Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे गाणे पण ओळखू का?
हे गाणे पण ओळखू का?
मौसम है अशिकाना -पाकिझा
करेक्ट आहे!! दिल है छोटासा
करेक्ट आहे!! दिल है छोटासा आणि मौसम है मधल्या लोकेशन्स कुठल्या आहेत देव जाणे पण फार सुंदर आहेत.
वेगळ्या शैलीचा गायक.
वेगळ्या शैलीचा गायक.
मै बेनाम हो गया... ??? किंवा
मै बेनाम हो गया... ??? किंवा बॉबीतील बेशक मंदिर...
एक गाणे नक्की करा सिमंतिनी.
एक गाणे नक्की करा सिमंतिनी.
मै बेनाम हो गया
मै बेनाम हो गया
मै बेनाम हो गया.. बरोबर आहे.
मै बेनाम हो गया.. बरोबर आहे.
सिमंतीनीला 1 वाटी गाजर हलवा
सिमंतीनीला 1 वाटी गाजर हलवा बक्षीस
थँक्यू थँक्यू, श्रध्दाने
थँक्यू थँक्यू, श्रध्दाने कन्फर्म केल्याबद्द्ल तिलाही थोडा
फिल्मी धाग्यावर फिल्मी डिसर्ट...
मस्तं
मस्तं.
दयाळू होण्याची गरज नाही >>
विचित्र दृष्य देऊन जसे
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या<<<<<
हो ना. त्या जया भादुरीच्या नाकपुड्या असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं.
थॅंक्यु सीमंतिनी,
एकमेका साह्य करू, अवघा खाऊ गाजरहलवा..
अरे नवा धागा आला...छान छान..
अरे नवा धागा आला...छान छान..
गाजर हलवा मला पण..मी रोज हजर असते वर्गात...
(No subject)
चांदसा मुखडा क्यूं शरमाया...
चांदसा मुखडा क्यूं शरमाया...
सी, शझम सारखा स्क्रिन्शॉट
सी, शझम सारखा स्क्रिन्शॉट सर्च डेव्हलप केलास काय
बरोब्रे
(No subject)
जॉन अब्राहम?
सुशांत सिंग / राष्ट्रपती भवन चोरी / रेस असा एक मूव्ही आहे ना?
होhttps://youtu.be
हो... मखना
https://youtu.be/HqUeSjsYLNU
बरोबर.
बरोबर.
रानभुली योग्य मार्गावर पण
रानभुली योग्य मार्गावर पण गाणे का नाही लिहिले?
सोनाली बरोबर
गाणी चेक करत होते. इतक्यात
गाणी चेक करत होते. इतक्यात आॅनलाईन सेशन सुरू झाले.
इतक्या अंधारात काय बघतोय हा?
इतक्या अंधारात काय बघतोय हा? सोपे आहे.
(गाणे येऊन गेले असेल तर इग्नोर करा)
https://youtu.be/X18KrBxjUqA
https://youtu.be/X18KrBxjUqA?t=26
क्या बात है!!!
क्या बात है!!!
खूपच कमी वेळात.
हे तर अतिशय आवडतं गाणं.
हे तर अतिशय आवडतं गाणं.
खूपसं प्रसिद्ध नसावं असा समज
खूपसं प्रसिद्ध नसावं असा समज झाला होता गाणे पाहून
खूपसं प्रसिद्ध नसावं असा समज
खूपसं प्रसिद्ध नसावं असा समज झाला होता गाणे पाहून<<<<<

अंगुर मध्ये खूपशी प्रसिद्ध नसेल अशी एकही गोष्ट नाहीये.
सांगा बरे, उर्दू मे अशोक को क्या कहते है?
हार से भला अशोक का क्या
हार से भला अशोक का क्या ताल्लुक
उर्दू में अशोक >>>
उर्दू में अशोक >>>
हार से भला अशोक का क्या
हार से भला अशोक का क्या ताल्लुक<<<<<
'कौनसा पुलीस स्टेशन? छोटा या बडा?
मुझे खरीदना नही है...'
Pages