मित्रहो ही यादी एका करिअरविषयक समुहात द्यायची आहे. कृपया सुधारायला, वाढवायला मदत करावी
-----------------------------------------------------------------
भारतात चांगला बाजारभाव असणारी वैयक्तिक कौशल्ये
१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित,विज्ञान,इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. कार,बाईक आऊटर बॉडी डिझायनिंग
१२. धार्मिक,अध्यात्मिक मार्गदर्शक, सेवा पुरवणे
१३. कार,बाईक दुरुस्ती,स्वच्छता
१४. न्यायिक सेवा
१५. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१६. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१७. चेतनकला
१८. स्टँडअप कॉमेडी
कशासाठी?
कशासाठी?
तुमचे बरेच धागे या
तुमचे बरेच धागे या ग्रुपांमध्ये फिट बसतील
https://www.maayboli.com/node/6080 नोकरीच्या शोधात
https://www.maayboli.com/hitguj/career-guidance व्यवसाय मार्गदर्शन
Surface coating/paint
Surface coating/paint technology
Printing Technology
Rubber technology
Mechatronics Branch
Nuclear power related PG courses
मला वाटतं टाइम्स ग्रुप
मला वाटतं टाइम्स ग्रुप पेपरांत भरपूर करिअर मार्गदर्शन येतं. संस्था, पत्ते, पाठ्यक्रम प्रवेश सर्व माहिती देतात.
आपली आवड, शैक्षणिक पात्रता आणि आर्थिक बळ यावर ठरवावं लागतं करिअर. मग येतात उत्पन्नाच्या संधी.
नव्या वाटा शोधणे चांगलं. जुन्या करिअरचे उमेदवार अधिक होणे, उद्योगांचे तंत्रज्ञान बदलणे यामुळे संधी रोडावतात.
डॅटा ॲनेलॅटिक्स आणि सायबर
डॅटा ॲनेलॅटिक्स आणि सायबर सिक्युरिटी सध्या एकदम टॉप ला आहेत
@खरा पुणेकर धन्यवाद!
@खरा पुणेकर धन्यवाद!
@अतरंगी धन्यवाद.पण तुम्ही शाखा सुचवताय. वैयक्तिक स्वरुपाची स्किल्स सुचवा.
@भरत मी 'नोकरीच्या शोधात'
.
@भरत मी 'नोकरीच्या शोधात'
@भरत मी 'नोकरीच्या शोधात' नाहीये किंवा व्यावसायिकही नाही.
शिवाय त्या धाग्यावर शेवटचा प्रतिसाद मे २०२० चा आहे.करोनाकाळात बर्याचणांच्या नोकर्यांवर गंडांतर आले तरी मे २०२० नंतर धाग्यावर कोणीच नोकरीबद्दल विचारलेले नसणे हे आश्चर्याचे आहे. :o
वस्तू विकण्याची कला, गुगल ऍड
वस्तू विकण्याची कला, गुगल ऍड सीन्स, वक्तृत्व
वरील सर्व करिअर छपरी आहेत.
वरील सर्व करिअर छपरी आहेत. खरे करिअर मी सांगतो.
भारतात चांगला बाजारभाव असणारी वैयक्तिक कौशल्ये >>>>>>> जमिनींची खरेदी-विक्री-त्यातली दलाली, ह्याच गोष्टी मोठ्या शहरांत फ्लॅट्स,बंगले यांच्या मध्ये करायच्या, वाळु वाहतुक-तस्करी, राजकारण्यांचे-अधिकाऱ्यांचे पंटर बनून त्यांच्या पैशांची देवघेव सांभाळणे, विधानसभा-लोकसभेला प्रमुख उमेदवारांकडून आपल्या गावातली मते मिळवून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणे यात तुमचा जनसम्पर्क असेल तर एक रुपया घालावा लागत नाही आणि फुल पैसे दाबता येतात मधल्यामध्ये , देशी दारूचे किंवा बिअर शॉपीचे लायसन घेऊन विदेशी मद्याची अवैध विक्री करणे, उन्हाळ्यात चारा छावणी चालवणे, पाणी टँकर पुरवणे, औद्योगिक वसाहतीत लेबर पुरवठा , स्क्र्याप चे टेंडर घेणे, कलाकेंद्र चालवणे.
वरील सगळे व्यवसाय सदाबहार आहेत . माझ्या माहितीतील बरीच मंडळी आहेत या उद्योगांत आणि वर्षाला टॅक्सफ्री करोडो कमावतात. फक्त स्थानिक प्रशासनाला वेळेवर हप्ते द्यायचे. राजकारण्यांच्या मोर्चा-मिरवणुका-बैठकांना मुखदर्शन द्यायचे, दरवेळी भेटल्यावर त्यांना चरणस्पर्श करायचा, मोठा नेता आल्यावर आपल्याबरोबर पाचपन्नास पोरांना घेऊन सभेला जायचे , रोज फेसबुकवर त्यांच्या समर्थनार्थ पोस्टी टाकायच्या, त्यांच्या बड्डेला फ्लेक्स लावायचे ही कामे इमानेइतबारे पार पाडायची.
धन्यवाद @कॉमी.
धन्यवाद @कॉमी.
@जिद्दु _/\_ घ्या
बाबा बनलं तर प्रशासन, अधिकारी
बाबा बनलं तर प्रशासन, अधिकारी, राजकारणी, उद्योगपती, पंटर बिंटर सगळे खिशात आणि दाबून इन्कम.
एक नंबर उद्योग उज्वल भविष्य !
०. कष्ट करण्याची इच्छा असणे.
०. कष्ट करण्याची इच्छा असणे.
National Classification of
National Classification of Occupations पान क्रमांक २३९ पासून पुढे बघा. प्रोफेशनल्ससाठी ही यादी आणि ट्रेड स्किल्ससाठी ही यादी बघा.
कोणाच्या श्रद्धेची टिंगल
कोणाच्या श्रद्धेची टिंगल उडवायची नाहीये पण मंदिर बांधणे सुद्धा व्यवसय म्हणून केले तर मुबलक पैसा आहे. मागे मी ऑर्कुटवर यावर एक स्वतंत्र लेख लिहिला होता.
@उपाशी बोका धन्स.
@उपाशी बोका धन्स.
@ऋन्मेष कृपया धाग्याची लिंक द्या.