तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

सध्या स्वर्गीय दिवस आहेत सुरू
बायकोने एक ब्लॅक डॉग प्रीमियम आणलेली मध्ये ती
नंतर गोव्यावरून टीचर्स ची स्पेशल एडिशन एक आणली
आणि भाऊ जर्मनिवरून येताना लिपफ्रॉग सिंगल malt घेऊन आलाय
थोडी डबल ब्लॅक शिल्लक आहेच
माझा घरगुती बार एकदम समृद्ध झाल्याचा फिल येतोय
Happy

न जाने क्या हो जाता, जाने हम क्या कर जाते
पीते हैं तो ज़िन्दा हैं, न पीते तो मर जाते
दुनिया जो प्यासा रखे, तो मदिरा प्यास बुझाये
मदिरा जो प्यास लगाये, उसे कौन बुझाये
ओ… उसे कौन बुझाये

काल पहिल्यांदा लॉंग आयलंड आईस टी घेतला
जबरा प्रकार आहे, मी एक जंबो ग्लास मधेच माघार घेतली
सुपर डुपर आवडलेला आहे प्रकार
आता एकदा घरी करून पाहिला पाहिजे

व्यसनमुक्ती केंद्र बुझाए Lol

आमच्या जुन्या घराच्या ईथे एक व्यसनमुक्ती केंद्र होते. त्यावर प्रवेशद्वारापाशी बोर्ड लावलेला - आली हुक्की मारली बुक्की... तिथे मारतात का?

आशु - लॉंग आयलंड जबरी आहे...
आज ग्लेनमोरेंजी आणि बर्फ...
सोबत ग्रील चिकन, कॅप्सीकम आणि ब्रोकोली..
सोबत सुकी भेळ...

विशेष म्हणजे आई वडील बायको भाऊ समस्त लोकांसोबत घेतली
भावाची पार्टी होती, कोथरूड चे बरोमिटर
तिथला माहोल पण भारी असतो
भावाने विचारलं घेणार का, मी आई वडील समोरच असल्याने बिचकत होतो पण बाबा बोलले हो, बायको पण म्हणाली घेणार
म्हणलं आता अजून किती वर्षे लाजणार
सो आयुष्यात पहिल्यांदा वडिलांच्या समोर घेतली
ती पण लॉंग आयलंड टी
सोबत कमळाचे देठ तळून केलेली कुरकुरीत काहीतरी पाककृती होती, पास्ता होता आणि पिझ्झा
जेवण संपेपर्यंत पुरवून पुरवून प्यायलो

आता स्टॉक मध्ये लिपफ्रॉग, एक टीचर्स आणि डबल ब्लॅक (ही नुसती कपाटात बघूनच आनंद मिळतोय)
उन्हाळा सुरू झाला की हुराक मिळवली पाहिजे

सध्या इंतजार सुरू आहे... गालिबभाऊंच्या ओळी रिपीट करतो

नफ़स न अंजुमन-ए-आरज़ू से बाहर खींच
अगर शराब नहीं इंतिज़ार-ए-साग़र खींच

आपल्याला फक्त एक chilled बिअर कॅन आणि सोबतीला आवडती एखादी गझल असली की आपण खुश . गरीबाचे फार नखरे नाहीत हो Wink
लॉंग आयलंड >>> हा टी पण ठीक होता ‌एकदा ट्राय केला होता पण अर्धा ग्लास जेमतेम गेला फक्त. (सरड्याची धाव बिअर पर्यंत Lol )

दुसऱ्या पानावरुन

नफस न अंजुमन-ए-आरजू से बाहर खिंच
अगर शराब नहीं इंतजार-ए- सागर खिंच!
(आपल्या इच्छांच्या गगर्दीतून, आत्म्याला बाहेर खेचू नकोस, जर दारू नसेल आता तर वाट पहा- समुद्राइतकी वाट बघ, पण दारू पी)

Malibu + pineapple or passion fruit juice... कडू चव आवडत नसेल तर भन्नाट combination..

आमच्या काळात एवढे प्रकार नव्हते. वाईन आणि एल फक्त. कशी पिता म्हणाल तर मी तरी पाण्यासारखी प्यायचो. त्यातल्या त्यात डॉर्निश वाईन मस्त होती.

Fizzi Sunday
Romanov/Smirn Apple Vodka 60 ml
Appy Fizz
2 tablespoon Lemon Juice
Mint Leaves
Preparation
Pour ice cubes in highball Glass
Add pinched mint leaves
Add lemon juice 2 tablespoons
Stir
Add Vodka
And top up with Appy Fizz 60 ml
Garnish with lemon...
Enjoy the Sunday...
(You can use whiskey instead of Vodka)
Try it and leave comments...

काल कोकोनट रम आणि कोक आणि थोडेसे लिंबू पिळून.. मस्त मजा..
चुकीच्या धाग्यावर टाकले आधी.. हा आता सापडला ...

मी प्रसाद शिरगावकर यांच्या रेसीपी नुसार कोकम वाईन केली घरच्या घरी
कोकम सरबतात यीस्ट घातले, थोडे बेदाणे टाकले आणि १०-१२ दिवस ठेऊन दिली.
मस्त आंबुस वास यायला लागल्यावर
गाळून घेतली आणि फ्रीजला लावली. साधारणपणे ब्रिझरच्या लेव्हलची वाईन झाली. वास मात्र चांगलाच आंबूस होता त्यामुळे त्यात पुदीना घालून टेस्ट केली. अमेझींग झाला प्रकार. जवळपास एक लीटर केली आणि सगळ्यांना ट्राय करायला दिली. एकदम हीट प्रकार झाला.

२ -४ %

आंब्याची म्हणजे हापुसमयी का ?

Pages