Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे फोटो मस्त!
सगळे फोटो मस्त!
VB दिसल्या नाहीत बरेच दिवस झाले. त्यांच्या ताटातली भाकरी टेम्पटींग असते.
पुलं च्या भाषेतील कांदा बटाटा
पुलं च्या भाषेतील कांदा बटाटा मिस्स भजी...
प्राजक्ता फार छळ मांडलाय
प्राजक्ता फार छळ मांडलाय तुम्ही... कसले भारी भारी पदार्थ आहेत..
लावण्या, पुण्यात असाल तर
लावण्या, पुण्यात असाल तर नक्की या चव घ्यायला!
नाही ओ कोल्हापूरात आहे
नाही ओ कोल्हापूरात आहे
घरी केलेला पदार्थ.
घरी केलेला पदार्थ.
Prajakta Y मी पुण्यात असते..
Prajakta Y मी पुण्यात असते...मी येऊ का?
लावण्या....मी पण कोल्हापूरची
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय.
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय..पाणी सुटलं..
कैरीचा पदार्थ??लोणचं आहे का?
कैरीचा पदार्थ??लोणचं आहे का?
कसला टेम्पटिंग दिसतोय.
ऑफ कोर्स. फ्रेश ताजे लोणचे!
ऑफ कोर्स. फ्रेश ताजे लोणचे! मी गेली कित्येक वर्षे लोणच्यात तेल घालत नाही. यावेळी १ किलोला १०० मिलि या हिशोबाने तिळाचे तेल घातले आहे, स्पेसिफिकली लाह्यांचा गोपालकाला करताना त्यात लागते म्हणून. हे टोटल २ किलो कैरीचे लोणचे आहे. घरी 'सुड्यावर' कैर्या 'फोडून' केलेले. त्यापैकी सुमारे १ किलो वानवळा वाटण्यात जाते. १ किलोचे आम्हा म्हातार्यांना वर्षभर पुरते
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय.
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय..पाणी सुटलं..>>>+१
दाखवायच्या भांड्यातले लोणचे
दाखवायच्या भांड्यातले लोणचे
केया any time वेलकम!
केया any time वेलकम!
आरारा लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं! स्क्रीन मधे हात घालून खावंसं वाटतंय!
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय.
आ रा रा..लोणचं खतरनाक दिसतय..पाणी सुटलं..>>>+१
आरारा , यावेळच प्रेझेंटेशन भारी आहे. फुल मार्क्स! . काकूंनी फोटू काढलेला दिसतोय
लोणच्याचा पहिला फोटो खरच
लोणच्याचा पहिला फोटो खरच खतरनाक आहे .. अगदी चव आली तोंडावर..आणि लाळही सुटली
आरारा.. कसलं भारी दिसतंय
आरारा.. कसलं भारी दिसतंय लोणचं. एव्हढ्या कमी तेलात केलंय...रेसिपी द्या ना टिप्स सहित.
रेसिपी द्या ना टिप्स सहित.>>>
रेसिपी द्या ना टिप्स सहित.>>>>>>> + 1000
भात, भातावर मटणाचा खीमा,
भात, भातावर मटणाचा खीमा, बोकडाची तंगडी, शेजारी कांदा आणि कोंबडीचे ऑमलेट...
लोणचे मस्त आहे
लोणचे मस्त आहे
लोणचे फॅन नसूनही लोणचे आवडले.
लोणचे फॅन नसूनही लोणचे आवडले.
लोणच्याची एकच फोड- एकदम
लोणच्याची एकच फोड- एकदम tempting
अंड ऑम्लेट मध्ये हिरवी मिर्ची,कांदा आणि लसुण घातला आहे का?
ते आहेत की गेले ?
ते आहेत की गेले ?
जाऊ बाई
नका बाई जाऊ
खेकडा / कांदा भजी.
खेकडा / कांदा भजी.
इकडे काल संध्याकाळी अचानक पाऊस पडला.
बाहेर पाऊस आणि घरात गरमा गरम भजी खायला मजा आली.
खेकडा भजी बघून तोंडाला पाणी
खेकडा भजी बघून तोंडाला पाणी सुटले..
मस्त भजी.
मस्त भजी.
सुकं चिकन, मोदकाची कढी,
मृणाली आणि साक्षी धन्यवाद
मृणाली आणि साक्षी धन्यवाद
वाह मोदकाची कढी सार भातासोबत
वाह मोदकाची कढी सार भातासोबत.. फेव्हरेट आयटम

सोबत चिकन भाकरी कोशिंबीर.. भारी कॉम्बिनेशन आहे.. तापातही चव आली तोंडाला हे बघून
होममेड चोकोलेट्स
वेरल्यांची आमटी wow!
वेरल्यांची आमटी wow!
चॉकलेट्स पण झकास.
Pages