Submitted by भोचकभवानी on 15 April, 2021 - 09:29
वृद्ध हे वय वर्षे ८० आहे. सध्या कोवीडमुळे साधारण ठाणे येथीलच कोणी येऊन १२ तासांची सेवा पुरवू शकेल का?
नितांत गरज आहे. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Portea चा चांगला अनुभव आहे,
Portea चा चांगला अनुभव आहे, हैद्राबादला. त्यांची सेवा ठाण्यातही असेल.
काही त्यांचे स्वतःचे केअर टेकर असतात. तर कधी ते इतर कंपनीचे पण पाठवतात. आपल्याकडे येणारा काही कारणाने येऊ शकत नसेल, सोडून गेला की लगेच दुसरा पाठवतात, तेव्हा अडचण होत नाही.
रुग्ण सेवा म्हणून एक कंपनी
रुग्ण सेवा म्हणून एक कंपनी आहे/होती
+917208343040
यांना फोन करून बघा कोणी येऊ शकेल का ते.
जवळच्या नर्सिंग किंवा
जवळच्या नर्सिंग किंवा हॉस्पिटलमध्ये आया असतात त्यांना विचारा. आताची परिस्थिती माहिती नाही. पण एजन्सीपेक्षा या पद्धतीने आम्ही सेवा घेतली आहे. ती बरी पडते.
जवळच्या नर्सिंग किंवा
जवळच्या नर्सिंग किंवा हॉस्पिटलमध्ये आया असतात त्यांना विचारा. आताची परिस्थिती माहिती नाही. पण एजन्सीपेक्षा या पद्धतीने आम्ही सेवा घेतली आहे. ती बरी पडते.>> Srd धन्यवाद, पण कोवीडमुळे ते उपलब्ध नाहीत.
मानव पृथ्वीकर, सावली धन्यवाद,
मानव पृथ्वीकर, सावली धन्यवाद, फोन करून बघते.
विवेक 7045488092 इथे contact
विवेक 7045488092 इथे contact करा
विवेक 7045488092 इथे contact
विवेक 7045488092 इथे contact करा