धन्यवाद. चांगली माहिती आहे. आजकाल आयुर्वेदाच्या औषधांनी ह्रुदय (शुद्धलेखन जमत नाही) विकार बरा करतात, बायपासला पर्याय वगैरे जाहिराती असतात. खरे आहे का ते? मग खरंच लाखो रुपयांचा खर्च आणि वेदना यांपसून सुटका होऊ शकते?
आयुर्वेदाच्या "औषधांनी" हृदयविकार बरा करण्याच्या जाहिराती नसतात.
तर आयुर्वेदिक उपचारांनी हृदयविकार बरा करण्याच्या असतात. (hRu = हृ).
आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, कल्पनाचित्रण, तणावव्यवस्थापन, मनोव्यवस्थापन इत्यादी उपायांनी हृदयोपचार केले असता बायपासची गरज राहत नाही हे तथ्यच त्या जाहिरातींमागे असते. मात्र जाहिरातीत वर्णिलेले उपचार करण्याकरताही लाखो रुपये घेण्यात येत असतातच.
प्रत्यक्षात वरील आयुर्वेदिक उपचार म्हणजे नक्की कोणती "जीवनशैलीगत परिवर्तने" स्वीकारावी लागतात हे समजले तर हे उपचार विनामूल्यही होऊ शकतात. अगदीच आणीबाणीची आरोग्यस्थिती नसेल तर या उपायांनी प्रगत हृदयविकारावर महिन्याभरात सुटकेचा श्वास सोडण्याइतपत सुधारणा साधता येते.
www.manogat.com/node/5150 या दुव्यावरील मझी स्वत:ची हकीकत आपण वाचू शकता. गरजवंतांना योग्य माहिती सहज मिळावी म्हणूनच ती लिहून ठेवलेली आहे.
बांधलेला कुत्रा का आहे? तो
बांधलेला कुत्रा का आहे? तो दुक्खी दिसतो आहे. सोडा त्याला.
अशाप्रकारे दु:खी कष्टी
अशाप्रकारे दु:खी कष्टी झालेल्या रोगराया आणि विकारव्याधींना मोकाट सोडायला सांगताहात,
जणू तुमच्या घरी आरोग्यच रात्रंदिवस पाणी भरतय!
तुमच्या धाडसाचे कौतूक करायला हवे.
मात्र, असले कुत्रे बांधलेले असले तरीही काही कमी खतरनाक नसतात!!
धन्यवाद. चांगली माहिती आहे.
धन्यवाद. चांगली माहिती आहे. आजकाल आयुर्वेदाच्या औषधांनी ह्रुदय (शुद्धलेखन जमत नाही) विकार बरा करतात, बायपासला पर्याय वगैरे जाहिराती असतात. खरे आहे का ते? मग खरंच लाखो रुपयांचा खर्च आणि वेदना यांपसून सुटका होऊ शकते?
धन्यवाद
धन्यवाद सुस्मिता!
आयुर्वेदाच्या "औषधांनी" हृदयविकार बरा करण्याच्या जाहिराती नसतात.
तर आयुर्वेदिक उपचारांनी हृदयविकार बरा करण्याच्या असतात. (hRu = हृ).
आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, कल्पनाचित्रण, तणावव्यवस्थापन, मनोव्यवस्थापन इत्यादी उपायांनी हृदयोपचार केले असता बायपासची गरज राहत नाही हे तथ्यच त्या जाहिरातींमागे असते. मात्र जाहिरातीत वर्णिलेले उपचार करण्याकरताही लाखो रुपये घेण्यात येत असतातच.
प्रत्यक्षात वरील आयुर्वेदिक उपचार म्हणजे नक्की कोणती "जीवनशैलीगत परिवर्तने" स्वीकारावी लागतात हे समजले तर हे उपचार विनामूल्यही होऊ शकतात. अगदीच आणीबाणीची आरोग्यस्थिती नसेल तर या उपायांनी प्रगत हृदयविकारावर महिन्याभरात सुटकेचा श्वास सोडण्याइतपत सुधारणा साधता येते.
www.manogat.com/node/5150 या दुव्यावरील मझी स्वत:ची हकीकत आपण वाचू शकता. गरजवंतांना योग्य माहिती सहज मिळावी म्हणूनच ती लिहून ठेवलेली आहे.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही या परिवर्तनांविषयी अनेक लेख लिहीलेले आहेत.
तुमचे लेख वाचले. छान माहिती
तुमचे लेख वाचले. छान माहिती दिली आहेत. धन्यवाद. मी कौलेज्मध्ये शिकवते. माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना आत्ताच बी पी व मधुमेह आहे.
कुत्र्यांना बांधले की
कुत्र्यांना बांधले की त्यांच्यावर वाइट परिणाम होतात. ते दुक्खी होतात. म्हणुन लिहीले. एक वेबसाइट पण आहे.
http://www.peta.org/campaigns/ar-chainingdogs.asp
माहिती चान्गली आहे.
सुस्मिता, तुम्ही तशा
सुस्मिता, तुम्ही तशा विद्यार्थ्यांना जीवनशैलीगत निवडींचे रहस्य चांगले समजावून देऊ शकता. याकरता या लेखांचा जमेल तसा उपयोग अवश्य करा.
अश्विनीमामी धन्यवाद! कुत्र्यांची इडापिडा टळो हीच प्रार्थना!!