Submitted by विद्याधर काकतकर on 9 June, 2021 - 13:35

भांडूप येथील पक्षी निरीक्षण हे व्यस्त मुंबईकरांसाठी पक्षी निरीक्षणाचे एक चांगले ठिकाण आहे. मी नोवेंबर २०१९ व जानेवारी २०२१ मध्ये तेथे जाऊन काही छायाचित्रे काढली होती. ती येथे देत आहे. यासाठी निकॉन पी १००० हा कॅमेरा वापरला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहेतफोटो! भांडूप पंपिंग
छान आहेत फोटो! भांडूप पंपिंग स्टेशन का?
फोटोखाली पक्ष्यांची नावेही दिलीत तर अजूनच छान.
इकडे संरक्षित क्षेत्र
इकडे संरक्षित क्षेत्र असल्याने प्राणी, पक्षी भरपूर निर्धास्त आहेत. विहार तलाव ते तुळशी तलाव ते भांडुप फिल्टरपाडा असे आतून फिरलो आहे.
फोटो छान आहेत. शक्यतो पाणपक्षी नकोत. रानपक्षी हवेत.
मस्त फोटू . नाव दिलीत तर अजून
मस्त फोटू . नाव दिलीत तर अजून छान होईल
फोटो छान आहेत. >> +१
फोटो छान आहेत. >> +१
शक्यतो पाणपक्षी नकोत. रानपक्षी हवेत. >> का बरं ?
मस्तच
मस्तच
सुंदर फोटो...
सुंदर फोटो...
सर्वाना धन्यवाद
सर्वाना धन्यवाद
(No subject)
नाव लिहिली होती पण कुठेतरी
नाव लिहिली होती पण कुठेतरी गंडली बहुतेक. आता क्रमानुसार टाकतो. १ . बगळा २ . वेडा राघू ३. चित्र बलाक ४. पाण कावळा ५. शुभ्रकर्ण बुलबुल ६. राखी खाटीक. मी २६ जानेवारी २०२० रोजी गेलो होतो २६ जानेवारी २०२१ रोजी नाही. त्यादिवशी बहुतेक लॉक डाउन मुळे तिथे जाऊ देत नसावेत.
पाणपक्षी बघून कंटाळा आलाय
पाणपक्षी बघून कंटाळा आलाय म्हणून नको. फ्लेमिंगो फारच झालेत.
मला वाटतं की भांडुप पंपिंगपर्यंतच जाऊ देतात. आतमध्ये नाही. तसेच ठाणे उपवन ( पाटणेपाडा स्टॉप) मधून संजय गांधी उद्यानात जाता येत असे तो रस्ताही तीन वर्षांपूर्वी बंद केला आहे.
आम्ही पार वाशी खाडीच्या
आम्ही पार वाशी खाडीच्या पुलापर्यंत गेलो होतो. ऐरोलीहून बोट सुटते.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सगळे फोटो मस्त आहेत. वेडा
सगळे फोटो मस्त आहेत. वेडा राघू खूपच सुंदर दिसत आहे.
सुंदर फोटो...
सुंदर फोटो...
अहाहा!!
अहाहा!!
मार्चमध्ये गेलो होतो.
मार्चमध्ये गेलो होतो.
पक्षी नको पण दुर्गंधी आवर अशी परिस्थिती आहे इथे. भांडुप पंपिंग स्टेशन मधून सोडणारे भयानक घाण पाणी. ते ऐरोली खाडीत जाते. मिठागरेही आहेत. वसई किंवा इतर सर्वच मिठागरे अशा घाण पाण्याने धोक्यात आली आहेत.
खूप छान फोटो
खूप छान फोटो
एवढे पक्षी अजूनही भांडूप मधे दिसतात, हे आपल नशीब
नक्की कुठे काढले हे फोटो? खाडीच्या बाजूला की डोंगराच्या मागच्या भागात.
फ्लेमिंगो कधीही बघायला छान वाटतात
खूप छान फोटो.
खूप छान फोटो.