Submitted by ओजस on 31 August, 2020 - 12:21
चिरंजीवांनी बनविलेला कार्नर बुकमार्क .
साधा पेपर, क्रेयान कलर वापरुन बनवला.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चिरंजीवांनी बनविलेला कार्नर बुकमार्क .
साधा पेपर, क्रेयान कलर वापरुन बनवला.
नाव - भृगु
वय- ९ वर्षे
गोड आहे हसरं कलिंगड
गोड आहे हसरं कलिंगड
किती गोडुलं आहे
किती गोडुलं आहे
छान.
छान.
क्यूट आहे बुकमार्क.
क्यूट आहे बुकमार्क.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड
किती गोड
धन्यवाद सर्वांना...
धन्यवाद सर्वांना...
किती छान आहे. आवडलं.
किती छान आहे. आवडलं.
किती छान केले आहे!
किती छान केले आहे!
क्युट, शाबासकी.
क्युट, शाबासकी.
मस्त आहे !
मस्त आहे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडेही या निमित्ताने बूकमार्क फॅड आलेले त्यात हे कलिंगड बनवले गेले होते. पण ते फारच कच्चेपक्के होते. हे डोळ्यांमुळे फार गोड दिसतेय