्म असतो. मला स्वतःला ब्राऊन-ग्रीन कॉम्बिनेशन खूप आवडते. निसर्गाच्या रंगकुसरीत हमखास आढळणारे.
धन्यवाद मीरा आणि सामो. हे
धन्यवाद मीरा आणि सामो. हे दोन्ही मी माझ्या बालमैत्रिणींकरता विणले, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन. उद्या इतर स्टोलचे फोटो टाकेन
दोन्ही रंग सुंदर आहेत.
दोन्ही रंग सुंदर आहेत.
धन्यवाद अनु.
धन्यवाद अनु.
हे आणखी2 मल्टी कलर, निळा माझ्यासाठी आणि दुसरा ऑफिस मधल्या सखीसाठी
(No subject)
(No subject)
दोन्ही छान आहेत.
दोन्ही छान आहेत.