Submitted by rakhee_siji on 10 February, 2021 - 21:27
प्लीज चांगला पुण्यातील spine surgeon सुचवा . बहिणीसाठी urgent हवा आहे. खूप धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्लीज चांगला पुण्यातील spine surgeon सुचवा . बहिणीसाठी urgent हवा आहे. खूप धन्यवाद.
खुर्जेकर सन्चेति
खुर्जेकर सन्चेति
यांना एकदा भेटा. ते ऑर्थो
डॉ. श्रीरंग जोशी यांना एकदा भेटा. ते ऑर्थो आहेत. पण चांगला सर्जन देतील. इंग्लंडला होते. नुकतेच भारतात येऊन प्रॅक्टीस सुरू केली आहे.
औंधच्या विटा मेडकेअर हॉस्पिटलला भेटू शकतील. इथून जाण्याआधी ते संजीवनी हॉस्पिटल, चिंचवड ला असायचे. सर्च दिल्यावर तेच दिसेल. पण आटा तिथे ते नसतात. आमचा अनुभव खूप चांगला. संचेतीला २.५ लाख रूपये सांगितलेले ( अन्य कारणासाठी). यांच्याकडे ६० हजार खर्च आला. शिवाय अगदी विश्वास टाकावा असं वाटतं.
खुर्जेकर सन्चेति >> सप्टेंबर
खुर्जेकर सन्चेति >> सप्टेंबर २०१९ एक्सप्रेसवे वरच्या अपघातामध्ये डॉक्टर केतन खुरजेकर यांचे अपघाती निधन झाले.
ओह हां
ओह हां![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बातमी वाचली होती. खूप हळहळले होते सर्व.
https://www.isjonline.com/article.asp?issn=2589-5079;year=2020;volume=3;...