
हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.
माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.
या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!
आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?
सहमत!
पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.
तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.
अॅवॉर्ड वापसी म्हणजे नक्की
अॅवॉर्ड वापसी म्हणजे नक्की काय करता हि मंडळी? त्यांना दिलेले पदकं, ट्रॉफ्या परत करतात कि त्याबरोबर मिळालेले पैसे पण परत देतात? नुसते पदकं, ट्रॉफ्या परत करत असतील तर बक्षिसाची रक्कम पण व्याजासकट परत घ्या, सगळे गायब होतील एकपण पुढे येणार नाही मग. आणि परत करतात म्हणजे नक्की कुठे नेवून ठेवतात कि नुसतेच बोंबलतात परत परत म्हणून?
प्रतिकात्मक असते
प्रतिकात्मक असते
तुमचा बाबाजी भगवे घालून गुहेत जातो , ते का कायमचे जातो की काय ? पुन्हा पॅन्ट गॉगल लावून गावभर काँग्रेसला शिव्या देत फिरतोच ना ?
(No subject)
तुमच्या आमदार , खासदार ,सरपंच
तुमच्या आमदार , खासदार ,सरपंच, मंडळी नी पण अशीच काटछाट करून गरीब शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेवून बँका , पत पेढ्या कारखाने , ग्रामीण विकास सोसायट्या बुडवल्या होत्या .
पक्षाचे नेतृत्व च जर आयुष्यभर स्वतःच्या तुंबड्या भरत असेल तर कार्यकर्ते का नाही भरणार ?>>>>> सुपर्ब !!
पुन्हा पॅन्ट गॉगल लावून गावभर
पुन्हा पॅन्ट गॉगल लावून गावभर काँग्रेसला शिव्या देत फिरतोच ना ?>>>> ते काम तरी करतात नंतर. तुमचा पपु नुसताच ट्विटरवर बोंबलत हिंडतो. कधी थायलंड तर कधी गोवा ( तसे तो कोलंबियाला पण व्हाया लंडन जातो अधून मधून. ) ऐन निवडणूकीच्या वेळी मि. अदृष्य होतो, मग आझाद वगैरे मंडळी याच्या नावाने शिमगा करतात.
फेका मारणार्या पक्षांच्या
फेका मारणार्या अन जगभर उंडारत फिरणार्या (बायको सोडुन) पळालेल्या भामट्याला देशाच्या माथी मारलेल्या व स्वातंत्र्यसंग्रामाकडे गुह्यभाग करुन बसणार्या सो कॉल्ड देशभक्त पक्षांच्या कार्यकर्त्यांचं कोण मनाला लाऊन घेणार..!
नुसते पदकं, ट्रॉफ्या परत करत
नुसते पदकं, ट्रॉफ्या परत करत असतील तर बक्षिसाची रक्कम पण व्याजासकट परत घ्या, सगळे गायब होतील एकपण पुढे येणार नाही मग.>>>> अहो ते हावरे पैसे कधीच परत करत नाहीत. एकाला विचारले पत्रकाराने, तर हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसला.
एवढेच जर वाईट वाटत असेल तर
एवढेच जर वाईट वाटत असेल तर अशांचे पैसे भाजपेयींनी भरावेत परत... इवळुन दाखवण्यापेक्षा देशसेवा करावी... फार देशभक्ती असेल तर..!!
बरं, ते मागे मोदींच्या थाळी
बरं, ते मागे मोदींच्या थाळी बडवा घोषणेवरुन काही जणांनी स्वतःची छाती बडवुन निषेध केला होता. पण इथे यांचा पपु नुसता थाळी बडवत नाहीये तर भयानक विनोदी चेहेरे करुन चान्स पे डान्स पण करतोय.
https://www.youtube.com/watch?v=kePhzsH-So0
आता असे तोंड वेंगाडत
आता असे तोंड वेंगाडत हसण्यापेक्षा विधानपरिषदेच्या सर्व शिक्षक/पदवीधर मतदार संघात उडालेल्या दैन्यवस्थेबद्दल शोकसभेची तयारी सुरु करा...!!
भाग्यनगरात भगवे भाजपे भुंकून
भाग्यनगरात भगवे भाजपे भुंकून भुंकून भागले , भाईने भादरले
काय निकाल लागला ब्रे
भाग्यनगरात भगवे भाजपे भुंकून भुंकून भागले , भाईने भादरले >> अनुप्रास मस्त जमलाय..!!
काय निकाल लागला ब्रे भाग्यनगरचा..? सकाळ पासुन गोदीमिडिया कमळ तरारल्याच्या बातम्या देत इथे महाराष्ट्रात पेशवाईचे पानिपत झाकण्याचा अटोकाट प्रयत्न करत होती... काय निकाल लागला भागैदराबादचा..??
एंट्री झाली , निवडणूक
एंट्री झाली , निवडणूक जिंकायचा प्लॅन असेल असं आजिबात वाटत नाही. भाईने भादरले ??? काहीही, भाई आणि भाईचा भाई कतलेआम करू वगैरे म्हणत असतात मधून मधून, हे काही आत्मविश्वासाचं लक्षण नाही.
इकडे फक्त सोसायट्यांची / रस्त्यांची नावं बदलणार म्हणे...औरंगाबादला संभाजीनगर कधीपासून म्हणणार मुमं, संपादक आणि सेना.
औरंगाबादला संभाजीनगर कधीपासून
औरंगाबादला संभाजीनगर कधीपासून म्हणणार मुमं, संपादक आणि सेना.>>>>>>>> मामु गोधडी पांघरुन, हंथरुण हाथरुन बिळात बसलेत. समपादक आता खर्री खुर्री प्लास्टी झाल्याने दवाखान्यात लटकलेत. चेले शांत आहेत. ( शेनेचे चेले)
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/hyderabad-ghmc-election-result...>>>>>>>> म्हणे भाईने भादरली. दिवसा ढवळ्या काहीही स्वप्ने पडतात बागडबिल्लाला.
ती बाराची बातमी आहे
ती बाराची बातमी आहे
ब्लॅककॅट, तुम्ही सांगा की
ब्लॅककॅट, तुम्ही सांगा की लेटेष्ट.. भागैदराबाद मधे काय स्थिती आहे सद्ध्या...??
https://www.ndtv.com
https://www.ndtv.com/hyderabad-news/ghmc-election-results-2020-kcrs-part...
इथे भारतीय जुमला पार्टी
इथे भारतीय जुमला पार्टी लिहिलेत
https://en.m.wikipedia.org/wiki/Greater_Hyderabad_Municipal_Corporation
ओवेसी पूर्वीही 44 वरच होता , आताही 44 वरच आहे
तेलंगणा राष्ट्रीय समिती चे 100 वरून 70 वर आले
भाजपे 4 चे 40 झाले
हे लीड आहेत , फायनल नाही
४० आकड्यातला ४ गेला नाही
फायनल आकडे येईपर्यंत भारतीय जुमला पार्टीच्या लीड ४० आकड्यातला ४ गेला नाही म्हणजे मिळवली...
ओवेसी पूर्वीही 44 वरच होता ,
ओवेसी पूर्वीही 44 वरच होता , आताही 44 वरच आहे
तेलंगणा राष्ट्रीय समिती चे 100 वरून 70 वर आले
भाजपे 4 चे 40 झाले>>>>>> कमी जास्त होणारच. उलट जे कधी अश्या ठिकाणी पटावर देखील नव्हते ते पुढे आलेत. चिंता ओवेसीलाच असेल कारण जर त्याच्या पक्षाचे जे कोणी हिंदु मतदार असतील ते भाजपा किंवा तेलंगणालडे जातील. पूर्वी शिवसेना व भाजपाला जशी मुस्लिम मते फारशी नसायची तसेच प्रत्येक ठिकाणी होते. एक गोष्ट आहे निवडणूका कुठल्याही तर्हेच्या का असेनात, जो लोकांचे ऐकतो, विकास करतो त्यालाच मते जातात, मग तो कुठल्याही धर्माचा वा पक्षाचा का असेना.
फडणवीस ने विकास केला नाही
फडणवीस ने विकास केला नाही म्हणून 125 चे 105 आले
सारखं भाजप ! भाजप काय करताय ?
सारखं भाजप ! भाजप काय करताय ?
भारतातील एकमेवअद्वितीय महान पक्ष काँग्रेस ची काय परिस्थिती आहे ते पण सांगा की हो ?

चारच्या थोड्या जरी वाढल्या तर
चारच्या थोड्या जरी वाढल्या तर चांगलंच आहे आणि २५, ३० आणि त्यावर मिळाल्या तर उत्तम म्हणायला हवं.
अर्थात महाराष्ट्रात हार झाली त्याचं आत्मपरीक्षण करायलाच हवं, ते पक्ष करेलच. नागपुरात candidate भाजप उगाच बदलत आहेत असं मला तेव्हा वाटलेलं. नागपूरची काही फार माहिती नाही मला तरी वाटलं, कदाचित नवीन candidate पहिल्या दिवसांपासून तुकाराम मुंडे यांना विरोध करत होते म्हणून मला तेव्हा पसंत पडलं नव्हतं म्हणून झालं असेल माझं मत पण ते हरलेच शेवटी, पराभवाची कारणे काहीही असोत.
आत्मपरीक्षण हे सगळ्याच
आत्मपरीक्षण हे सगळ्याच पक्षांनी नेहेमीच करायला हवे. जनतेला कायम गृहीत धरता येत नाही.
नै पण भाजप ने आत्मपरिक्षण
नै पण भाजप ने आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली म्हणजे अधोगतीला सुरुवात झाली असा त्याचा अर्थ..!
दुसर्यांनी केलेल्या विकासाला विकणे म्हणजे यांचा विकास हे जनतेला पुरते कळाले आहे.... :क्गोक्गो:
दिल्लीतले शेतकरी आंदोलन चिरडण्याचा हरप्रकारे प्रयत्न करुनही मोदी-शहाला यश येत नाही यातच काय ते आले.. सत्ते सोबत सत्तेची मस्ती अंगात भिनल्यावर कशाचे डोंबलाचे आत्मपरिक्षण करणार..!
राजकारणात काहीच कधी सांगता
राजकारणात काहीच कधी सांगता येत नाही पण अहंकार कोणीच कधी बाळगू नये, कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी.
सेनेने इतर पक्षांना मदत केली पण अमरावतीत सेनेला मदत नाही झाली असंही दिसतंय.
मला एकाखाली एक तीन
मला एकाखाली एक तीन धाग्यांची नावे अशी दिसत होती -
दुःखद घटना !
आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.
शिळ्या भाताचा चिवडा
ओके.. थोडं कसनुसं हसुन आता
ओके.. थोडं कसनुसं हसुन आता जरा बसतो..!
प्रतिकात्मक असते
प्रतिकात्मक असते
तुमचा बाबाजी भगवे घालून गुहेत जातो , ते का कायमचे जातो की काय ? पुन्हा पॅन्ट गॉगल लावून गावभर काँग्रेसला शिव्या देत फिरतोच ना ? >> तुमच्या अकलेची कीव येते. साधा विषय काळात नाही तुम्हाला.
तुमचा ओवेसी जेव्हा जय हिंद म्हणणार नाही असे म्हणतो तेव्हा तुम्ही आनंदाने नाचत असाल ना? थोडी देर पुलिस हटा दो फिर देखो असा म्हणाला कि तुम्हाला अगदी चेव येत असेल ना? उगा आपला उंटाच्या शेपटाचा मुका घेऊन नाचत फिरत असतो.
Pages