लहान पणा पासून मला स्केच पेन ने चित्रे रंगवायला फार आव डते. स्वतः काढायचे म्हट ले तर थोडी इलस्ट्रेशन कार्टू न येतात. कॅमलिनचा नवा बारा पेन चा सेट आणला की त्या बरोबरच एक गुड क्वाली टी व्हाइट कार्ड शीट येत असे. साध्या ड्रॉइन्ग बुक पेक्षा सुरेख असे. त्यावर सर्व रंगांनी फुले काढायची हा बेस्ट उद्योग होता.
त्यातही गुलाबी व चिंतामणी- कॉपर सल्फे ट हे रंग आव डते. तसेच निळ्या रंगांच्या सर्व छटा. काही चित्रे हिरवी गुलाबी पिवळी अशी आहेत. काही चिंताम णी रंगां च्या शेड्स आहेत. काही निळ्या रंगांच्या शेड्स काही ब्राउन चॉकोलेटी रंगाच्या आहेत.
यावेळी साधी स्केच पेने व ग्लिटर पेन्स मागवली होती त्यामुळे दोन्हींचे मिक्स आहे ग्लिटर पेन चे टोके जास्ती फाइन आहेत.
चित्र क्रमांक एक
चित्र क्रमांक दोन
चित्र क्रमांक तीन
चित्र क्रमांक चार
चित्र क्रमांक पाच
चित्र क्रमांक सहा
चित्र क्रमांक सात
रंगवायची पुस्तके अमेझॉन वरून विकत घेतलेली आहेत. ह्यात रिकामी डिझाइन्स असतात व आपण रंगवायची.
कोविड दुसरी लाट, माझे आजार पणा चे निदान , नोकरी, घरकाम, लॉकडाउन सर्व स्ट्रेस मधून थोडावेळ आराम मिळवायचा तर चित्र शोधायचे व चिंतामणी रंगाचे पेन शोधून रंगवायला लागायचे.
चित्र क्रमांक आठ
चित्र क्रमांक न उ
चित्र क्रमांक दहा
चित्र क्रमांक अकरा
चित्र क्रमांक बारा
सुंदर. बहुत खूब.
सुंदर.
बहुत खूब.
मस्त आहेत सगळी चित्र अमा
मस्त आहेत सगळी चित्र अमा
आई ग्ग!!! अमा. काय रंगसंगती
आई ग्ग!!! अमा. काय रंगसंगती आहे. मला हे अजिबात जमत नाही कोणत्या रंगा शेजारी कोणता बरा दिसेल ते एकवेळ कळतं पण, किती रंग बरे दिसतील, किती अ ति होतील. पूर्ण झाल्यावर कसा इफेक्ट येइल काही काही कळत नाही.
सुंदर रंगसंगती.. छान रंगवलीएत
सुंदर रंगसंगती.. छान रंगवलीएत.
सुरेख.
सुरेख.
मी ही मध्यंतरी रंगवले होते काही मंडल
मंडल्स एकदम सुंदर जमलेत
मंडल्स एकदम सुंदर जमलेत.रंगसंगती पण उत्तम.
कौन जुलाहा तारक चुनरी बुनता
कौन जुलाहा तारक चुनरी बुनता सारी रात ?
किरणों से करता नक्काशी
बेल मोतिया टाँके , जूही चम्पा सजी पाँखुरी
मोल भाव न आँके
मीत जुलाहा बड़े चाव से बुनता सारी रात ।
– ‘मौन की आहटें’
डॉ. कविता भट्ट ‘शैलपुत्री’
अगदी बेसीक म्हणायचं तर कूल
अगदी बेसीक म्हणायचं तर कूल शेड्स सर्व निळ्या रंगाच्या प्लस व्हाइट किंवा ब्लॅक.
वॉर्म शेड्स डार्क ब्राउन पासून सुरू करून चॉकोलेटी हलका ब्राउन ऑरेंज लाल केशरी पिव्ळा, एक स्किन कलर म्हणून येतो तो.
माझी एक ऑफिस रुम आहे त्याबाहेर भले मोठे गार्डन व झाडे आहेत एकद म पुना युनिवर्सिटी व्ह्यू. तर तिथे बसून अधे मध्ये करत ते हिरवे गुलाबी चित्र बनवले आहे. तेवढाच बंच ऑफिसात नेला होता. एक निसर्गाप्रति चित्र. तेव्हा पाउसही होता. व शीअर पाने म्हणायची तर १०० होन जास्त साइज व टाइपची दिसतात.
दुसरे चित्र आहे ते पूर्वी गार्डन सिल्क साड्या येत त्यावर अशी डिझाइन्स असत.
ग्लिटर पेन्स नवी आणलेली त्यात आत नक्की कोणता रंग आहे ते समजत नाही. काही अगदी निओन टाइप कलर आहेत. पण मंडल मध्ये एक तुकडा रंगवला की पूर्ण चित्रभर तोच रंग वापरावा लागतो त्यामुळे तसेच केले आहे.
सुंदर!
सुंदर!
फारच सुरेख
फारच सुरेख
सुंदर!
सुंदर!
सुरेख रंगसंगती अमा!
सुरेख रंगसंगती अमा!
छान !
छान !
>>>>दुसरे चित्र आहे ते पूर्वी
>>>>दुसरे चित्र आहे ते पूर्वी गार्डन सिल्क साड्या येत त्यावर अशी डिझाइन्स असत.
होय.
सुरेख रंगवलयं अमा !
सुरेख रंगवलयं अमा !
फार सुरेख ...
फार सुरेख ...
अमा, तुम्ही हरहुन्नरी आहात.
अमा, तुम्ही हरहुन्नरी आहात. किती हुनर आहे तुमच्याकडे!
फारच सुंदर...!
फारच सुंदर...!
रंगसंगती मस्तच आहे .
ग्लिटर पेन कोणत्या कंपनीचे आहेत?
मस्तच.
मस्तच.
दुसरे चित्र पाहून खरंच गार्डन वरेलीच्या साड्यांची आणि स्टेन्डग्लास डिझाईन्सची आठवण झाली.
वा !!!
वा !!!
सुंदर!
सुंदर!
छान!
छान!
हे छान आहे. मंडल आर्ट
हे छान आहे. मंडल आर्ट मेडिटेशनसाठी वापरतात. शिवाय हिंदू मायथॉलॉजीशी संबंध आहे, माहिती असेलच. मंडल आर्ट वाली सुंदर डिझाईन्स गुगलून बघा आणि रंगवा.
पानेफुले तर आपला जुनाच विषय. व्हँन गॉगचं 'वाईल्ड रोझेस' आठवलं आता
वा अमा सगळी चित्रे एकदम छान
वा अमा सगळी चित्रे एकदम छान रंगवली आहेत. मस्तच.
सुरेखच!
सुरेखच!
आहाहा.
आहाहा.
अमा, तुम्ही हरहुन्नरी आहात. किती हुनर आहे तुमच्याकडे! >>> मम.
मस्त!!
मस्त!!
सुंदर प्रयोग केले आहेत अमा,
सुंदर प्रयोग केले आहेत अमा, खूप छान !
मला पहिलं, दुसरं आणि शेवटचं
मला पहिलं, दुसरं आणि शेवटचं आवडलं जास्त. दुसरं चित्र सिल्क च्या साडी किंवा ड्रेस वर छापून घ्यावसं वाटतय.
मस्त!
मस्त!
Pages