Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साप म्हटल्यावर मला फक्त मधू
साप म्हटल्यावर मला फक्त मधू मिलिंद च आठवतात..
हे ओळखा:
हे ओळखा:
यातले हिरो आणि हिरोइन दोघेही घारोळे आहेत
या गाण्यात एक कासव आहे
हे सॅड सॉंग आहे
या पिक्चरमधली गाणी खुप गाजली होती
पेहले प्यार का पेहला गम
पेहले प्यार का पेहला गम
मला साप वाले गाणे माहीत नाही.
मला साप वाले गाणे माहीत नाही.
![IMG_20201016_095825.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20201016_095825.jpg)
हे एक माझ्याकडून.ओळखू न आल्यास अजून 2 क्लू देईन.
>>पेहले प्यार का पेहला गम
>>पेहले प्यार का पेहला गम
करेक्ट!
मनीषा कोइराला आहे का ती?
मनीषा कोइराला आहे का ती?
क्लू
क्लू
पिक्चर मेन विल बी मेन या कल्पनेवर आहे आणि यात एकही व्हिलन नाही.
तो शाहरूख आणि ती शिल्पा
तो शाहरूख आणि ती शिल्पा शेट्टी आहे काय?
इस्को बोलताय खंगरी
इस्को बोलताय खंगरी
क्लू 2
यातले हिरो कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकून बाहेर आले आहेत.
इस्को बोलताय खंगरी
.
सलमान खान आहे का ?
सलमान खान आहे का ?
चोरी चोरी चुपके चुपके..
चोरी चोरी चुपके चुपके..
चोरी चोरी चुपके चुपके नाहीये
चोरी चोरी चुपके चुपके नाहीये
अजून एक:
यातल्या सर्व चार हिरोईन सध्या काही न काही कारणाने पिक्चर करत नाहीयेत.
एवढ्या हिरोइन्स म्हणजे..
एवढ्या हिरोइन्स म्हणजे..
हाउसफुल्ल १ २ ३ ४ असे काहीसे
हाउसफुल्ल १ २ ३ ४ असे काहीसे असेल.. किंवा ४ हेरॉईन म्हणजे हम साथ साथ है.. पण त्यामध्ये असे कमी कपडे नव्हते..
अजून एक क्लू
अजून एक क्लू
यात एक धमाल विनोदी 50+ अभिनेताही आहे.
जॉनी लिव्हर..
जॉनी लिव्हर..
संजय दत्त
संजय दत्त
नो एंट्री
नो एंट्री
अजून एक क्लू
अजून एक क्लू
या पिक्चर चे तामिळ तेलगू मल्याळम बंगाली मराठी व्हर्जन्स उपलब्ध आहेत.
श्रवू पिक्चर बरोबर गाणे?
श्रवू पिक्चर बरोबर
गाणे?
https://youtu.be/vgAyMKOnWQw
https://youtu.be/vgAyMKOnWQw?t=147 घे!!! खंगरी...
इष्क मे
इष्क मे
सॉलिड मारा की नई
सॉलिड मारा की नई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रवु सिमंतीनी फायनली बरोबर.
अनु मी विचार करतेय.. प्रि
अनु मी विचार करतेय.. प्रि वेडिंग साठी हि पोझ मस्त आहे ना..
येस येस.. ये अवघड था.. इतना
येस येस.. ये अवघड था.. इतना अवघड नै देनेका रे बाबा...एक हिरो और खंबा लेनेका...
असं वाटतं. ते दगड येड्या
असं वाटतं. ते दगड येड्या सारखे टोचतील पाठीला.पाठ अवघडेल.शिवाय खाज येईल सगळ्या अंगाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कितना सारा खटाटोप रे बाबा..
कितना सारा खटाटोप रे बाबा..
साप हातात घेऊन फिरणारी
साप हातात घेऊन फिरणारी सायराबानू ची भाची आहे.गाणे अनुराधाच्या आवाजात आहे. हा सोपा क्लु.
झूम सारखं हिरव्या बेडशीटवर
झूम सारखं हिरव्या बेडशीटवर झोपून फोटो काढायचे, मग हवं ते दगडं नि धोंडे टाका बॅकड्रॉपला...
Pages