कॅल्शियमचे स्त्रोत Submitted by मी अमि on 10 March, 2015 - 01:55 कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत? विषय: आयुर्वेदआयुर्वेदशब्दखुणा: आहारसकसआहारशास्त्रआहारतज्ञकॅल्शियमकमतरता