Submitted by मित on 29 August, 2020 - 13:19
वय - ९ वर्षे
इयत्ता - चौथी
१. कागद, स्केचपेन, कलर पेन्सिल व रंगीत धागा वापरुन केलेला बुकमार्क - (हा स्पर्धेसाठी)
२. ओरिगामी गणपती बुकमार्क -
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्ही बुकमार्क छान
दोन्ही बुकमार्क छान
सुंदर
सुंदर
ओरीगामी बुकमार्क मस्त आहे.
ओरीगामी बुकमार्क मस्त आहे.
छान आहे दोन्ही बुकमार्क.
छान आहे दोन्ही बुकमार्क.
सुदंर बनवले आहेत. आणि
सुदंर बनवले आहेत. आणि अक्षरही सुंदर आहे.
सुंदर !
सुंदर !
स्पर्धेसाठी कोणते बुकमार्क
स्पर्धेसाठी कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
सुंदर बनवलेत.
सुंदर बनवलेत.
मस्त आकर्षक बुकमार्क. सुंदर
मस्त आकर्षक बुकमार्क. सुंदर संदेश दिला आहे बुकमार्कद्वारे. वाचाल तर वाचाल. अंमलबजावणी करण्यात यावी.
फार सुंदर.
फार सुंदर.
संदेश देणारा बूकमार्क मस्त.
संदेश देणारा बूकमार्क मस्त. छान बनवलंय.
क्युट, छान संदेश. शाबासकी.
क्युट, छान संदेश. शाबासकी.