Submitted by अश्विनी के on 29 April, 2021 - 13:18
काश्मिर - अॅक्रिलिक रंगांमध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. अजून अजून काढली तर चांगले फिनिशिंग यायला हवं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख. हिरवाईच्या छ्टा
सुरेख. हिरवाईच्या छ्टा आवडल्या.
सुंदर जमलय
सुंदर जमलय
छान!
छान!
मस्त जमलयं.
मस्त जमलयं.
मस्तच.
मस्तच.
सुरेख
सुरेख
धन्यवाद प्राचीन, केया,
धन्यवाद प्राचीन, केया, भाऊकाका, सीमा, माधव आणि तेजो
सुरेख.
सुरेख.
छान .
छान .
अस्मिता, मृणाली.. धन्यवाद!!
अस्मिता, मृणाली.. धन्यवाद!!
सुंदर..!!
सुंदर..!!
मस्तच आहे हे. खरतर हे
मस्तच आहे हे. खरतर हे युरोपियन कॉटेज वाटतेय
धन्यवाद रुपाली आणि जाई.
धन्यवाद रुपाली आणि जाई.
हो युरोपियन कॉटेजसारखे दिसतेय ते तिकडे. गंदरबल जिल्ह्यातले एक घर आहे ते.
खूपच सुरेख छटा!!
खूपच सुरेख छटा!!
छान रंगसंगती...
छान रंगसंगती...
घराची/कौलांची alignment थोडी चुकलीये...
पहिल्याच प्रयत्नात एवढं सुंदर
पहिल्याच प्रयत्नात एवढं सुंदर !
Mast आलंय..घर आणि मागचे
Mast आलंय..घर आणि मागचे डोंगर... आणिच छान!
सुंदर..!
सुंदर..!
केश्वी मस्त काढलंयस.
केश्वी मस्त काढलंयस.
धन्यवाद
धन्यवाद
चित्र आवडले पण देअर इज नथिंग
चित्र आवडले पण देअर इज नथिंग 'काश्मिर' अबाऊट इट हे माझे फक्त एक नीरीक्षण. बाकी चित्र आवडले.
चित्र तर छान आहेच. पण घर
चित्र तर छान आहेच. पण घर मस्तच वाटत आहे..
Saamo, thanks
Saamo, thanks
Kashmir is not just snow or autumn or Dal Lake or Shikara or Tulip Garden or Gulmarg or Pahalgam etc. There is much more 'Kashmir' than this. I tried to see it thru pics.
These are mustard blooms clicked by one of my Kashmiri friends. This pic is from District Ganderbal, J&K. This house/building is a famous spot in that area because when I posted this on a Facebook group, I got replies from Kashmiris stating the exact location... which obviously I did not know.
Runmesh, thank you
>>>>>I got replies from
>>>>>I got replies from Kashmiris stating the exact location
मस्त.