Submitted by आईची_लेक on 25 June, 2021 - 12:33
मी नवीन घराच्या डायनिंग टेबल साठी बनवलेले वॉल हँगिंग
जर कुणाला बनवून हव असेल तर संपर्क करा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार सुंदर झालं आहे! कल्पना
फार सुंदर झालं आहे! कल्पना खूप छान आहे! कसं केलं तेही लिहा ना.
आयताकृती MDF बोर्ड घेतला
आयताकृती MDF बोर्ड घेतला कटरने केळीच्या पानाचा आकार दिला fevicryl mould it ने अक्षरे बनवली आणि acrylic colour ने रंग दिला
फार सुंदर झालं आहे! कल्पना
खूप छान दिसतंय.
खूपच छान, मलाही करावेसे वाटते
खूपच छान, मलाही करावेसे वाटते आहे.
मला किचन साठी काहीतरी वेगळं
मला किचन साठी काहीतरी वेगळं युनिक वॉल हँगिंग हवं होत फेसबुकवर एक पोस्ट पाहिली होती वॉल हँगिंगची त्यावरून कल्पना सुचली मी थोडासा बदल करून बनवलं
सुंदर झालंय...
सुंदर झालंय...
मस्त दिसतेय. केळीच्या
मस्त दिसतेय. केळीच्या पानाच्या लूकने आणखी छान दिसतेय
खूप छान
खूप छान
छान झाले आहे.
छान झाले आहे.
हॅलो, मला हे वॉल हँगिंग हवे
हॅलो, मला हे वॉल हँगिंग हवे आहे. तुम्ही विकत देता का ? तसे असल्यास , बाकी माहितीसाठी तुमच्याशी संपर्क कसा करायचा ?
मला हे वॉल हँगिंग हवे आहे,
मला हे वॉल हँगिंग हवे आहे, तुमच्याशी संपर्क कसा करावे ते सांगा.
अक्षराच्या ऐवजी चित्रे काढून
अक्षराच्या ऐवजी चित्रे काढून मिळतील का ?
( पैसे घेणार असाल तरच संपर्क साधतो. अंदाजे किंमतही कळवल्यास अजून छान)
खूप सुंदर झालं आहे.
खूप सुंदर झालं आहे.
वाह, सुरेख.
वाह, सुरेख.
सुंदर झालं आहे.
सुंदर झालं आहे.
डायनिंग "टेबल" साठी "वॉल"
डायनिंग "टेबल" साठी "वॉल" हँगिंग म्हणजे?
खूप छान दिसतंय.
खूप छान दिसतंय.