आज मुलींसाठी संध्याकाळचे खाणे करायचे होते. शिवाय फास्टफूड स्पर्धेत भाग घ्यावा का हा विचार मनात होताच. मग दोन्ही गोष्टींची सांगड घालत हे बर्ड्स नेस्ट बनवले.
हे म्हणजे आपले कटलेट्सच फक्त वेगळ्या रुपात.
तर साहीत्य बघुया.
तिन मध्यम उकडलेले बटाटे,
एक चमचा आलं, लसुण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट,
धणे, जीरे पुड,
चिमुटभर आमचूर आणी गरम मसाला,
पाव कप जरासे वाफवलेले मटारचे दाणे,
एक चमचा कॉर्नफ्लोअर,
चवीनुसार मीठ.
हे साहीत्य एकत्र करून गोळा बनवून घ्या.
एका वाटीत कॉर्नफ्लोअर ची किंचित पातळ पेस्ट बनवा.
भाजलेल्या शेवया एका प्लेटमध्ये घ्या.
बटाट्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन जरा वाटीसारखा आकार द्या.
कॉर्नफ्लोअर च्या पेस्टमध्ये बुडवून शेवयांमध्ये घोळवा. सगळे कटलेट्स बनवून झाल्यावर पंधरा मिनीटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर तळून घ्या.
नेस्टमध्ये ठेवलेली अंडी बनवण्यासाठी थोडे पनीर मळून घेतले. मीठ आणी मिरपूड घालून छोटे छोटे गोळे बनवून तळले.
एक नेस्ट घेऊन त्यात थोडी पुदीना चटणी लावली आणी पनीरचे अंडे ठेवले कि बर्ड्स नेस्ट तयार!!
भारी आयडिया . विनिंग रेसिपी
भारी आयडिया . विनिंग रेसिपी
जबरदस्त! व्हेरी क्रिएटिव्ह!
जबरदस्त! व्हेरी क्रिएटिव्ह!
काय क्युट घरटे आहे.
काय क्युट घरटे आहे.
कसलं भारी दिसतंय.. ते पक्षी
कसलं भारी दिसतंय.. ते पक्षी कशाचे बनवले आहेत ?
नवीन.. आणि मस्त ..क्रिएटिव्ह
नवीन.. आणि मस्त ..क्रिएटिव्ह .. घरटे & अंडी सुंदर.. पण खायचे जीवावर येईल..
बाब्बो! लय भारी
बाब्बो! लय भारी
एक नंबर.. खूप आवडली रेसिपी..
एक नंबर.. खूप आवडली रेसिपी.. सादरीकरणही उत्तम
कसलं भारी दिसतय घरटं! खरंच
कसलं भारी दिसतय घरटं! खरंच खायला जीवावर येईल
वॉव! अतिशयच भारी दिसतंय. फोटो
वॉव! अतिशयच भारी दिसतंय. फोटो फार मस्त काढले आहेत.
खूपच सुंदर किती सुंदर घरटी...
खूपच सुंदर किती सुंदर घरटी...
सुंदर दिसतंय अगदी
सुंदर दिसतंय अगदी
(वेलकम पिक्चर च्या स्टाईल मध्ये : भाईसाब ये किस लाईन मे आ गये आप?आयटी छोडकर शेफ बन जाओ)
सुंदर सजावट.. खायचे जीवावर
सुंदर सजावट.. खायचे जीवावर येईल..
(वेलकम पिक्चर च्या स्टाईल
(वेलकम पिक्चर च्या स्टाईल मध्ये : भाईसाब ये किस लाईन मे आ गये आप?आयटी छोडकर शेफ बन जाओ )>>>हे हे सेकंड ऑप्शन असलेले बरे.
सगळ्यांचे आभार
बेस्टय रेसेपी
बेस्टय रेसेपी
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
Chhan.
Chhan.
फारच भारी
फारच भारी
नवीन.. आणि मस्त ..क्रिएटिव्ह
नवीन.. आणि मस्त ..क्रिएटिव्ह .. घरटे & अंडी सुंदर.. पण खायचे जीवावर येईल..>>+1
काय भारी दिसतंय हे! खूप सुरेख
काय भारी दिसतंय हे! खूप सुरेख रंगसंगती.
फार इनोव्हेटिव्ह आणि सुंदर
फार इनोव्हेटिव्ह आणि सुंदर आहे हे
मुलं तर खुष होतील अगदी
फोटोग्राफि मस्तच एकदम
खूपच छान!
खूपच छान!
फार इनोव्हेटिव्ह आणि सुंदर
फार इनोव्हेटिव्ह आणि सुंदर आहे हे
मुलं तर खुष होतील अगदी
फोटोग्राफि मस्तच एकदम...+1
लेकीला दाखवले तर तू पण करं नं म्हणे
कसलं भारी आहे हे.
कसलं भारी आहे हे.
Wow!!
Wow!!
फारच मस्त! ते पक्षी पण
फारच मस्त! ते पक्षी पण खायचेत का?
सुरेख!नावीन्यपूर्ण अगदी!!
सुरेख!नावीन्यपूर्ण अगदी!!
काय सुंदर दिसतय ग!
काय सुंदर दिसतय ग!
मस्त दिसतायत घरटी अणि अंडी
मस्त दिसतायत घरटी अणि अंडी
वाह लवली, इनोव्हेटिव्ह एकदम.
वाह लवली, इनोव्हेटिव्ह एकदम. फार गोड.
Pages