मायबोली प्रशासन व संयोजकांचे या उपक्रमासाठी विशेष आभार. सर्व प्रतिसाददात्यांचे व मतदात्यांचे खुप खुप आभार. आपल्या या प्रेमामुळेच हे यश मिळाले.
अक्षर सुधारणेला अजुन खुप वाव आहे हे काही प्रतिसादांमुळे समजले आहे. त्यांच्या सुचना लक्षात ठेऊन तसे अक्षर सुधारण्याचा यतिन नक्कीच प्रयत्न करेल.
Submitted by नरेश माने on 25 September, 2020 - 03:25
सुंदर अक्षर
सुंदर अक्षर
सुंदर आहे अक्षर!
सुंदर आहे अक्षर!
अतिशय छान अक्षर
अतिशय छान अक्षर
अतिशय सुंदर अक्षर.
अतिशय सुंदर अक्षर.
छान.
छान.
मस्त वळणदार अक्षर.
मस्त वळणदार अक्षर.
फक्त ळ ची दांडी उजव्या वर्तुळावर यायला हवी, ती दोन वर्तुळांच्या मध्ये आली आहे.
आणि थ ला टोक न येता श सारखी गाठ आली आहे.
वाह कित्ती सुरेख अक्षर आहे,
वाह कित्ती सुरेख अक्षर आहे, वळणदार अगदी. शाबास यतीन.
मस्तच आहे अक्षर !
मस्तच आहे अक्षर !
खूप सुंदर अक्षर...
खूप सुंदर अक्षर...
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
भरत, काही अक्षरांच्या सुधारणेला वाव आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल विशेष आभार.
छान वळणदार अक्षर आहे.
छान वळणदार अक्षर आहे.
खूपच सुंदर अक्षर!
खूपच सुंदर अक्षर!
ईयत्ता ७वी मधील यतीनचे अक्षर
ईयत्ता ७वी मधील यतीनचे अक्षर सुटसुटीत देखणे आहे. स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन.
छान एकसारखं अक्षर आहे. मस्त!
छान एकसारखं अक्षर आहे. मस्त!
छान अक्षर यतिन.
छान अक्षर यतिन.
छान अक्षर आहे यतिन.
छान अक्षर आहे यतिन.
छान, टपोरं, एकसारखं लिहिलंय..
छान, टपोरं, एकसारखं लिहिलंय..
मस्तच आहे अक्षर !
मस्तच आहे अक्षर !
सुरेख वळणदार अक्षर.
सुरेख वळणदार अक्षर.
खुपच छान दळदार अक्षर. गोलाई
खुपच छान दळदार अक्षर. गोलाई आहे अक्षराला.
दुसरा फोटो थोडा अजून स्पष्ट हवा होता. भरत यांनी लिहिल्यामुळे मी जाउन बघितला ळ आणि थ. Good observation भरत.
अभिनंदन आणि कौतुक नभ्य.
अभिनंदन आणि कौतुक नभ्य.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन यतीन
अभिनंदन यतीन
मायबोली प्रशासन व संयोजकांचे
मायबोली प्रशासन व संयोजकांचे या उपक्रमासाठी विशेष आभार. सर्व प्रतिसाददात्यांचे व मतदात्यांचे खुप खुप आभार. आपल्या या प्रेमामुळेच हे यश मिळाले.
अक्षर सुधारणेला अजुन खुप वाव आहे हे काही प्रतिसादांमुळे समजले आहे. त्यांच्या सुचना लक्षात ठेऊन तसे अक्षर सुधारण्याचा यतिन नक्कीच प्रयत्न करेल.
(No subject)