माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.
इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.
पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.
अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .
फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.
अमा आराम करा आणि गेट वेल सून.
अमा आराम करा आणि गेट वेल सून.
आराम करणे हे काम करण्यापेक्षा
आराम करणे हे काम करण्यापेक्षा कठीण असू शकते.
उदा: व्यवस्थीत झोप झाली असताना, आराम हवा म्हणुन पुढले बारा तास पलंगावर काढून दाखवा.
जर करोना असताना दिवसातून दोन ते चार वेळा सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम करायला हवा तर त्यातील एकवेळ खोली आवरून व्यायाम केला तर? चांगली खोली पाहून मनाला चांगले वाटेल ना?
झेपेल त्या पेक्षा कमीच श्रम करा.
सक्तीने बेडरेस्ट घ्याच असेही नको.
अमा, आराम करा आणि लवकर बर्
अमा, आराम करा आणि लवकर बर्या व्हा!
मध्यंतरी पुण्यात घरी पण सगळ्यांनाच कोव्हिडने गाठलं होतं, पण आता सर्वजण बरे झाले आहेत. काळजी करु नका. नीट विश्रांती घ्या.
काळजी घ्या..लवकर बऱ्या व्हा..
काळजी घ्या..लवकर बऱ्या व्हा..! प्राणायाम नक्की करा फायदा होतो आणि फ्रेश सुद्धा वाटते.
हो अमा, प्राणायम करा . फायदा
हो अमा, प्राणायम करा . फायदा होईल
आता कशा आहात तुम्ही अमा ? Ct
आता कशा आहात तुम्ही अमा ? Ct scan केले का तुम्ही?
आता कशा आहात तुम्ही अमा ?>>
आता कशा आहात तुम्ही अमा ?>> धन्यवाद सर्वांचे ये सब आपके प्यार और दुवाओं का ही असर है की अब हम कोविड निघेटिव्ह है. सपोर्ट व सूचनांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
सीटी स्कॅन व इतर ब्लड टेस्ट अजून केल्या नाहीत. बाहेर पडले नाही.
आज लॅब ने निगेटिव्ह म्हणून सांगितले व रिपोर्ट आणायला जायचे तर टी वार्डाने बिल्डिंग सील केलेली आहे. इतरही लोक पॉझिटिव्ह आहेत.
ऑफिसातल्या माणसाने बिल्डिंग अन सील होई परेन्त येउ नका असे सांगितले आहे त्यामुळे वर्क फ्रॉम होम जितके होईल तितके. कारण माझे काम मेन ली अन कनेक्टेड सिस्टिमांवर आहे. अब क्या करते. मागच्या वर्शी कसे ही करून ऑफिस गाठायचा उत्साह होता. तो आता या वर्शी नाही. व घरूनही परवानगी नाही. मागील वर्शी च्या लॉकडाउन मध्ये मी अर्धा रस्ता चालत गेले होते व पोलिसनेच आटो बघून दिली होती. नो सच थिंग दिस टाइम. कूलली सिटिन्ग अॅट होम .
सी टी स्कॅन नाही केला. माझा एक जनरल पेट स्कॅन होल बॉडी ड्यु आहे. त्यातच हा होउन जाईल. एअर वेज क्लीन व क्लीअर असणे हा माझ्या साठी अतिशय जिव्हाळ्याचा व ऐरणीचा प्रश्न आहे. नवर्याने स्मोकिन्ग करून लंग्ज खराब करून घेतले होते व त्याचा मृत्यु ही एअर्वे चोक होउन झाला( हार्ट अॅटे क आल्यावर) त्यामुळे ह्या बाबतीत मी जागरूक आहे. सध्या तरी ऑक्सिजन व ताप करेक्ट लिमिट मध्ये आहे.
कसे कोण जाणे पण मला रोज पुणे नगर पालिका का महानगर पालिके कडून आटोमे टेड कॉल येत आहे सकाळी नौ च्या सुमारास.
सर्व सिम्ट्म विचारतात व हे असेल तर एक दाबा नाहीतर दोन दाबा असे करून चौकशी करतात. शेवटी काही इमरजन्सी असल्यास अमूक
नंबरला फोन करा असे ती बाई सांगते.
स्टे सेफ ऑल ऑफ यु. = आपण सर्व काळजी घेउन निरोगी रहा.
अब हम कोविड निघेटिव्ह है. >>>
अब हम कोविड निघेटिव्ह है. >>>>>>>
छान वाटलं वाचून.
छान. संपूर्ण बरे होण्यास
छान. संपूर्ण बरे होण्यास शुभेच्छा.
छान
छान
छान अपडेट अमा! Take it slow.
छान अपडेट अमा! Take it slow. सगळं रुटीन एकदम सुरू करू नका. अॉफिसमध्ये जायचे नाहीये हे एकप्रकारे चांगलेच आहे.
अमा, भरपूर विश्रांती घ्या.
अमा, भरपूर विश्रांती घ्या. लगेच सगळ्या कामांची गडबड करू नका.
छान अपडेट अमा
छान अपडेट अमा
आता मस्त एखादी आवडती सिरीज बघून, आवडते काही खाऊन सेलिब्रेशन करा.
चला. एकन्दरित आल इज वेल दॅट
चला. एकन्दरित आल इज वेल दॅट एन्ड्स वेल.
तब्येत बरी आहे, अजून काय हवं?!
छान बातमी दिलीत अमा.
छान बातमी दिलीत अमा.
पूर्ण रिकव्हरी साठी तुम्हाला शुभेच्छा.
मस्तच!!
मस्तच!!
छानच!
छानच!
तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला
तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला हे छान झाले. विश्रांती घ्या.
अमा: रिझल्ट निगेटिव असला तरी
अमा: रिझल्ट निगेटिव असला तरी नीट आराम करा. विश्रांती घ्या.
छान. आराम करा काळजी घ्या.
छान. आराम करा काळजी घ्या.
छान झालं. आराम करा. टेस्ट्स
छान झालं. आराम करा. टेस्ट्स करून घ्या.
छान बातमी अमा.
छान बातमी अमा.
अमा, टेस्ट रिझल्ट निगेटिव आला
अमा, टेस्ट रिझल्ट निगेटिव आला असला तरी नीट आराम करा. विश्रांती घ्या.
छान झालं. आराम करा...
छान झालं. आराम करा...
धन्यवाद. माझ्यातर्फे पण
धन्यवाद. माझ्यातर्फे पण सर्वांना सेम काळजी व प्रेम.
कसे कोण जाणे पण मला रोज पुणे
कसे कोण जाणे पण मला रोज पुणे नगर पालिका का महानगर पालिके कडून आटोमे टेड कॉल येत आहे सकाळी नौ च्या सुमारास.
सर्व सिम्ट्म विचारतात व हे असेल तर एक दाबा नाहीतर दोन दाबा असे करून चौकशी करतात. शेवटी काही इमरजन्सी असल्यास अमूक
नंबरला फोन करा असे ती बाई सांगते.>>>>
मनपाच्या लोकांचे घसे बसलेले दिसतायत लोकांना फोन करून करून... म्हणून ऑटोमेटेड सिस्टीम चालू करून दिली असेल..
अमा अभिनंदन. आता कस वाटतय.
अमा अभिनंदन. आता कस वाटतय. अग्निदिव्यातून पार झाल्या सारख ?, रोलर कोस्टर थांबल्यासारख, की कस ?.
आता मजा करा. हळू हळू, जमेल तशी.
अभिनंदन. बऱ्या झालात. हत्ती
अभिनंदन. बऱ्या झालात. हत्ती गेला शेपूट राहिले. पण अनेकदा हे शेपूटच फार वळवळते. काळजी घ्या. बॅकलॉग वगैरे एकदम भरून काढण्याच्या मागे लागू नका. जरा आहिस्ता चलो!
खुप छान बातमी अमा. अभिनंदन.
खुप छान बातमी अमा. अभिनंदन. आराम करा आणि काळजी घ्या.
अभिनंदन काळजी घ्या
अभिनंदन
काळजी घ्या
Pages