ओशिबाना - वन्स अगेन

Submitted by मनिम्याऊ on 27 May, 2021 - 13:06

सध्या सक्तीच्या एकांतवासात (कोविडमुळे आयसोलेशन) असताना केलेली कलाकारी.

यात मुख्यत: वापरलेली
शेवंतीची फुले
पळसाचे फुल
गुलाबी बोगनवेल
अबोलीची फुले
पपईची लहान पाने
गवताची पाती

हे चित्र खास माझ्या लेकीसाठी.
IMG_20210527_200412.JPG
कसं जमलंय नक्की सांगा.
(चित्राला छानसे शीर्षक सुचवा. Happy )

माझे या आधीचे ओशिबाना बघण्यासाठी
https://www.maayboli.com/node/78403

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर...
नाविन्यपूर्ण व कल्पकही... Happy

Back to top