Submitted by जोतिराम on 4 July, 2021 - 06:24
माझी चिऊ,
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण जेव्हा ती जन्माला आली. कालच नऊ महिने पूर्ण केलेत तीने, आणि गेल्याच आठवड्यात "बा-बा-बा" आणि "ता ता ता" ला सुरुवात केली आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे चिऊ..
छान आहे चिऊ..
डोळे अगदी भावदर्शी..!!
मस्तच
मस्तच
छान
छान
चिवचिवाट सुरु करायला उत्सुक असा चेहरा!
गोड आहे चिऊ.
गोड आहे चिऊ.
डोळ्यांमुळे फारच बोलका आलाय
डोळ्यांमुळे फारच बोलका आलाय चेहरा. छान.
गोड!!
गोड!!
खूप गोड आहे चिऊ
खूप गोड आहे चिऊ
डोळे मस्त जमलेत.
फारच बोलकं चित्रं काढलं आहे.
फारच बोलकं चित्रं काढलं आहे. सुरेख. जलरंगात?
( एका लेखात तुमची पाच सहा चित्रं द्या.)
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार,
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार,
@Srd हो, जलरंगच,
प्रयत्न करतो एकाच लेखात किमान तीन ते पाच चित्र टाकण्यासाठी.