सुमित्रा भावे यांचा वेलकम होम सध्या कुठेही ऑनलाईन उपलब्ध नाही. येत्या दोनेक महिन्यात तो ऑनलाईन बघता येईल.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. त्याचा सुमित्रा भावे यांच्या चित्रपटाशी संबंध नाही.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>
ओह! बरं झालं मी सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन घेतलं नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. धन्यवाद.
Submitted by मानव पृथ्वीकर on 2 March, 2021 - 09:21

मराठी चित्रपटाचे नाव वेलकम होम असे का असावे? स्वागत आहे या घरी असे काही तरी टॅग लाइन तरी द्यावी.
>>>
टॅगलाईन हा शब्दही ईंग्रजीच असल्याने त्यांनी शीर्षकच ईंग्रजीत दिले असावे
जोक्स द अपार्ट,
हिंदी सिनेमांचे नावे असतात ईंग्लिशमध्ये. पण आपण मराठी चित्रपटांबाबत बरेचदा शीर्षक मराठीत असावे यासाठी आग्रही असतो. चित्रपटच नाही तर मायबोलीवर एखाद्या कथेला लेखाला हिंदी ईंग्लिश शीर्षक दिसले तरी ते काही जणांना खटकते. असे का? हवे तर यावर वेगळा धागाही काढू शकतो
सर्व प्रतिसादासाठी धन्यवाद!
गूगल ने नीट उत्तर दिलं नाही (किंवा त्याचं उत्तर मला कळलं नसेल बहुतेक).
सुमित्रा भावे यांचा चुकीचा उल्लेख केल्या बद्दल क्षमस्व.
चित्रपटाचा ट्रेलर आणि स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे खूपंच इंटरेस्टिंग वाटला.
बाई चं "स्वतःच" घर कोणतं हा विषय जवळचा वाटला म्हणून हा अट्टाहास. वाट बघावी लागेल असं दिसतंय !
पुन्हा एकदा धन्यवाद !
स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे खूपंच इंटरेस्टिंग वाटला.>> सोमणांचा मि लिंद नाही ना? त्या संहिता मध्ये उगीच बिचार्याला नको ते शॉट आहेत.
बघवत नाही अगदी .
SonyLiv वर उपलब्ध आहे,
SonyLiv वर उपलब्ध आहे, Premium subscription घ्यावे लागेल.
महिन्याचे ₹ २९९, वर्षाचे ₹९९९
आधी रिव्ह्यू पाहिले असतीलच
आधी रिव्ह्यू पाहिले असतीलच
Where to watch असा सर्च दिला
Where to watch असा सर्च दिला तर गुगल उत्तर देतं सहसा.
सुमित्रा बर्वे नाही सुमित्रा
सुमित्रा बर्वे नाही सुमित्रा भावे आहे ते नाव..
बहुतेक सुमित्रा बर्वे असं
बहुतेक सुमित्रा बर्वे असं सर्च केल्याने सापडला नसावा.
सुमित्रा भावे यांचा वेलकम होम
सुमित्रा भावे यांचा वेलकम होम सध्या कुठेही ऑनलाईन उपलब्ध नाही. येत्या दोनेक महिन्यात तो ऑनलाईन बघता येईल.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. त्याचा सुमित्रा भावे यांच्या चित्रपटाशी संबंध नाही.
भावे - सुकथनकर यांचे चित्रपट
भावे - सुकथनकर यांचे चित्रपट खूप छान असतात. वास्तुपुरुष माझा फेवरेट.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>
ओह! बरं झालं मी सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन घेतलं नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. धन्यवाद.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>
ओह! बरं झालं मी सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन घेतलं नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. धन्यवाद.
मराठी चित्रपटाचे नाव वेलकम
मराठी चित्रपटाचे नाव वेलकम होम असे का असावे? स्वागत आहे या घरी असे काही तरी टॅग लाइन तरी द्यावी.
मराठी चित्रपटाचे नाव वेलकम
मराठी चित्रपटाचे नाव वेलकम होम असे का असावे? स्वागत आहे या घरी असे काही तरी टॅग लाइन तरी द्यावी.
>>>
टॅगलाईन हा शब्दही ईंग्रजीच असल्याने त्यांनी शीर्षकच ईंग्रजीत दिले असावे
जोक्स द अपार्ट,
हिंदी सिनेमांचे नावे असतात ईंग्लिशमध्ये. पण आपण मराठी चित्रपटांबाबत बरेचदा शीर्षक मराठीत असावे यासाठी आग्रही असतो. चित्रपटच नाही तर मायबोलीवर एखाद्या कथेला लेखाला हिंदी ईंग्लिश शीर्षक दिसले तरी ते काही जणांना खटकते. असे का? हवे तर यावर वेगळा धागाही काढू शकतो
त्या धाग्याला विंग्रजी नाव
त्या धाग्याला विंग्रजी नाव द्या.
सोनालीएसएल का??!
सोनालीएसएल का??!
असच..
असच..
सर्व प्रतिसादासाठी धन्यवाद!
सर्व प्रतिसादासाठी धन्यवाद!
गूगल ने नीट उत्तर दिलं नाही (किंवा त्याचं उत्तर मला कळलं नसेल बहुतेक).
सुमित्रा भावे यांचा चुकीचा उल्लेख केल्या बद्दल क्षमस्व.
चित्रपटाचा ट्रेलर आणि स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे खूपंच इंटरेस्टिंग वाटला.
बाई चं "स्वतःच" घर कोणतं हा विषय जवळचा वाटला म्हणून हा अट्टाहास. वाट बघावी लागेल असं दिसतंय !
पुन्हा एकदा धन्यवाद !
चिनूक्स - रॉजर दॅट !
चिनूक्स - रॉजर दॅट !
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>>
बाईचे घर म्हटल्यावर मला..
बाईचे घर म्हटल्यावर मला.. माबोवरचा एक धागा आठवला..
स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे