Submitted by मी अमि on 10 March, 2015 - 01:55
कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayb oli.com/node
http://www.maayb
oli.com/node/24598 इथे चर्चा वाचायला मिळेल
धन्स मंजुताई
धन्स मंजुताई
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24598
http://www.whfoods.com/genpag
http://www.whfoods.com/genpage.php?tname=nutrient&dbid=45
हे पान सार्वजनिक वाचनासाठी
हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही!
राजगिरा
राजगिरा
शेवगा : फुले, पाने, शेंगा.
शेवगा : फुले, पाने, शेंगा.
इतर भाज्यांच्या मानाने कॅल्शियम जास्त असते. (१०० ग्राम मघ्ये १८५ मिलिग्रॅम)
पण रोजची १००० मिली ग्रॅम ची गरज भागवण्यासाठी अन्नपदार्थांची वेगवेगळी मिश्रणे वापरणे आवश्यक आहे.
मांस, मासे, अंडी आणि दुग्धजनितांपासून जास्तीत जास्त कॅल्शिअम मिळवता येईल.
नाचणी, शेवगा
नाचणी, शेवगा
शक्य असेल तर शीर्षकात
शक्य असेल तर शीर्षकात 'कॅल्शियमचे स्त्रोत' ऐवजी 'कॅल्शियमचे स्रोत' असा बदल करता येईल का प्लीज?
२०१५ च्या धाग्यात?
२०१५ च्या धाग्यात?
ओह! धाग्याचे वय पाहिलेच नाही!
ओह! धाग्याचे वय पाहिलेच नाही! शेवटचा राजगिऱ्याचा १८ मे चा प्रतिसाद पाहून धागा नवा वाटला.
नाचणी (१ छोटी भाकरी रोज किंवा
नाचणी (१ छोटी भाकरी रोज किंवा आठवड्यातून २-३ दिवस घेतलीत तरी फायदा होईल)