१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
एखाद्या तीर्थस्थळी गेल्यावर
एखाद्या तीर्थस्थळी गेल्यावर तिथे हातात गंडा बांधुन घेणे म्हणजे अंधश्रद्धा / बुरसटलेले विचार / पुराणमतवादीपणा ... आणि फ्रेण्डशिप डे च्या दिवशी हातात फ्रेण्डशिप बॅण्ड बांधणे म्हणजे आधुनिकता / पुरोगामित्व / कूल पर्सन असणे... असा समज असणार्या माझ्या सगळ्या मायबोलीकर मित्रांना पोकेमॉन सद् बुद्धी देवो ! ( मैत्रिणींना सुद्धा ... लिंगनिरपेक्ष भाषा बाबा ..लिंगनिरपेक्ष ! ) (प्रेरणा काय अप्पा )
धागा नेमका कशा संदर्भात आहे
धागा नेमका कशा संदर्भात आहे कळेल का?
हा धागा इतक्या दिवसांनी वर
हा धागा इतक्या दिवसांनी वर कसा निघाला? जाम मनोरंजक होता हा धागा. सगळे प्रतीसादक एकमेकांची पाठ धरुन गोल गोल फिरत होते. समजा एखाद्या चिचुंद्री ची शेपटी तिच्या पहिल्या पिल्लाने पकडली की दुसरे पिल्लु त्या पहिल्याची शेपटी पकडतं, मग तिसरा त्या दुसर्याची शेपटी, अशा प्रकारे एकमेकांच्या शेपट्या पकडत मायबोलीकर या धाग्यावर झुकझुक गाडी खेळत होते.
रश्मी.. अगदी अगदी
रश्मी.. अगदी अगदी
क ह र आहे
क ह र आहे
आय्याया हसून हसून पोट दुखले
आय्याया हसून हसून पोट दुखले परत
मी आज अ श क्य हसलोय
मी आज अ श क्य हसलोय
तो परत आलाय.
तो परत आलाय.
भारी धागा आहे
भारी धागा आहे
तो परत आलाय आणि इथले
तो परत आलाय आणि इथले स्क्रीनशॉट फेसबुकवर टाकून लाल करून घेतोय.
असा धागा कधी बघितला नव्हता.
असा धागा कधी बघितला नव्हता.
प्रतिसादात माबोकारांची प्रतिभा नुसती उतू जात आहे. कुठे अदृश्य झाले हे लोक? आता का नाही दिसत?
प्रभुदेसाई पण कुणाची तरी फेक
धागा वर आल्या बरोबर सगळा क्षणात वाचून होणारी प्रभुदेसाई पण कुणाची तरी फेक आयडीच वाटू लागलीय आता. मी तर यांना सिरीयस लेखक समजत होतो.
हा धागा वर काढण्याचे कारण
हा धागा वर काढण्याचे कारण म्हणजे ट्रान्सजेण्डरैंडीयाडॉट कॉम या धाग्यावर लिंक देण्यातला फोलपणा दाखवून दिला. या रागाने हा धागा वर काढला आहे.
तो अशा भंपक मनुष्याने काढला आहे कि इथे चालू असलेल्या गंमतीत घुसून सगळा रसभंग करणारा हाच होता. याला गंमत कंमत समजत नाही. थेट माझी लाल किंवा भोकाड पसरून मी आता बोलणार नाही म्हणून जाहीर निवेदन देत असतो हा.
आता इथे ठासून मारल्यावर अजून कुठला तरी धागा वर येईल. मज्जाच मज्जा.
प्रभुदेसायने शांत माणसाशी
प्रभुदेसायने शांत माणसाशी किरकोळीत वाद घातला होता आणि हे राव सहज काहीही भकू लागले. डूख धरणे हा स्थायीभाव आहे याचा. एकंदरीत फेकले खडे निशाण्यावर पडले तर? आयडी पासवर्डची यक्सेल शिट वर्किंगमध्ये आहे तर
छोट्या मुलांसाठी डान्स
छोट्या मुलांसाठी डान्स क्लासेस चालवणारा आयडी कोण?
त्यांचा पण वीणा सुरूसारखाच ड्यु चेहरा होता. पाकिस्तानात बहुधा.
प्रभूदेसाई या आयडीच्या चेह
प्रभूदेसाई या आयडीच्या चेह-याचा पत्ता नाही आणि फिल्मी आयडी त्याच्या बाजूने खुन्नस काढायला आला.
मुळात जिथे भ्हरत या आयडीचे वाभाडे निघते तिथे फिल्मी आणि प्रभूदेसाई टपकतात. हा योगायोग समजावा.
प्रभूदेसाई या आयडीला चेहरा नाही. फिल्मी हा आयडी पण असाच तोंड लपवून वावरतो. हे कुणाचं काय ठसठसल्यावर अवतीर्ण होतात हे दिसतंच आहे.
आज रविवारच्या दिवशी लॉग ईन
आज रविवारच्या दिवशी लॉग ईन फिल्मी लॉग आउट लॉग इन भरत लॉग ऑट हा कार्यक्रम चालू द्या.
एखाद्या धाव्यावर आपले मत चुकले म्हणून जुने उकरणे हा कुणाचा स्थायीभाव आहे ?
खुन्नस, डूख धरणे याला म्हणत असावेत.
यावरूनच कुणाचा कोणता ड्यू हे कळत असतं.
अंधारात लपून शेअर बाजारा चालवणारे आजोबा
मूळ मुद्दा असा होता कि
मूळ मुद्दा असा होता कि मायबोलीसारख्या ठिकाणी आपले दोन शब्द सांगता यायला पाहीजेत. नुसत्या लिंका देऊन कळलाव्या म्हणून मिरवण्यापेक्षा ते बरं असतं. लिंक आपल्या म्हणण्याला सपोर्ट म्हणून द्यायची असते. याचा राग येऊन जुने धागे उकरून काढून आपलीच पिलावळ जमा करून हस्तमैथुन करत बसणे हा ही स्थायीभाव आहे . हे सर्व गुणविशेष एकाच आजोबांच्या ठिकाणी आहेत
वेळेत लग्न केलं असतं तर भाचीचं नाव आपले जवळचे नातेवाईक म्हणून द्यायची वेळ आली नसती.
आपली मुलं असली की स्वभावात थोडा जिंदादिली येते.
स्वेन (आयडी)= दशरथाचा तिसरा
स्वेन (आयडी)= दशरथाचा तिसरा मुलगा ?
बाप रे ! सुटीच्या दिवशी पण
बाप रे ! सुटीच्या दिवशी पण लोक सोशल मीडीयात किती बिझी असतात !
सोशल मीडीयात मुद्दा मांडताना एखाद्याचे मत पटले नाही तर आपले मत मांडावे इतकेच माहीत होते. पण जुने धागे उकरावे लागतात, त्यावर स्वतःच्या आणि पूरक आयडींनी प्रतिसाद देऊन, ज्यांचा संबंध नाही त्या आयडिंनाही त्यात ओढून वातावरण गढूळ करावे लागते हे आज समजले. काहींचे जीवन डबक्यातल्या बेडक्याप्रमाणे झाले असेल तर कोण काय करणार ?
चला, सहजराव गेले. आता शामा,
चला, सहजराव गेले. आता शामा, राभू, स्पर्कल राहिले. माहीत नसलेले अजून किती बाकी आहेत? यक्सेल शिट मिळाली असती तर बरं झालं असतं
स्पर्कल कोण? भंजाळलेला फिल्मी
स्पर्कल कोण? भंजाळलेला फिल्मी आयडी :हाहाः
तुमचा बिथोवन हा आयडी महिलांना अश्लील भाषा वापरल्याने गेला. बाख आणि स्वेन अजून शिल्लक आहेत.
तुम्ही भास्कराचार्य किंवा मानव पृथ्वीकर असावेत. कुणी का असेना. लवकरच जाळ्यात सापडाल. तेव्हा बघू.
अरे बाप्रे ! हे कालपासूनचे
अरे बाप्रे ! हे कालपासूनचे चालूच आहे होय अजून ? आणि मी एव्हढे आयडी कधी बनवले ? एका ईमेल आयडीला एक फोन नंबर तर माझ्याकडे इतके नंबर्स कसे ? आणि मलाच कसे काय माहीत नाहीत ?
या आयडीला मानसोपचारतज्ञाची गरज आहे. हातातून गेलेली केस वाटतेय.
sparkkkkk , चुकीच्या लोकांची
sparkkkkk , चुकीच्या लोकांची नावे घेण्याचे टाळा. तुम्हाला हवेच असेल तर सांगतो. फिल्मी होण्याआधी या आयडीचे नाव आर्चीमय होते. खरे तर यावरून शोधणे अजिबात अवघड नव्हते. या आयडीने एकदा दुस-या आयडीला वादविवादात डुक्कर म्हटले होते. त्याने या आयडीला गाढव म्हटले. गाढव म्हणणारा उडाला पण डुक्कर म्हणणारा राहिला. कारण याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हा आयडी बेछूट कुणालाही काहीही म्हणत असतो.
याचे नाव आहे नवनीश वैद्य उर्फ वैद्यबुवा.
आय रेस्ट माय केस योर ऑनर.
शांत माणूस म्हणजेच सहजराव
शांत माणूस म्हणजेच सहजराव म्हणजेच मंदार दिलीप जोशी
आय रेस्ट माय केस अध्यक्ष महोदय
यांचं एक वेगळंच चालू असतं.
यांचं एक वेगळंच चालू असतं.
अंदाधुंद फायरिंग
कुठल्या अँगलने मी मंदार जोशी वाटलो यांना यांचं यांनाच ठाऊक.
मला कुठल्याही आयडीशी जोडलं
मला कुठल्याही आयडीशी जोडलं तरी माझ्या अंगाला काही भोकं पडत नाही.
वैद्यबुवा हा अत्यंत माजुर्डा आयडी आहे. त्याने इथे ज्या ज्या आयड्यांची नावे लिहीलेली आहेत त्यांचा इथला वावर निरूपद्रवी राहीलेला आहे. भरत आणि वैद्यबुवा यांनी वरील आयड्यांनी त्यांचे काय घोडे मारले हे स्पष्ट करावे.
याउलट मोहिनी पवार, मोहिनी ३३३ हे आयडी शिव्या देत होते तेव्हां मिस्टर भरत हे अशा आयड्यांना इग्नोर कसे करावे याचे क्लासेस अड्ड्यावर घेत होते. त्याच वेळी माझा ड्युआयडी ओळखा अशी एक स्पर्धाही अड्ड्यावर त्यांनी घेतली होती. साती यांनी तो आयडी ओळखला होता. म्हणजे ।आ आयडी ड्युआयडी बनवत नाही असे नाही.
अज्ञातवासी या आयडीचे किमान शंभरेक आयडी आहेत. महाश्वेता, कऊ, _श्रद्धा अशा आयड्यांबरोबरच शशिकांत परब या नावाने याने अनेकांना शिव्या दिल्या आहेत. त्यात शक्तीराम, शशिराम, खान ९९, शशिराम ९९ अशा दहा एक आयड्यांचा समावेश आहे.
भरत, फिल्मी, व्यत्यत आणि वैद्यबुवा यांच्या आईचे नवरे आहेत का हे आयडी म्हणून ते गप्प बसले ?
निरूपद्रवी आयड्यांना त्रास दिला की ते आयडी उडवुन घेतात हा खेळ झाल्याने यांचे वाभाडे एकदाच निघणे आवश्यक झाले होते. यांचा इलाज होणे गरजेचे होते.
ज्या गोष्टी अॅडमिनना माहीत
ज्या गोष्टी अॅडमिनना माहीत आहेत त्यावर खूप काळ चर्चितचर्वण करण्यात अर्थ नाही. अर्थात प्रभूदेसाई यांच्यासारखा आयडीही वैतागून शिव्या देण्याच्या पातळीवर उतरत असेल तर बाकीच्यांची काय कथा ? अशा पातळीला आणण्यामागचे कटकारस्थान नेहमीच झाकून जाते. ते एकदाचे काय ते उघड झाले इतकेच. सर्वांनीच थांबावे हे बरे.
Pages